JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

Police Bharti Marathi And GK Question Paper 6

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Police Bharti Marathi And GK Question Paper 6 : Police Constable, Driver written Examinations Important questions are covered in this Quiz examinations.

पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर लेखी परीक्षा परीक्षेस अनुसरून महत्वाच्या प्रश्नांचा पेपर येथे आम्ही प्रकाशित ठरत आहोत. या टेस्ट पेपर मध्ये महत्वाचे प्रश्न समाविष्ट केले आहेत, जे पुढील लेखी परीक्षेस नक्कीच उपयुक्त पडतील. 

55

Police Bharti Daily Quiz Paper 6

महाराष्ट्रातील विविध स्पर्धा परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 20

2021 वर्षाच्या अखेर युरोपियन स्पेस एजन्सीद्वारे (ईएसए) पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेत जगातील पहिला लाकडी उपग्रह पाठविला गेला. या उपग्रहाला कोणते नाव देण्यात आले?

2 / 20

'आगंतुक' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द -

3 / 20

पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता?

4 / 20

'नक्कल' या शब्दाचे वचन बदला.

5 / 20

कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात?

6 / 20

भारतरत्न पुरस्कार मिळविणारी पहिली महिला कोण?

7 / 20

अमेरिकेतील अंतराळ यानाला कोणत्या भारतीय अंतराळवीराचे नाव देण्यात आले?

8 / 20

उद्याने, सिनेमागृहे, बसस्थानके इ._______ठिकाणी कचरा करू नये. योग्य विशेषण वापरा?

9 / 20

खालीलपैकी कोणते सरोवर हे 'रामसर पाणथळ क्षेत्र' म्हणून ओळखले जाते?

10 / 20

पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता?

11 / 20

जीएसटी विधेयकास मंजुरी देणारे पहिले राज्य कोणते?

12 / 20

सीबीआयची सर्वसाधारण परवानगी रद्द करणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य ठरले?

13 / 20

तू किती मूर्ख आहेस! - विधानार्थीं वाक्य करा.

14 / 20

भारत-चीन सीमा निर्देशित करणारी रेषा कोणती?

15 / 20

विरामचिन्हांचा मराठीत वापर करण्याची पद्धत सर्वप्रथम____या इंग्रज अधिकाऱ्याने सुरु केली.

16 / 20

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना कधी करण्यात आली?

17 / 20

कोणते विरामचिन्ह वापरल - किती फसव्या वाटा आहेत या

18 / 20

'मांजराला दूध खूप आवडते' - या वाक्यातील कर्ता कोण?

19 / 20

महाराष्ट्र राज्यात सौरऊर्जेवरील पहिली सूतगिरणी कुठे आहे?

20 / 20

उत्तर प्रदेशातील आग्रा येथील मुघल संग्रहालयाला कोणाचे नाव देण्यात आले?

Your score is

The average score is 41%

0%

Table of Contents

1 thought on “Police Bharti Marathi And GK Question Paper 6”

Leave a Comment