Police Bharti Papers 2025 New MAHA IT Pattern
पोलीस शिपाई, चालक अपेक्षित प्रश्नसंच सोडवा
Police Bharti Quiz in Marathi – पोलीस शिपाई, चालक पदांच्या भरतीस उपयुक्त प्रश्नसंच दिलेले आहेत. तरी उमेदवारांनी या टेस्ट्स वर नियमित सराव करावा. आणि महत्वाचे म्हणजे आताच झालेल्या चालक लेखी परीक्षेत या टेस्ट मधील ७०-८०% प्रश्न आमच्या पॅटर्न मधील आलेले आहेत,तेव्हा उद्याच्या परीक्षेसाठी जास्तीत जास्त सराव करावा !!
Greeting To ALL Police Bharti Aspiring Candidates!! Police Bharti Papers 2025 for Written Examinations as per the new patter & questions difficulties are given below. As you know, We all are waiting for this Big Police Recruitment Exam to be carried Out. Now This is a Time for You to Give Your 100 % so that You get Selected as Police Constable, Police Driver, SRPF in Maharashtra Police Department. Police Bharti Exam 2025 may be expected to be held in Upcoming days. So You have enough Time to Prepare for Police Written Exam 2025. To Boost Your Daily Police Preparation Level, we have Launched other Police Daily Quiz Section where You Will Get 20 Marks Police Bharti Daily Quiz till Your Exam as Per Latest Pattern. We are Providing You Subject Wise Police test. You can click on particular Link as per your weak subject, It will Beneficial For you in All Way. You Can also Give Police Full Mock Test 100 Marks and Short Mock and increase your score. Go through This Free Police Bharti Daily Quiz. Good Luck With Your Exam By MahaBharti Exam Team ……!!!!
पोलीस शिपाई, चालक भरती अपेक्षित प्रश्नसंच क्वीझ संच रोज नवीन पेपर्स
The state government has decided to recruit more than 18,000 police constables. So now the youth of Maharashtra will get a golden chance to become police. A notification for the same has been announced. Also, the registration process for this has been started from November 9, 2022. But how will this recruitment process be done? And many people have questions about what is going to be the syllabus of this recruitment exam. So after maths and intelligence test syllabus today we are going to tell you syllabus of most important subject i.e. Marathi Grammar. If so, let’s find out.
Maharashtra Police Bharti Quiz : 90 मिनिटांत ठरणार तरुणांचं भविष्य; 18,000 पदांसाठी असं असेल परीक्षेचं पॅटर्न
Maha Police Exam Pattern 2025
You can solve Police Bharti Quiz General Awareness Daily Quiz in Marathi, Police Bharti Practice Papers on MahaBharti Exam daily
Subjects | No. of Questions | Marks |
Mathematics | 25 | 25 |
General Awareness | 25 | 25 |
Reasoning | 25 | 25 |
Marathi Language | 25 | 25 |
Total Marks |
100 | 100 |
मराठी व्याकरण अभ्यासक्रम
विषय | विषय |
वाक्यरचना | वाक्यात उपयोग |
शब्दार्थ | शब्दसंग्रह |
प्रयोग | समूहदर्शक शब्द |
समास | प्राणी व त्यांची घरे |
समानार्थी शब्द | ध्वनीदर्शक शब्द |
विरुद्धार्थी शब्द | प्राणी व त्यांची पिल्ले |
म्हणी व वाकप्रचार | प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक |
100 वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल जी 90 मिनिटांत पूर्ण करावी लागेल PST आणि PST फेरी 50 गुणांची असेल आणि पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदारांनी परीक्षेत किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे. लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटांचा असेल व मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील. चुकीच्या उत्तरास गुण कपात करण्यात येणार नाहीत. परीक्षा मराठीतूनच होणार आहे. परीक्षेचा एकूण कालावधी 1:30 तासांचा आहे. त्यामध्ये 100 प्रश्न असतील ज्यात प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 गुण दिला जाईल. पोलीस भारती 2025 च्या प्रश्नपत्रिकेत चार स्वतंत्र विभाग असतील.
मराठी व्याकरण विषयांमध्ये एकूण पंचवीस प्रश्न विचारण्यात येणार आहे. त्यापैकी प्रत्येक प्रश्नाला एक मार्कांचं वेटेज असणार आहे. तसंच एकूण मार्कांमध्ये स्कोर करण्यासाठी या विषयाचा अभ्यास करणं खूप आवश्यक असणार आहे. त्यामुळे जरी मराठी मातृभाषा असेल तरी मराठी व्याकरण सोपी नाही. म्हणून या विषयात अभ्यास करून स्कोर करणं आवश्यक आहे