Police Bharti Maths And Reasoning Question Paper 7

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Police Bharti Maths And Reasoning Question Paper 7 : Police Constable, Driver written Examinations Important questions are covered in this Quiz examinations.

पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर लेखी परीक्षा परीक्षेस अनुसरून महत्वाच्या प्रश्नांचा पेपर येथे आम्ही प्रकाशित ठरत आहोत. या टेस्ट पेपर मध्ये महत्वाचे प्रश्न समाविष्ट केले आहेत, जे पुढील लेखी परीक्षेस नक्कीच उपयुक्त पडतील. 

1275
Created on By MahaBharti Exam Team

Police Bharti Daily Quiz Paper 7

महाराष्ट्रातील विविध स्पर्धा परीक्षेस उपयुक्त नवीन MAHAIT/ IBPS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 20

300 चे 0.6 हे किती पट आहे?

2 / 20

रामच्या घराच्या पूर्वेस 21 कि.मी. अंतरावर शाळा आहे. शाळेच्या दक्षिणेस 14 कि.मी. अंतरावर दवाखाना आहे. दवाखान्याच्या पश्चिमेस 21 कि.मी. अंतरावर मंदिर आहे. तर मंदिरापासून रामचे घर कोणत्या दिशेला आहे?

3 / 20

माधवने पतसंस्थेतून 36000 रु. द.सा.द.शे. 12.5 दराने कर्जाऊ घेतले. त्याला अडीच वर्षांच्या मुदतीत किती पैसे परत करावे लागतील?

4 / 20

जर + म्हणजे '÷', - म्हणजे '×', ÷ म्हणजे '+' व × म्हणजे '-' तर 36×12+4÷6+2-3=?

5 / 20

दिनेशने आपल्या शेताच्या 1/2 भागात भुईमूगाग लावला. 1/4 भागात हरभरा लावला व उरलेल्या 18 एकर शेतात बाजरी लावली, तर दिनेशचे एकूण किती एकर शेत आहे?

6 / 20

छापील किमतीवर शेकडा 10 सूट देऊन दुकानदाराने एक संगणक 18,000 रुपयांना विकला तर संगणकाची छापील किंमत किती?

7 / 20

एका बाटलीत 250 मि.ली. दूध मावते. याप्रमाणे साडेतीन लिटर दूध भरण्यास किती बाटल्या लागतील?

8 / 20

3:15 घड्याळात वाजले असता त्यांच्यातील तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोन किती अंशाचा असेल?

9 / 20

विजोड संख्या ओळखा.

601, 201, 301, 701, 101, 901

10 / 20

अ, ब आणि क यांनी एका व्यवसायात प्रत्येक रु. 240000, रु. 270000 व रु. 300000 गुंतवले असतील, तर झालेल्या रु. 113400 नफ्यामध्ये क चा वाटा किती रुपये असेल?

11 / 20

खालील वृत्तलेखाचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि त्या खालील प्रश्नांची उत्तरे द्या:

एका कुटुंबाची महिन्याच्या खर्चाची विभागणी

एका महिन्याचा एकूण खर्च = ₹ 45800

त्या कुटुंबाने औषधावर औषधी खर्च केलेल्या रक्कमेचे किराणामालावर किराणा खर्च केलेल्या रक्कमेशी गुणोत्तर काय आहे?

12 / 20

10 रु. च्या नोटेच्या बंडलात न क्र. 432010 ते 432044 पर्यंतच्या सर्व नोटांचे एकत्रीत मुल्य किती रुपये असेल?

13 / 20

एकतीस मुलींच्या रांगेत लिनाचा डावीकडून पंधरावा क्रमांक आहे तर उजवीकडून मोजल्यास तिचा क्रमांक कितवा येईल?

14 / 20

संख्यामालिका पूर्ण करा. - 6, 5, 9, 10, 12, ?, 15, 20, 18

15 / 20

माणसांच्या एका गटात 40 जोडपी आहेत. उरलेले लोक एकेकटेच आहेत. एकेकट्या पुरुषांचे एकेकट्या स्त्रीयांशी असलेले गुणोत्तर 2:1 आहे आणि पुरुषांच्या संख्येशी असलेले गुणोत्तर 3:2 इतके आहे तर पुरुषांची एकूण संख्या किती आहे?

16 / 20

17 / 20

एका वर्तुळाकार टेबलाभोवती स्वप्नील, अनिल, दीपक, प्रशांत, सुनील केंद्राकडे तोंड करून  बोलत उभे आहेत. अनिल व सुनील यांच्यामध्ये फक्त प्रशांत आहे. दीपक हा सुनीलच्या उजव्या बाजूस असल्यास स्वप्नीलच्या उजव्या बाजूस कोण येईल?

18 / 20

x+y+z=9 आणि y आणि z या शून्यापेक्षा मोठ्या घन पूर्णांक संख्या असतील, तर x ची मोठ्यातमोठी किंमत कोणती असू शकेल?

19 / 20

एका शाळेत राष्ट्रगीतासाठी मुली उभ्या आहेत. एका रांगेत जेवढ्या मुली आहेत तेवढ्याच रांगा केल्या आहेत. नीलिमा ही 15 वी विद्यार्थिनी आहे. जी म्हणते मी मध्यभागी उभी आहे. तर राष्ट्रगीतासाठी किती मुली उभ्या आहेत?

20 / 20

नाशिकहून नागपूरला जाणाऱ्या दोन गाड्या एकाच ठिकाणाहून सुटल्या. पहिली ताशी 54 वेगाने सकाळी 9 वाजता व दुसरी ताशी 72 वेगाने सकाळी 10.40 वाजता सुटली तर त्या किती वाजता एकमेकींस भेटतील?

Your score is

The average score is 29%

0%

2 thoughts on “Police Bharti Maths And Reasoning Question Paper 7”

Leave a Comment


Available for Amazon Prime