Question Asked In MAHA TAIT Exam 2023
Question Asked In MAHA TAIT Exam – Hello students, Tait 2023 Paper is Ongoing. There are two papers of the exam, morning shift and afternoon shift. In this article we are going to give brief information about the component to be studied more and which component should not be studied. If you are also preparing for the Maha TAIT exam, here we are giving you Question Asked In MAHA TAIT Exam 2023, MAHA TAIT Exam Analysis 2024, Memory Based MAHA TAIT Question 2023. So Read this article carfully and know What is the level of MAHA TAIT Exa 2023 conducted by IBPS
नमस्कार विद्यार्थ्यांनो, Tait 2023 चा पेपर चालू आहे. परीक्षेचे सकाळची पाळी आणि दुपारची शिफ्ट असे दोन पेपर असतात. या लेखात आपण कोणत्या घटकाचा अधिक अभ्यास केला पाहिजे आणि कोणत्या घटकाचा अभ्यास करू नये याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहोत. जर तुम्ही देखील महा TAIT परीक्षेची तयारी करत असाल, तर येथे आम्ही तुम्हाला MAHA TAIT परीक्षा 2023, MAHA TAIT Exak Analysis 2023, Memory Based MAHA TAIT प्रश्न 2023 मध्ये विचारलेले प्रश्न देत आहोत. तर हा लेख काळजीपूर्वक वाचा…. तसेच MAHA TAIT 2023 सराव पेपर्स करीता या लिंक वर क्लिक करा
तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:
अभ्यासक्रम बदललेल नाही. TCS / IBPS जसे प्रश्न विचारते तशीच तयारी करायला हवी. बुद्धिमत्ता मध्ये बैठक व्यवस्था हा chapter नव्हता का? दिशा, फ्लोअर puzzle नव्हते का? वेन आकृती नव्हत्या का ? सिरीज नव्हती का ? होती सर्व आपन शकलो पण आपण जे आता पर्यन्त सरळसेवा आले त्यांचे रट्टे मारून गेलो. सरळसेवा परीक्षेत 2016/17/18/19 ला असे प्रश्न आले म्हणून आतापण असेच आले पाहिजेत किंवा येतील असा विचार करून तयारी केली तर नक्कीच फसाल.काळानुरूप बदल होत असतात. सर्वानाच जर ते येत असेल तर त्यात थोडी काठिण्य पातळी वाढणे गरजेचे होते. आणि तेच केले जात आहे. परीक्षा ही तुमचा आकलन क्षमते वर घेतली जात आहे. ओरडतात तर ते फक्त रट्टे मारणारे. अशाने TAIT तर गेलीच पुढे तलाठी पण जाईल तर वेळीच सावध होऊन बदललेल्या पॅटर्ननुसारच तयारी करा. त्या पॅटर्न वरच आधारित आम्ही टेस्ट सिरीज दिलेली आहे, ज्यांनी सोडवली त्यांना नक्कीच फायदा होईल
MAHA TAIT Exam Analysis 2023
Maha TAIT Exam Analysis 2023: Overview | |
Category | Exam Analysis |
Exam | Maharashtra TAIT 2023 |
Maha TAIT Exam Date | 20th February 2023 to 3rd March 2023 |
MahaTAIT Exam Pattern 2023 | MahaTAIT परीक्षेचे स्वरूप 2023
TAIT परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण (DAY 2)
Reasoning वर जास्तं फोकस आहे.
+ भूमिती वर काल पण प्रश्न नव्हता आजही नाही.
वेळखावू प्रश्न आहेत.
TAIT MERIT कमी लागणार
‘मानसशास्त्र प्रश्न उपयोजनात्मक आहेत
– मराठी सोपे
इंग्लिश सोपे – vocabulary जास्त..
+ परीक्षाला जाण्यापूर्वी MENTALLY STRONG असणे खूपच गरजेचं आहे.. कारणं संपूर्ण महाराष्ट्राला मिळालेला अवधी सारखा आहे.
+ ज्याने IBPS PATTERN FOLLOW केला आहे, आणि समजले आहे.. त्या पॅटर्न वरच आधारित आम्ही टेस्ट सिरीज दिलेली आहे, ज्यांनी सोडवली त्यांना नक्कीच फायदा होईल कशा प्रकारे प्रश्न सोडवायचे त्याला शिक्षक होण्यापासून कुणीही अडवू शकत नाही.
+ कोणता प्रश्न सोडवायचे येथील जर PRESENCE OF MIND वापरले .. तर तुमचा विजय निश्चित.
प्रश्न कशावर होते – Memory Based TAIT Question Paper
Reasoning
1)seating arrangement
(8 person circular) – 10 प्रश्न
2) linear seating arrangement ( 8 person) 5 प्रश्न
3) फ्लोअर puzzle 5 प्रश्न
4) नंबर series- 3 प्रश्न
5) blood relation – 4 question
6) Direction- 4 question
7) विधान निष्कर्ष, विधान अनुमाने, विधान कारणे, विधान युक्तिवाद ,कारण परिणाम -( 7 ते 8 प्रश्न होते) …
8) imges probelm 10 प्रश्न जवळ पास
9) percentage – 2 question
10) si and ci – 1 question
11) coding – decoding – 5 question
12) inequlity – 5 question
13) зich & 2 question..
14) simplification – 5 question easy aahet..
15) ages – 1 question
16) profit loss – 1 question
17) geometry वर प्रश्न नाही विचारले
18) aglebra – 3
Tait आजचे आलेले प्रश्न आजचे आलेले प्रश्न
विषय | प्रश्नांची संख्या | पातळी |
परिच्छेदावरील प्रश्न | 04 | सोपे-मध्यम |
समानार्थी शब्द | 03-04 | सोपे-मध्यम |
विरुद्धार्थी शब्द | 03-04 | सोपे-मध्यम |
वाक्यांचा क्रम लावा | 04 | सोपे-मध्यम |
22 फेब्रुवारी 2023 शिफ्ट – 1 वेळ 9 AM
मराठी व्याकरण आलेले प्रश्न
- समानार्थी शब्द
- विरुद्धार्थी शब्द
- अलंकारिक शब्द
- लिंग
- वचन
- संधि
- मराठी वर्णमाला
- नाम
- म्हणी
बुद्धिमत्ता चाचणी आलेले प्रश्न
- क्रमबध्द मालिका,
- संख्या संचातील अंक शोधणे,
- समान संबंध किंवा परस्पर संबंध,
- आकृत्यांमधील अंक शोधणे,
- वेन आकृती,
- कालमापन (दिनदर्शिका),
- रांगेवर आधारित प्रश्न,
- सांकेतिक लिपी किंवा भाषा,
- विसंगत पद ओळखणे,
- विधाने व अनुमाने,
- आकृतीची आरशातील प्रतिमा,
- आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब,
- दिशा व अंतर,
- घड्याळ,
- नाते संबंधांची ओळख,
- निरीक्षण आणि आकलन
- वेगळा शब्द ओळखा
- आकृत्या
- काळ
- शुद्ध वाक्य ओळखा.
- शुद्ध शब्द
- शब्दाची जुळवाजुळ
- अलंकार म्हणी
- विरुद्धार्थी शब्द
- समानार्थी शब्द
- चिन्हांची मांडणी
- लयबद्ध मांडणी
- सांकेतिक भाषा
- मापन
बुद्धिमत्ता कोणत्या घटकावर किती प्रश्न
1. बैठक व्यवस्था ( 10 ते 12 प्रश्न )
2. तर्क व अनुमान (4 ते 5 )
3. घड्याळ ( 1 ते 2 प्रश्न )
4. कॅलेंडर (1 ते 2 प्रश्न )
5. सांकेतिक भाषा
6. संख्यामाला (5 ते 6 प्रश्न )
7. अक्षरमाला (5 ते 6 प्रश्न )
8. नातेसंबंध ( 5 ते 6 प्रश्न )
9. दिशा ( 4 ते 5 प्रश्न)
10. आकृत्यांवर आधारित प्रश्न (10 ते 12 प्रश्न )
गणित आलेले प्रश्न
अंकगणित या विषयावर कमी प्रमाणात प्रश्न विचारले गेले त्यामध्ये
- संख्या व संख्याचे प्रकार
- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकर
- कसोट्या
- पूर्णाक व त्याचे प्रकार
- अपूर्णांक व त्याचे प्रकार
- म.सा.वी आणि ल.सा.वी.
- वर्ग व वर्गमूळ
- घन व घनमूळ
- काळ काम वेग
- नळ टाकी
- रेल्वे
- शेकडेवारी
- नफा तोटा
- गुणोत्तर प्रमाण या घटकावर प्रश्न होते
English Topic आलेले प्रश्न
- Error
- Degree
- Synonims
- Antonys
- Pharses
- Fill in the blank
मानसशास्त्र वर आलेले प्रश्न
शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याशी संबंधित प्रश्न विचारले , 2017 च्या पॅटर्ननुसार विद्यार्थी मिरवणूक बालमानसशास्त्र या घटकावर जास्त प्रश्न नसून विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून शिक्षकांची वर्तणूक व व्यक्तिमत्व या घटकावर प्रश्न विचारले गेले होते
1. शिक्षकांच्या वर्तनावर उपयोजनात्मक प्रश्न विचारले होते.
2. विद्यार्थी केंद्रित प्रश्न विचारले होते.
3. मानसशास्त्रज्ञ व सिद्धांत तसेच बेसिक संकल्पना यांच्यावर प्रश्न नव्हते.
● Reasoning question : 140
● Marathi : 15
● English : 15
● Maths : 15
● Psycho : 15
❑ आज झालेल्या TAIT 20022 पेपर सकाळ शिफ्ट मध्ये अशाप्रकारे प्रश्न विचारण्यात आले होते…
1) Seating arrangement (8 person circular )- 10 प्रश्न
2) Linear seating arrangement (8 person) 5 प्रश्न
3) फ्लोअर puzzle – 5 प्रश्न
4) Number series – 3 प्रश्न
5) Blood relation – 4 प्रश्न
6) Direction – 4 प्रश्न
7) विधान निष्कर्ष , विधान अनुमाने , विधान कारणे , विधान युक्तिवाद ,कारण परिणाम -( 7 ते 8 प्रश्न होते) …
8) Imges Probelm 10 प्रश्न जवळ पास
(Observation ने solve करायचे आहेत)..
9) Percentage – 2 प्रश्न
10) SI and CI – 1 प्रश्न
11) Coding-Decoding – 5 प्रश्न
12) Inequlity – 5 प्रश्न
13) अंक अक्षर 2 प्रश्न..
14) Simplification – 5 प्रश्न easy aahet..
15) Ages – 1 प्रश्न
16) Profit loss – 1 प्रश्न
17) Geometry वर प्रश्न नाही विचारले
18) Aglebra – 3 प्रश्न
Maha TAIT Exam Analysis 2023 | Shift 2
Tait आजचे आलेले प्रश्न आजचे आलेले प्रश्न 22 फेब्रुवारी 2023 शिफ्ट – 2 वेळ 9 AM
शिक्षक पात्रता व बुद्धिमत्ता चाचणी दुपार शिफ्ट पेपर दुपारचा
22 फेब्रुवारी 2023 shift 2 कोणत्या वर्षात किती प्रश्न आले सविस्तर माहिती
बुद्धिमत्ता वर कोणते प्रश्न विचारले
- बैठक व्यवस्था वर्तुळाकार रांगेतील
- आकृत्या वरील प्रश्न
- Comparison coding
- वेन आकृत्या
- दिशा ज्ञान
- संख्यामाला
- वर्णमाला
- नातेसंबंध
इंग्रजीवर आधारित प्रश्न
- Find the error
- Phrases
- word substitution.
मराठी वर आधारित प्रश्न
- समानार्थी
- विरुद्धार्थी
- वाक्यातील चूक ओळखणे
- परिच्छेदा वरील प्रश्न
मानसशास्त्र विषयावरील प्रश्न
उपयोजित मानसशास्त्रावरील जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यात आले आहे
गणित विषयावर आधारित प्रश्न
- गुणाकार भागाकार
- करणी वरील प्रश्न
- वजाबाकी बेरीज
- शेकडेवारी
- नफा तोटा
तुम्ही TAIT परीक्षेबद्दल योग्य मार्गदर्शन केले त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार