माफ करा, आपला वेळ संपला आहे..!
समाज कल्याण अपेक्षित प्रश्नसंच १
समाज कल्याण विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.
1 / 20
मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 'छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना' कोणत्या वर्षी सुरू झाली?
2 / 20
खालीलपैकी सिद्ध क्रियाविशेषण अव्यय ओळखा?
3 / 20
BAND हा शब्द ABME असा लिहिल्यास STOP हा शब्द कसा लिहाल?
4 / 20
My mother_______recently______
Pick out the correct alternative to complete the sentence.
5 / 20
Use the correct tense form of the verb given in the bracket in the following sentence.
She noticed me_____(enter) her house.
6 / 20
सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत 'बाबासाहेब आंबेडकर आधारभूत योजना' कोणत्या क्षेत्रात मदत करते?
7 / 20
जर A म्हणजे B व B म्हणजे C व C म्हणजे D तर CAB हा शब्द कसा लिहाल?
8 / 20
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कोणत्या गटांसाठी योजना राबवल्या जातात?
9 / 20
जर दूरदर्शनला रेडिओ म्हटले, रेडिओला वृत्तपत्र म्हटले, वृत्तपत्राला मोबाईल म्हटले, मोबाईलला टाईपरायटर म्हटले, टाईपरायटरला घड्याळ म्हटले तर आपण कसले वाचन करू?
10 / 20
जागरण करी आरोग्यास घातक आहे. विभक्ती प्रत्यय ओळखा?
11 / 20
खालीलपैकी उपपद तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते?
12 / 20
महाराष्ट्रातील सामाजिक न्याय विभागाचे मुख्यालय कुठे आहे?
13 / 20
I hope you_____the prize.
14 / 20
Write the correct preposition inthe blank space from the given option:
'Hari is inferior_____Ram in intelligence".
15 / 20
भारतातील कोरोनामुळे पहिला मृत्यू कोणत्या राज्यात झाला होता?
16 / 20
एका क्रिकेटपटूने 11 व्या कसोटीत 55 धावा केल्यामुळे त्याची सरासरी पूर्वीपेक्षा 2 ने कमी झाली, तर 11 कसोटीची सरासरी धावा किती ?
17 / 20
महाराष्ट्र सामाजिक कल्याण विभागाची स्थापना कधी झाली?
18 / 20
I don't think the postman_____yet.
19 / 20
छे! मी असं कधीच म्हटलं नसत! केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार सांगा?
20 / 20
एक वस्तू 8 टक्के नफा घेवून 4,860 रुपयाला विकली, तर त्या वस्तुची खरेदी किंमत किती असेल?
Your score is
The average score is 37%
Restart quiz