Samaj Kalyan Test 1 4992 Free Mock Test Series Previous Year PDF Papers WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Join Instagram Join Now माफ करा, आपला वेळ संपला आहे..! Created on February 14, 2025 By MahaBharti Exam Team समाज कल्याण अपेक्षित प्रश्नसंच १ समाज कल्याण विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. 1 / 20 खालीलपैकी उपपद तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते? नगण्य पंकज चातुर्मास यथाक्रम 2 / 20 जर दूरदर्शनला रेडिओ म्हटले, रेडिओला वृत्तपत्र म्हटले, वृत्तपत्राला मोबाईल म्हटले, मोबाईलला टाईपरायटर म्हटले, टाईपरायटरला घड्याळ म्हटले तर आपण कसले वाचन करू? मोबाईल घड्याळ रेडिओ वृत्तपत्र 3 / 20 जर A म्हणजे B व B म्हणजे C व C म्हणजे D तर CAB हा शब्द कसा लिहाल? CAD DAB CDA DBC 4 / 20 जागरण करी आरोग्यास घातक आहे. विभक्ती प्रत्यय ओळखा? चतुर्थी तृतीया सप्तमी पंचमी 5 / 20 एक वस्तू 8 टक्के नफा घेवून 4,860 रुपयाला विकली, तर त्या वस्तुची खरेदी किंमत किती असेल? 3700 399 5500 4500 6 / 20 भारतातील कोरोनामुळे पहिला मृत्यू कोणत्या राज्यात झाला होता? गुजरात कर्नाटक गोवा पंजाब 7 / 20 खालीलपैकी सिद्ध क्रियाविशेषण अव्यय ओळखा? पटपट सर्वथा आज पूर्ण 8 / 20 BAND हा शब्द ABME असा लिहिल्यास STOP हा शब्द कसा लिहाल? ROME TOPQ RUNQ RPMN 9 / 20 मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 'छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना' कोणत्या वर्षी सुरू झाली? 2020 2015 2018 2017 10 / 20 सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत 'बाबासाहेब आंबेडकर आधारभूत योजना' कोणत्या क्षेत्रात मदत करते? आरोग्य सर्व पर्याय योग्य रोजगार शिक्षण 11 / 20 महाराष्ट्र सामाजिक कल्याण विभागाची स्थापना कधी झाली? १९५८ १९६० १९८५ १९७२ 12 / 20 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कोणत्या गटांसाठी योजना राबवल्या जातात? अनुसूचित जाती आणि जमाती दिव्यांग व्यक्ती इतर मागासवर्ग (OBC) वरील सर्व 13 / 20 My mother_______recently______ Pick out the correct alternative to complete the sentence. has-come has been-come have-come is-come 14 / 20 Use the correct tense form of the verb given in the bracket in the following sentence. She noticed me_____(enter) her house. has entered entering to enter is entering 15 / 20 छे! मी असं कधीच म्हटलं नसत! केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार सांगा? संबोधनदर्शक तिरस्कारदर्शक तिरस्कारदर्शक विरोधदर्शक 16 / 20 Write the correct preposition inthe blank space from the given option: 'Hari is inferior_____Ram in intelligence". from against than to 17 / 20 I hope you_____the prize. win will have won had won have 18 / 20 एका क्रिकेटपटूने 11 व्या कसोटीत 55 धावा केल्यामुळे त्याची सरासरी पूर्वीपेक्षा 2 ने कमी झाली, तर 11 कसोटीची सरासरी धावा किती ? 77 66 87 67 19 / 20 महाराष्ट्रातील सामाजिक न्याय विभागाचे मुख्यालय कुठे आहे? औरंगाबाद मुंबई पुणे नागपूर 20 / 20 I don't think the postman_____yet. has come was come still come had come Your score isThe average score is 48% LinkedIn Facebook VKontakte 0% Restart quiz