Sahakar Ayukta Exam Pattern and Syllabus – निवडप्रक्रिया, अभ्यासक्रम 2023 बाबत सविस्तर माहिती

Sahakar Ayukta Exam Pattern and Syllabus

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Sahakar Ayukta Exam Pattern and Syllabus : sahakarayukta.maharashtra.gov.in. Co-operative Commissioner and Registrar, Co-operative Societies, Maharashtra State, Pune and Subordinate Divisional Co-Registrar, Co-operative Societies (Administration) Mumbai, Konkan, Nashik, Pune, Kolhapur, Aurangabad, Latur, Amravati, Nagpur and Divisional Co-Registrar, Co-operative Societies, (Audit) Nashik Notification is released. A competitive examination will be conducted to fill up the direct service vacancies in Group-C cadre Cooperative Officer Grade-1, Cooperative Officer Grade-2, Auditor Grade-2, Assistant Cooperative Officer/Senior Clerk, Upper Grade Stenographer, Lower Grade Stenographer and Stenographer in these offices on the establishment of these offices. Detailed information regarding Sahakar Ayukta Syllabus 2023 is given below:

MAHA Sahakar Ayuktalay Bharti Syllabus 2023 & Exam Pattern

sahakarayukta.maharashtra.gov.in. सहकार आयुक्त आणि निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि अधीनस्थ विभागीय सह-निबंधक, सहकारी संस्था (प्रशासन) मुंबई, कोकण, नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अमरावती, नागपूर आणि विभागीय सह. -निबंधक, सहकारी संस्था, (ऑडिट) नाशिक अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. गट-क संवर्ग सहकारी अधिकारी श्रेणी-1, सहकारी अधिकारी श्रेणी-2, लेखा परीक्षक श्रेणी-2, सहाय्यक सहकारी अधिकारी/वरिष्ठ लिपिक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणीतील लघुलेखक आणि थेट सेवेतील रिक्त पदे भरण्यासाठी स्पर्धा परीक्षा घेतली जाईल. या कार्यालयांच्या स्थापनेवर या कार्यालयांमध्ये लघुलेखक डॉ. सहकार आयुक्‍ता अभ्यासक्रम 2023 बाबत सविस्तर माहिती खाली दिली आहे….अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

निवडप्रक्रिया : Selection process For Maha Sahakar Ayukta Exam 2023

९. १ जाहिरातीमध्ये नमूद अर्हता / पात्रते विषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही.
९.२ सेवा भरतीची संपूर्ण प्रक्रिया खालील सेवा प्रवेश नियम अथवा तदनंतर शासनाकडून वेळोवेळी करण्यात येणाऱ्या सुधारणा तसेच तरतुदीनुसार राबविण्यात येईल :-
१. कृषी व सहकार विभागाकडील सेवाप्रवेश नियम दि.३/०९/१९७१
२. कृषी व सहकार विभागाकडील सेवाप्रवेश नियम दि. १४/०८/१९७४
३. सामान्य प्रशासन विभागाकडील सेवाप्रवेश नियम दि.३१/०७/१९९७

निवडीची पद्धत :-
१ सर्व पदांसाठी संगणक प्रणालीव्दारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात घेण्यात येईल. परीक्षा राज्यातील निश्चित केलेल्या केद्रांवर घेण्यात येईल.
२ संगणक आधारीत परीक्षेव्दारे (Computer Based Online Examination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने एकुण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
३ उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या पदांसाठी परीक्षेमध्ये किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. व्यावसायिक चाचणी घेण्याबाबतचे स्थळ, दिनांक व वेळापत्रक यथावकाश संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

Sahakar Ayukta Exam Pattern 2023

संगणक आधारीत (Computer Based Examination) परीक्षेसाठी अभ्यासक्रम व इतर तपशील खालीलप्रमाणे राहील :

Sahakar Ayukta Exam Pattern and Syllabus

Sahakar Ayukta Cooperative Officer Exam Pattern 2023 | Sahakar Ayukta Auditor Exam Pattern

विषय गुण
मराठी 50 गुण
इंग्रजी 50 गुण
सामान्य ज्ञान 50 गुण
बौध्दिक चाचणी 50 गुण
एकूण 200 गुण

Sahakar Ayukta  Stenographer Exam Pattern 2023

विषय गुण
मराठी 30 गुण
इंग्रजी 30 गुण
सामान्य ज्ञान 30 गुण
बौध्दिक चाचणी 30 गुण
एकूण 120 गुण

Sahakar Ayukta Exam Syllabus 2023

सामान्य ज्ञान व चालू घडामोडी- Maharashtra Sahakar Ayukta General Knowledge Syllabus

Sahakar Ayukta GK Syllabus 2023

1 महाराष्ट्राची सर्वसामान्य माहिती
2 भारताची सर्वसामान्य माहिती
3 महाराष्ट्रातील समाजसुधारक
4 पुरस्कार-सन्मान
5 दिनविशेष
6 इतिहास
7 पंचायतराज व स्थानिक प्रशासन
8 नागरिकशास्त्र
9 सामान्य विज्ञान
10 महत्वाच्या पदावरील व्यक्ति
11 क्रीडाविषयी महत्वाची माहिती
12 संपूर्ण चालू घडामोडी

मराठी व्याकरण-Maha Sahakar Ayukta Marathi Syllabus

Maharashtra Sahakar Ayukta Vibhag Marathi Grammar Syllabus

1 वर्णमाला व त्याचे प्रकार
2 संधी
3 नाम
4 सर्वनाम
5 विशेषण
6 क्रियापद
7 क्रियाविशेषण अव्यय
8 शब्दयोगी अव्यय
9 उभयान्वयी अव्यय
10 केवलप्रयोगी अव्यय
11 शब्दसिद्धी व त्याचे प्रकार
12 समास व त्याचे प्रकार
13 समानार्थी शब्द
14 विरुद्धर्थी शब्द
15 एकाच शब्दाचे अनेक अर्थ
16 म्हणी व त्यांचे अर्थ
17 प्रयोग व त्याचे प्रकार
18 काळ व त्याचे प्रकार
19 विभक्ती व त्याचे प्रकार
20 ध्वनिदर्शक शब्द
21 समूहदर्शक शब्द
22 वाक्य पृथक्करण व त्याचे प्रकार
23 विरामचिन्हे व त्याचे प्रकार
24 वाक्याची रचना व वाक्याचे प्रकार
25 वचन व त्याचे प्रकार
26 शब्दांचा शक्ती व त्याचे प्रकार
27 लिंग व त्याचे प्रकार
28 अलंकारित शब्दरचना
29 मराठी भाषेतील वाक्यप्रकार

इंग्रजी व्याकरण -Maharashtra Sahakar Ayukta Department English Syllabus

Maharashtra Sahakar Ayukta English Topics 2023

1 Part of Speech
2 Pronoun
3 Adjective
4 Articles
5 Verb
6 Adverb
7 Proposition
8 Conjunction
9 Interjections
10 Sentence
11 Tense
12 Active & Passive Voice
13 Direct & Indirect Speech
14 Synonyms & Antonyms
15 One World For a Group of Worlds
16 Idiom & Phrases

बुद्धिमत्ता चाचणी – Maha Sahakar Ayukta Reasoning Syllabus PDF

Maharashtra Sahakar Ayukta Intelligence test Syllabus

1 संख्या मालिका
2 सम संबंध
3 विसंगत घटक
4 चुकीचे पद ओळखा
5 अक्षर मालिका
6 विसंगत वर्णगट
7 लयबद्ध अक्षररचना
8 सांकेतिक भाषा
9 सांकेतिक शब्द
10 सांकेतिक लिपि
11 संगत शब्द
12 माहितीचे पृथक्करण
13 आकृत्यांची संख्या ओळखणे
14 वेन आकृत्या
15 तर्क व अनुमान
16 दिशा कालमापन व दिनदर्शिका

Leave a Comment