JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

Police Bharti Maths And Reasoning Question Paper 3

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Police Bharti Maths And Reasoning Question Paper 3 : Maharashtra Police Bharti Mock Test Paper 3 – Police Constable, Driver written Examinations Important questions are covered in this Quiz examinations.

पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर लेखी परीक्षा परीक्षेस अनुसरून महत्वाच्या प्रश्नांचा पेपर येथे आम्ही प्रकाशित ठरत आहोत. या टेस्ट पेपर मध्ये महत्वाचे प्रश्न समाविष्ट केले आहेत, जे पुढील लेखी परीक्षेस नक्कीच उपयुक्त पडतील. 

9

Police Bharti Daily Quiz Paper 3

महाराष्ट्रातील विविध स्पर्धा परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 20

खालीलपैकी अचूक पर्याय निवडा.

VW, QR, LM, GH,_____

2 / 20

महेशचा रांगेत 23 वा क्रमांक असून त्याच्या अलीकडे प्रमोद व पलीकडे राहुल उभे आहेत. प्रमोद रांगेत मध्यभागी आहे, तर रांगेत एकूण किती मुले आहेत?

3 / 20

5 संख्यांची सरासरी 150 आहे, त्या सर्व संख्यांची दुप्पट केली तर नवीन संख्यांची सरासरी किती?

4 / 20

एका संख्येतील अंकाची बेरीज 24 आहे, म्हणून तिला खालीलपैकी_______ने नक्की भाग जातो.

5 / 20

7/3÷(5/6+1/3)=?

6 / 20

K हा J चा भाऊ आहे. M ही K ची बहीण आहे. P हा N चा भाऊ आहे. N ही J ची मुलगी आहे. S हा M चा बाप आहे. तर P चा काका कोण?

7 / 20

विवेक पश्चिमेकडे 12 कि.मी. चालला. त्यानंतर काटकोनात उजवीकडे 9 कि.मी. चालला. तर त्याचे सुरुवातीच्या स्थानापासूनचे कमीत कमी अंतर किती?

8 / 20

1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, 1, 2,_____ हे या अनंत क्रमिकेतील 98 वे पद कोणते आहे.

9 / 20

58, 96, 142, 90, 87, 121  संख्यांची सरासरी किती?

10 / 20

P, Q, R, S, T, U, V, आणि W हे मध्याकडे तोंड करून वर्तुळाकार बसलेले आहेत. P हा T च्या उजवीपासून दुसरा आहे तसेच तो R आणि V चा सलग शेजारी आहे. S हा P चा शेजारी नाही, V हा U चा शेजारी आहे. Q हा S आणि W च्या मध्ये नाही, W हा U आणि S च्या मध्ये नाही, तर खालीलपैकी कोणते दोन शेजारी नाहीत?

11 / 20

अजय याचा एका रांगेत उजवीकडून 13 वा व डावीकडून 15 वा क्रमांक आहे. विजय याचा रांगेत डावीकडून 27 वा क्रमांक आहे, तर अजय व विजय यांच्या दरम्यान किती मुले आहेत?

12 / 20

एका धंद्यात A ने 27000 रु. 5 वर्षासाठी व B ने काही रक्कम 7 वर्षासाठी गुंतविले. त्या व्यवहारात झालेल्या 25000 रु. नफ्यांपैकी A ला 7500 रु. नफा मिळाला. तर B ने किती भांडवल गुंतविले होते?

13 / 20

एका अर्धवर्तुळाकृती चकतीची त्रिज्या 2.1 मी. आहे, तर तिची परिमिती किती?

14 / 20

पाच अंकी सर्वात मोठी आणि सर्वात छोटी संख्या यांची बेरीज काय आहे?

15 / 20

2 जानेवारी 2010 च्या दिवशी सोमवार असेल, तर 15 ऑगस्ट 2012 या दिवशी कोणता वार असेल?

16 / 20

सुनिलने 2150 रुपयांना खरेदी केलेली एक सायकल 10% तोट्याने आणि 1720 रुपयांना खरेदी केलेली दुसरी सायकल 15% नफ्याने विकली. तर दोन्ही व्यवहारात मिळून त्याला निव्वळ नफा किती झाला?

17 / 20

अनिल, संजय, सुनिल, दीपक, महेश, प्रशांत, सुरेश ही सात मुले एका रांगेत बसली आहेत. सुनिल हा दीपक व अनिलच्या मध्ये असून महेश हा प्रशांत व सुरेशच्या मध्ये आणि संजय हा दीपक व प्रशांत यांच्यामध्ये आहे. अनिल व सुरेश दोन्ही टोकाला आहेत, तर दीपक कोणाच्या मध्ये आहे?

18 / 20

ताशी 108 किमी वेगाने गीतांजली एक्स्प्रेस एका सिग्नल खांबाला 8 सेकंदात ओलांडते तर गाडीची लांबी किती?

19 / 20

RECRUITMENT हा शब्द जर ENTTIURCER असा लिहिला असेल, तर EXAMINATION हा शब्द कसा लिहाल?

20 / 20

एका सांकेतिक भाषेत PALAM हा शब्द RDNDO असा लिहीला तर त्याच सांकेतिक भाषेत ODUWGU ही अक्षरे कशासाठी वापरली असावीत?

Your score is

The average score is 11%

0%

Table of Contents

Leave a Comment