स्टाफ सिलेक्शन कमिशनची तयारी अशी करा ! Staff Selection Exam Details in Marathi

Staff Selection Exam Details in Marathi

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Staff Selection Exam Details in Marathi – Today most of the candidates take only MPSC / UPSC or at least bank exams. The pass rate in these exams is very low. But very few Students in Maharashtra appear in the Staff Selection Commission exam which is relatively easy. The Staff Selection Commission is conducted for the recruitment of Group B (Grade II) and Group C (Grade III) posts in various departments of the Central Government. Grade Pay for all the above posts is Rs.1,900 to Rs.4,800. Briefly speaking, its estimated salary initially is Rs. 25 thousand to 55 thousand. One thing to note in this regard is that the posts which are filled through UPSC also start at Rs. 4,200 from grade pay. In short, only junior posts are not filled through SSC. Of course, those who do not have a job or have a private minor job, must give this exam. Because the lowest post to be taken by this commission is Junior Grade Clerk. The grade pay of this post is Rs. 1,900 and gross monthly salary starting at Rs. Can go up to 25 thousand. Along with this, there are also opportunities for promotion within the department.

SSC MTS Vacancy 2023 Syllabus (SSC MTS Exam Deatils in Marathi) – परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम 2023

केंद्रीय कर्मचारी निवड आयोग अंतर्गत भारत सरकारच्या विविध विभागांमध्ये नियुक्त केलेल्या कामांसाठी पात्र आणि उत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड केली जाते. या आयोगामार्फत दरवर्षी विविध परीक्षा व मुलाखती घेतल्या जातात. कर्मचारी निवड आयोगामधून नोकरी मिळवणे हे बहुतेक लोकांचे स्वप्न असते आणि यासाठीसुद्धा लोक हे दिवसरात्र मेहनत करून अभ्यास करतात. स्टाफ सिलेक्शन कमिशन ड दरवर्षी पदांच्या हिशोबाने वेगवेगळ्या परीक्षांचे आयोजन करत असते. परीक्षांची नावे तुम्हाला खालील प्रमाणे दिलेले आहे

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

SSC MTS Documents Required 2023 – कागदपत्रांची यादी !!

The Staff Selection Commission will conduct the multi-tasking (non-technical) staff examination, 2022, in 13 regional languages in addition to Hindi and English for the first time, an official statement issued on Friday said. The 13 regional languages are Urdu, Tamil, Malayalam, Telugu, Kannada, Assamese, Bengali, Gujarati, Konkani, Manipuri(also Meiti), Marathi, Odia and Punjabi, it said.

SSC Exam Calendar 2023-कर्मचारी निवड आयोग परीक्षा २०२३-२४ वार्षिक कॅलेंडर जाहीर !

SSC MTS Exam Now In Marathi !! SSC MTS In Marathi 

स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी) मल्टि टास्किंग (नॉन टेक्निकल) पदांसाठी प्रथमच मराठीसह तेरा प्रादेशिक भाषांतून परीक्षा घेणार आहे. उर्दू, तामिळ, मल्याळम, तेलुगू, कन्नड, आसामी, बंगाली, गुजराती, कोकणी, मणिपुरी, ओडिया, पंजाबी या भाषांतूनही परीक्षार्थीना उत्तरपत्रिका लिहिता येतील. केंद्रीय कार्मिक खात्याचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, केवळ एखादी भाषा येत नसल्याने कोणालाही नोकरी मिळण्यात अडथळे येऊ नयेत, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विचार आहे. त्यामुळे इंग्रजी, हिंदी तसेच १३ प्रादेशिक भाषांमध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. येत्या काळात परीक्षा २२ भाषांत घेणार केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, कनिष्ठ पदांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षा हिंदी, इंग्रजी या भाषा व मराठीसह १३ प्रादेशिक भाषांमध्ये घेतल्या जातील. राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या २२ भाषांमध्ये आगामी काळात ही परीक्षा घेण्यात यावी, अशी शिफारस या मुद्द्याच्या अभ्यासासाठी नेमलेल्या समितीने केली होती. त्या शिफारसीचा केंद्र सरकारने स्वीकार केला आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा प्रादेशिक भाषांमध्ये घेण्यात यावी, अशी मागणी मुख्यत्वे दक्षिण भारतातून करण्यात येत होती. त्याचा विचार करून केंद्रीय कार्मिक व प्रशिक्षण खात्याने हा निर्णय घेतला आहे. प्रादेशिक भाषांतून या परीक्षा घेता येतील का, यावर विचार करण्यासाठी तज्ज्ञांची एक समितीही नेमण्यात आली होती. तिने आपला अहवाल केंद्र सरकारला सादर केला.

The Staff Selection Commission (SSC) is going to conduct the examination for the first time in thirteen regional languages including Marathi for multi-tasking (non-technical) posts. Candidates can also write answer sheets in Urdu, Tamil, Malayalam, Telugu, Kannada, Assamese, Bengali, Gujarati, Konkani, Manipuri, Odia, Punjabi languages. Union Minister of State for Personnel Jitendra Singh said that Prime Minister Narendra Modi is of the opinion that no one should face obstacles in getting a job just because he does not know a language. Therefore, the central government has decided to conduct the Staff Selection Commission examination in English, Hindi and 13 regional languages

How To Prepare For Staff Selection Commission Exam 2024 |ssc exam in marathi

स्टाफ सिलेक्शन कमिशनची तयारी करा !

कें द्र शासनाच्या विविध सेवांमध्ये गट बाटक कर्मचारी निवडण्यासठी स्टाफ सिलेक्शन कमिश्न कर्मचारी निव्ड आयोगाची स्थापना १९७५ मध्ये करण्यात आली. भारतात सर्वात जास्त शासकीय रोजगार उपलब्ध करून देणारी शासकीय आयोग अशी स्टाफ सिलेक्शनची ओळख आहे. उत्तरप्रदेश, बिहार राज्यातील ताखो उमेदवार या भरतीसाठी प्रयत्न करतात. दुर्दैवाने या पदांबद्दल या परीक्षांबद्दल महाराष्ट्रात फारशी माहिती नसते.

इ.१२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे केंद्र सरकारच्या विविध विभागांमधील लोअर डिव्हिजन क्लार्क, डेटा एन्ट्री ऑपरेटर, पोस्टल सहायक, जुनिअर असिस्टंट या एकूण ४५०० पदाच्या भरतीसाठी कम्बाईन्ड हायर सेकंडरी लेव्हल एक्झामिनेशन २०२२ ही परीक्षा दोन टप्प्यात घेण्यात येईल. परीक्षेसाठी १२ वी उत्तीर्ण गरजेचे असून किमान वयोमर्यादा १८ वर्ष व कमाल २७ वर्ष आहे. एसर्स साठी कमाल ३२ वर्ष आहे, तर ओबीसीसाठी कमाल वयोमर्यादा ३० वर्ष असते. 

STAFF SELECTION COMMISSION EXAM LEVEL 

ही परीक्षा दोन स्तरीय आहे.

१) स्तर- १.२) स्तर २ याचे दोन टप्पे आहेत यात प्रथम टप्पा संगणक आधारित चाचणी व दुसरा टप्पा कौशल्य चाचणी आहे.

■ एकत्रित उच्चमाध्यमिक स्तर एक ही परीक्षा ही २०० गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑनलाइन स्वरूपाची ६० मिनिटांची असून या परीक्षेला ऋण गुणांकन पद्धत आहे. या परीक्षेत १) सामान्य ज्ञान २५ प्रश्न- ५० गुण २) इंग्रजी- २५ प्रश्न- ५० गुण ३) सामान्य बुद्धिमापन- २५ प्रश्न- ५०४) क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड – २५ प्रश्न- ५० गुण अशाप्रकारे विषय निहाय गुण विभाजन असते. ही परीक्षा ऑनलाइन आहे. ही परीक्षा एका तासाची असते. प्रत्येक चुकीच्या उत्तराला १/२ गुण वजा केले जातात. या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यात प्रवेश मिळतो. ही परीक्षा एप्रिल २०२३ या दरम्यान घेण्यात येईल.

■ स्तर २ स्तर १ उत्तेर्ण उमेदवारांना स्तर २ परीक्षेस प्रवेश दिला जातो. स्तर २- ही परीक्षा संगणक आधारित चाचणी स्वरूपाची दोन विभागात घेण्यात येते त्यातील पहिला वेभागासाठी ४०५ गुण असून परीक्षेचा कालावधी दोन तास पंधरा मिनिटे आहे. त्यात गणित क्षमता, आकल्न क्षमता, सामान्य बुद्धिमत्ता संगणक ज्ञान या घटकांचा समावेश असतो. तर दुनया विभागात व्यावसायिक चाचणी घेण्यात येते.

  • लोअर डिव्हिजन क्लर्क या पदासाठी टायपिंग टेस्ट घेतली जाते. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी http://ssc.nic.in या वेबसाईटचा वापर करावा.
  • महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र: अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, पुणे

केंद्र शासनाच्या सेवेत जाण्यासाठी स्टाफ सिलेक्शन हा उत्तम पर्याय आहे. यासाठी योग्य साहित्याचा वापर, दर वाचन, नमुना प्रश्नपत्रिकांचा सराव, उपलब्ध वेळ याचे योग्य नियोजन करून किमान वेळेत साध्य करता येईल.

■ केंद्र शासनाच्या सेवेत जाण्यासाठी स्टाफ सिलेक्शन हा उत्तम पर्याय आहे. या परीक्षेची काठिण्यपातळी लोकसेवा आयोगापेक्षा सोपी असते. यासाठी योग्य साहित्याचा वापर, दर्जेदार वृत्तपत्र वाचन, नमुना प्रश्न पत्रिकांचा सराव, उपलब्ध वेळ याचे योग्य नियोजन करून किमान वेळेत इच्छित ध्येय साध्य करता येईल.

Staff Selection Exam Details in Marathi

  • SSC CHSL (Combined Higher Secondary Level Exam)-1):  SSC CHSL चे पूर्ण रूप Comment Combined Higher Secondary Level Examination (संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षा) आहे. बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या परिक्षेअंतर्गत फॉर्म भरू शकतात. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांची क्लर्क, एलडीसी इत्यादी पदांवर निवड केली जाते .
  • SSC CGL (Combined Graduate Level Exam) : एस. एस. सी. मार्फत निरीक्षक, उपनिरीक्षक, लेखापरीक्षक, तसेच केंद्रीय मंत्रालयाच्या विविध खात्यांमधील साहाय्यक या व अशा २९ पदांसाठी एकत्रितरीत्या एकच परीक्षा घेतली जाते, जिला ‘एकत्रित पदवी स्तर’ किंवा combined Graduate Level (CGL) Exam (परीक्षा) म्हणतात. ही परीक्षा देशातील सर्वात मोठी परीक्षा असून केंद्रातील महत्त्वाच्या खात्यांमध्ये सुमारे १०-१२ हजार पदे या एकाच परीक्षेमार्फत भरण्यात येतात.
  • SSC JE (Junior Engineer): या पदासाठी अर्ज करण्याकरीता उमेदवाराकडे इंजिनिअरिंग ची पदवी किंवा डिप्लोमा असायला हवा. हि परीक्षा देऊन उमेदवार हा सरकारी विभागामध्ये जुनियर इंजिनिअर म्हणजेच कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी करू शकतो.
  • SSC MTS (Multitasking Staff) :कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण उमेदवार या परिक्षेअंतर्गत फॉर्म भरू शकतात.या भरती प्रक्रियेद्वारे एमटीएस आणि हवालदारांसह विविध रिक्त पदांची भरती केली जाते .
  • SSC CAPF (Central Police Organization) : CAPF चे पूर्ण रूप म्हणजे केंद्रीय पोलीस सशस्त्र दल. या परीक्षेच्या नावावरूनही तुम्हाला हे समजले असेल की ही परीक्षा केंद्र सरकारकडून पोलीस अधिकाऱ्यासाठी घेतली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याचे पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न साकार होऊ शकते.
  • SSC GD (General Duty) : कर्मचारी निवड आयोग (SSC) कॉन्स्टेबल (General Duty) आणि रायफलमन (General Duty) पदांसाठी भरती हि भरती प्रक्रिया राबवते. सचिवालय सुरक्षा दल (SSF) मध्ये SSC GD कॉन्स्टेबल रिक्त जागा ऑल इंडिया बेसेसवर भरल्या जातील. विविध राज्य/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये उपलब्ध असलेल्या रिक्त पदांनुसार CAPF मध्ये इतर रिक्त जागा भरल्या जातात . सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), इंडो तिबेटीयन सीमा पोलीस (आयटीबीपी), सशस्त्र सीमा बाल (एसएसबी), राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि सचिवालय सुरक्षा दल (एसएसएफ) आणि आसाम रायफल्स अंतर्गत भरती केली जाते
  • SSC Stenographer : मित्रांनो स्टेनोग्राफरबद्दल अधिक काही सांगण्याची गरज नाही कारण तुम्हाला एसएससीमध्ये माहिती असणे आवश्यक आहे ज्यांना स्टेनो माहित आहे त्यांच्यासाठी एसएससी स्टेनोग्राफर परीक्षा आहे.
  • SSC JHT : JHT चा पूर्ण फॉर्म ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर असा आहे ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थ्याला केंद्र सरकारकडून मराठी अनुवादक म्हणून नियुक्त केले जाते परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे विद्यार्थ्याला मराठी आणि दोन्ही भाषेवर चांगली पकड असली पाहिजे. इंग्रजी भाषा.

How to Apply for Staff Selection Exam?

  1. पहिल्या स्टेप मध्ये तुम्हाला एसएससीच्या ऑफिसियल https://ssc.nic.in वेबसाईटवर जायचे आहे
  2. एसएससी चा ऑफिसर वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन लिंक वर क्लिक करायचं आहे.
  3. तुम्ही रजिस्ट्रेशन किंवा न्यू यूजर वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन विंडो ओपन होईल.
  4. रजिस्ट्रेशन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फॉर्म दिसेल तिथे तुम्हाला तुमचे डिटेल्स नाव ऍड्रेस ईमेल आयडी आणि फोन नंबर इत्यादी सारखी महत्त्वाची माहिती टाकायची आहे.
  5. पण तुम्हाला सगळी माहिती टाकल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करायचं आहे आणि तेव्हा तुम्हाला सिस्टम जनरेटेड आयडी आणि पासवर्ड दिला जाईल.
  6. पुढच्या स्टेपमध्ये विद्यार्थ्याला त्याचे फोटो अपलोड करायचे आहे.
  7. त्याला त्याचे सिग्नेचर अपलोड करायचे आहे आणि सबमिट बटणावर क्लिक करून द्यायचे.
  8. SSC CGL 2022 च्या अर्जाचा भाग-II पूर्ण करण्यासाठी नोंदणीकृत आयडी आणि पासवर्डसह लॉग इन करा.
  9. अर्ज भरल्यानंतर, फॉर्ममधील कोणत्याही त्रुटी शोधण्यासाठी उमेदवारांनी एकदाच SSC CGL 2022 च्या संपूर्ण अर्जाचे पूर्वावलोकन करणे आवश्यक आहे, जर अर्ज फॉर्म एकदा सबमिट केल्यानंतर पुन्हा संपादित करता येणार नाही.
  10. संपूर्ण ऑनलाइन SSC CGL 2022 अर्जाचे preview केल्यानंतर last सबमिट बटणावर क्लिक करा आणि आवश्यक अर्ज शुल्क भरा.

What is the Recruitment Process Of SSC Exam

SSC exam is conducted in three stages/categories. In this the candidate must pass in all.

  • टियर-1
  • टियर-2
  • टियर-3
  • आणि टियर-4

Download SSC All Exam Syllabus And Exam Pattern From Below Link👇

SSC OTR Registration Process -SSC ओटीआर नोंदणी म्हणजे काय? कर्मचारी निवड आयोग साठी कशी करावी नोंदणी

SSC JHT New Syllabus – कनिष्ठ हिंदी अनुवादक अभ्यासक्रम, परीक्षा स्वरूप, गुण पद्धती

SSC MTS Salary 2024 – SSC MTS ला किती पगार मिळतो ते जाणून घ्या

SSC MTS Vacancy 2024 Syllabus – MTS नवीन परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम मराठीत !! जाहिरात प्रकाशित

SSC MTS Documents Required 2024 – कागदपत्रांची यादी !!

SSC GD Constable Syllabus PDF Download -SSC जनरल ड्युटी कॉन्स्टेबल परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम जाहीर

SSC Stenographer Cut Off 2023

SSC परीक्षा 2024 मध्ये नवीन बदल, पूर्ण सिल्याबस, नवीन एक्साम पॅटर्न – SSC CGL 2024 Syllabus PDF Download

SSC Stenographer Bharti Exam Syllabus 2024- Download PDF, Check Exam Papers (mahabharti.in)

SSC JE Bharti Exam Pattern And Syllabus 2024-ssc.nic.in

SSC Sub Inspector Bharti Exam Pattern And Syllabus PDF

SSC Stenographer Bharti Exam Pattern And Skill Test

SSC CHSL Bharti New Exam Pattern

SSC CHSL Syllabus 2024 PDF-4500 Vacancies !!

⭐SSC CHSL Bharti New Exam Pattern-4500 Vacancies

SSC Scientific Assistant IMD Syllabus and Exam Pattern PDF

SSC GD Constable Syllabus PDF Download – नवीन अभ्यासक्रम

Table of Contents

2 thoughts on “स्टाफ सिलेक्शन कमिशनची तयारी अशी करा ! Staff Selection Exam Details in Marathi”

Leave a Comment