Police Bharti Maths And Reasoning Question Paper 4

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Police Bharti Maths And Reasoning Question Paper 4 : Maharashtra Police Bharti Mock Test Paper 4 – Police Constable, Driver written Examinations Important questions are covered in this Quiz examinations.

पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर लेखी परीक्षा परीक्षेस अनुसरून महत्वाच्या प्रश्नांचा पेपर येथे आम्ही प्रकाशित ठरत आहोत. या टेस्ट पेपर मध्ये महत्वाचे प्रश्न समाविष्ट केले आहेत, जे पुढील लेखी परीक्षेस नक्कीच उपयुक्त पडतील. 

Created on By MahaBharti Exam Team

Police Bharti Daily Quiz Paper 4

महाराष्ट्रातील विविध स्पर्धा परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 20

जर JACK = 25, JILL = 43 तर CROWN =?

2 / 20

जर 8, 953×693=62,04,429 तर 620.4429÷89.53= किती?

3 / 20

खालीलपैकी गटात न बसू शकणाऱ्या संख्येच्या पर्याय शोधा.

4 / 20

ABC या त्रिकोणात तिन्ही कोनांची मापे अनुक्रमे 40°, 60°, व x° आहेत तर x°=किती?

5 / 20

संगीता व तिच्या आईच्या वयाचे गुणोत्तर 3:11 आहे, त्यांच्या वयातील फरक 24 वर्षे आहे तर संगीताचे वय किती?

6 / 20

रमेश, सुरेश, महेश, दिनेश हे चार भाऊ आहेत. रमेश सुरेशपेक्षा तीन वर्षांनी मोठा आहे. महेश सुरेशपेक्षा तीन वर्षांनी लहान आहे. दिनेश रमेशपेक्षा तीन वर्षांनी मोठा आहे. जर दिनेशचा जन्म 1960 चा असेल, तर महेशचा जन्म कोणत्या वर्षी झाला असेल?

7 / 20

78 X 91 + 78 X 9 = ?

8 / 20

P, Q, R, S, T, V आणि W या व्यक्ती वर्तुळाच्या केंद्राकडे समोरासमोर बसल्या आहेत. R हा T च्या उजवीकडे दुसरा आहे व T हा P च्या उजवीकडे तिसरा आहे. S व P च्या डावीकडे तिसरा व V च्या उजवीकडे दुसरा आहे Q हा R च्या त्वरित शेजारी नाही. S च्या त्वरित उजवीकडे कोण आहे?

9 / 20

जर + म्हणजे '÷', - म्हणजे '×', ÷ म्हणजे '+' व × म्हणजे '-' तर 36×12+4÷6+2-3=?

10 / 20

एका सांकेतिक भाषेत FHQA म्हणजे GIRL, तर RNES म्हणजे काय असेल?

11 / 20

पुढील मालिका पूर्ण करा. A, A, B, A, B, C, A, B, C_____

12 / 20

एका वस्तूवर आधी 8% सूट देऊन आलेल्या रकमेवर पुन्हा 10% सूट दिली तर डकवून सूट किती दिली?

13 / 20

T म्हणजे '×', U म्हणजे '-', X म्हणजे '÷', आणि W म्हणजे '+', तर (50×2)W(28T4)=?

14 / 20

1 ते 20 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज करा.

15 / 20

10 लोकांच्या वयाची सरासरी 15 वर्षे आहे. 11 वा व्यक्ती आल्यानंतर सरासरी 18 वर्षे होते, तर 11 व्या व्यक्तीचे वय किती असेल?

16 / 20

100 च्या 30% च्या 30% म्हणजे किती?

17 / 20

जर + म्हणजे '×' असेल, × म्हणजे '-' असेल, - म्हणजे '+' असेल, तर (8+3)×(4-2)=?

18 / 20

√625 ÷√25=?

19 / 20

@ म्हणजे '×', C म्हणजे '÷', % म्हणजे '+', आणि $ म्हणजे '-' तर 6%12 C 3 @ 8 $ 3= ?

20 / 20

द.सा.द.शे. 5 दराने 500 रु. चे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment


Available for Amazon Prime