माफ करा, आपला वेळ संपला आहे..!
चालू घडामोडी मे २०२५ पेपर १३
सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.
1 / 20
1. ग्लोबल भारत परिषद कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येत आहे?
2 / 20
2. वाघ अभयारण्य बफर झोन विकास योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे?
3 / 20
3. स्टॅनफोर्ड AI इंडेक्स २०२५ मध्ये AI investment मध्ये भारताची रँक कितवी आहे?
4 / 20
4. वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार सध्या भारतातील युवकांमध्ये बेरोजगारी दर किती टक्के आहे?
5 / 20
5. स्टॅनफोर्ड AI इंडेक्स २०२५ मध्ये AI investment मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?
6 / 20
6. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने एकूण संपतीच्या बाबतीत जगातील टॉप २५ कंपनीच्या यादीत कितवे स्थान पटकावले आहे?
7 / 20
7. आयपीएल मध्ये १५० सामने जिंकणारा पहिला संघ कोणता ठरला आहे?
8 / 20
8. वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार भारतातील उच्च शिक्षण घेतलेल्या युवकांमध्ये बेरोजगारी दर किती टक्के आहे?
9 / 20
9. सूर्यकुमार यादव आयपीएल मध्ये कमी चेंडूत ४ हजार धावा पूर्ण करणारा कितवा वेगवान फलंदाज ठरला आहे?
10 / 20
10. वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार मागील १० वर्षात किती कोटी लोकांना अत्याधिक गरिबीतून बाहेर काढले आहे?
11 / 20
11. रिलायन्स इंडस्ट्रीज ची नेटवर्थ किती लाख कोटी रुपये झाली आहे?
12 / 20
12. भारतातील कोणत्या कंपनीने जगातील टॉप २५ कंपनीच्या यादीत स्थान मिळवले आहे?
13 / 20
13. भारताची शहरी बेरोजगारी २०२४-२५ पहिल्या तिमाहीत घसरून किती टक्के झाली आहे?
14 / 20
14. जागतिक लसीकरण सप्ताह २०२५ कधी साजरा करण्यात येत आहे?
15 / 20
15. आयपीएल मध्ये सूर्यकुमार यादव ने किती हजार धावांचा टप्पा पार केला आहे?
16 / 20
16. वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार भारताच्या ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील गरिबीचा फरक ७.७ टक्के वरून किती टक्के वर आला आहे?
17 / 20
17. मुंबई इंडियन्स आयपीएल मध्ये किती सामने जिंकणारा पहिला संघ ठरला आहे?
18 / 20
18. वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार देशातील गरिबीचा दर सध्या ६१.८ टक्के वरून किती टक्के वर आला आहे?
19 / 20
19. Dream technology ची पहिली भारतीय ब्रँड ॲम्बेसेडर कोण बनली आहे?
20 / 20
20. टाईम हायर education आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग २०२५ मध्ये कोणत्या विद्यापीठांने भारतात पहिले स्थान पटकावले आहे?
टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
Your score is
The average score is 13%
Restart quiz