Samaj Kalyan Test 2

1233
Created on By MahaBharti Exam Team

समाज कल्याण अपेक्षित प्रश्नसंच २

समाज कल्याण विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 25

40 चे 20% किती?

2 / 25

कोणत्या राज्यातील नागी पक्षी अभयारण्य व नाकरी पक्षी अभयारण्य यांचा रामसर स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे?

3 / 25

जागतिक मधमाशी दीन कधी साजरा करण्यात येतो?

4 / 25

पुढीलपैकी कोणती संख्या इतरांसारखी नाही?

5 / 25

जागतिक महासागर  साजरा केला जातो?

6 / 25

द.सा.द.शे 9 दराने 9000 रुपयांचे 9 वर्षाचे सरळ व्याज किती?

7 / 25

चंद्रयान-3 मोहिमेसाठी किती खर्च आला?

8 / 25

राम बाजारात चालत होता. त्याला तेथे जाणारा मनुष्य त्याच्या पत्नी व 3 मुलांसह व त्याच्या 7 बहिणींसह भेटला. प्रत्येक बहिणीकडे 2 बाळ होते. त्यात एकूण 8 मुले व 6 मुली होत्या. त्या स्त्री पुरुष व मुले मिळून किती लोक एकत्र बाजारात होते?

9 / 25

‘संजय गांधी निराधार योजना’चा लाभ कोण घेऊ शकतो?

10 / 25

'महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना' कोणत्या उद्देशाने राबवली जाते?

11 / 25

दिव्यांग व्यक्तींसाठी ‘सुगम्य भारत अभियान’ कोणत्या मंत्रालयांतर्गत येते?

12 / 25

रिकाम्या जागी योग्य ते केवलप्रयोगी अव्यय वापरा.

'____' साहेब! मी मध्ये बोलू का?

13 / 25

NHRC च्या कार्यकारी अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?

14 / 25

एक रेल्वे गाडी ताशी 40 कि.मी. वेगाने 'अ' या गावाहून 'इ' या गावाकडे जाण्यास निघाली. त्यावेळी 'इ' या गावाहून दुसरी रेल्वे ताशी 50 कि.मी. वेगाने अ या गावी जाण्यास निघाली. दोन्ही गाड्या सात तासांनी एकमेकांना भेटतात तर अ व इ  या दोन गावामधील अंतर किती?

15 / 25

चंद्रयान-3  चे एकूण वजन किती आहे?

16 / 25

'पुनरावृत्ती' ही संधी कशी सोडवली जाईल?

17 / 25

500 रु. च्या वस्तूची किंमत 20% वाढविली आणि नंतर किंमत 20% ने घडविली तर वस्तूची शेवटची किंमत किती?

18 / 25

पुढीलपैकी विसंगत घटक कोणता?

19 / 25

0.5 x 0.05 x 0.5 =?

20 / 25

कवी = कल्पना, कलाकार =?

21 / 25

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ‘विद्या लक्ष्मी योजने’त काय सुविधा आहेत?

22 / 25

सम्राटच्या खिशात 5 रु., 10 रु., 20 रु. च्या समान नोटा आहेत. त्याच्याजवळ 140 रु. आहेत. तर प्रत्येक प्रकारच्या नोटा किती?

23 / 25

'अंतःकरण' या शब्दाच्या संधीचा खालील योग्य पर्याय निवडा.

24 / 25

4 ने पूर्ण भाग जाणाऱ्या तीन अंकी संख्या किती आहेत?

25 / 25

जगभरातील पुरुषांचे आयुर्मान २०२२-२०५० या कालावधीत किती वर्षांनी वाढेल असा अंदाज the Lancet या नियतकालिकेत प्रसिद्ध झालेल्या अहवालात वर्तविला आहे?

Your score is

The average score is 47%

0%


Available for Amazon Prime