JOIN Telegram

वनविभाग सराव पेपर १३ प्रकाशित | Van Vibhag Paper 13

Van Vibhag Paper 13

Van Vibhag Paper 13: Solve  Maharashtra Forest Guard Question Paper 2023 with the help of the MahaBharti Exam Online Mock Test Series. MahaBharti Exam is Providing you Free Van Vibhag Mock Test. Each Van Vibhag Sample Paper for Maharashtra Forest Guard has a design as Per TCS Pattern so do not miss out on any Paper. Start Solving this Daily Van Vibhag Practice Test series and check your Score Online at the same time. You can solve these test at any time. No time Bounding !! Best Luck ….!!

ऑनलाइन मॉक टेस्ट सिरीज किंवा फ्री मॉक टेस्टच्या मदतीने महाराष्ट्र फॉरेस्ट गार्ड परीक्षा 2023 क्रॅक करा. महाराष्ट्र फॉरेस्ट गार्ड परीक्षेतील प्रत्येक नमुना पेपरला नियुक्त वेटेज असते त्यामुळे कोणताही पेपर चुकवू नका. महाराष्ट्र वन विभागाच्या परीक्षेची तयारी करा आणि मॉकचा सराव करा आणि तुमचा चाचणी गुण तपासा.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

2199
Created on By MahaBharti Exam Team
Van Lekhapal Bharti Exam Pattern And Syllabus

Van Vibhag Paper 13

महाराष्ट्रातील वन विभाग भरती परीक्षेस उपयुक्त नवीन TCS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 20

एका सांकेतिक भाषेत 'BRIGHTER' हा शब्द 'CSKHIUGS' असा लिहीला तर 'FIGHTER' हा शब्द कसा लिहावा?

2 / 20

जर शाळेत सुट्टी मिळाली, तर मी सहलीला येईन. या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.

3 / 20

Choose the appropriate articles to complete the following sentence.
Instead of ______ orange, she had ______ bowl of cereal with milk for breakfast this morning.

4 / 20

जर ACT ÷ AT = 11 तर ACT म्हणजे कोणती संख्या असेल?

5 / 20

2030 च्या अखेरीस भारत आणि सर्बिया यांच्यातील द्विपक्षीय व्यापाराचे लक्ष्य काय आहे?

6 / 20

TransUnion CIBIL चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

7 / 20

वाघ्या या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द सांगा.

8 / 20

Choose the appropriate noun to complete the sentence.
We use a little ____ in our cooking.

9 / 20

खालील "उत्पल" या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.

10 / 20

‘राम वनात जातो’ या वाक्यात एकूण मूलध्वनी किती आहेत?

11 / 20

एक व्यक्ती 8600 रु. आपल्या पाच मुलांमध्ये व चार मुलींमध्ये व दोन पुतण्यांमध्ये वाटतो . जर प्रत्येक मुलीस प्रत्येक पुतण्याच्या 4 पट पैसे मिळतात व प्रत्येक मुलाला प्रत्येक पुतण्याच्या 5 पट पैसे मिळतात तर, प्रत्येक मुलीच्या वाट्याला किती पैसे येणार?

12 / 20

30 + x : 23 + x = 5 : 4 तर x ची किंमत किती?

13 / 20

ब हा क पेक्षा सात वर्षांनी लहान आहे, त्या दोघांच्या वयाची बेरीज 43 असल्यास ब चे वय किती?

14 / 20

एका वर्षी जर स्वातंत्र्य दिन सोमवारी असेल तर शिक्षक दिन कोणत्या दिवशी येणार?

15 / 20

Choose the option that best punctuates the given sentence:
Its important that the childs toys are kept in its place

16 / 20

कोणता देश म्हणाला की तो जगातील पहिला डिजिटल सरकारी बाँड जारी करेल?

17 / 20

जून 2023 मध्ये सुहल येथे झालेल्या ISSF कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत खालीलपैकी कोणत्या देशाने पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले?

18 / 20

4, 5, 8, 10, 12, 15, 16.....?

19 / 20

22 फेब्रुवारी 2010 सोमवार रोजी जन्मलेल्या वंशचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल?

20 / 20

Choose the word that is opposite in meaning to the highlighted word given below:
Our traditional breakfast menus are generally wholesome and balanced.

Your score is

The average score is 39%

0%


test99

Leave a Comment

Available for Amazon Prime
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
कॉन्टेस्ट
अँप डाउनलोड