पोलीस भरती गणित आणि बुद्धिमत्ता प्रश्नपत्रिका २१ – Police Bharti Maths And Reasoning Question Paper 21

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Police Bharti Maths And Reasoning Question Paper 21  : Police Constable, Driver written Examinations Important questions are covered in this Quiz examinations.

पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर लेखी परीक्षा परीक्षेस अनुसरून महत्वाच्या प्रश्नांचा पेपर येथे आम्ही प्रकाशित ठरत आहोत. या टेस्ट पेपर मध्ये महत्वाचे प्रश्न समाविष्ट केले आहेत, जे पुढील लेखी परीक्षेस नक्कीच उपयुक्त पडतील. 

2487
Created on By MahaBharti Exam Team

Police Bharti Daily Quiz Paper 21

महाराष्ट्रातील विविध स्पर्धा परीक्षेस उपयुक्त नवीन MAHAIT/ IBPS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 20

पुढील अक्षरसमूह काही अक्षरे वगळली आहेत. वगळलेल्या अक्षरांचा कोणता गट श्रेणी पूर्ण करील?

ab_cbc_a_ab_ab_c

2 / 20

खालील पर्यायांमधून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या शोधा.

289:225::49:?

3 / 20

अ, ब आणि क यांनी एका व्यवसायात प्रत्येक रु. 240000, रु. 270000 व रु. 300000 गुंतवले असतील, तर झालेल्या रु. 113400 नफ्यामध्ये क चा वाटा किती रुपये असेल?

4 / 20

देऊळ:हिंदू ::सिनॅगॉग:?

5 / 20

'अ' स्त्री 'ब' स्त्रीस म्हणाली, 'तू माझ्या सुनेची मुलगी आहेस, तर अ ही ब ची कोण आहे?

6 / 20

√4096=?

7 / 20

पुस्तक वहीपेक्षा लांब आहे. पेनची लांबी वहीपेक्षी कमी आहे, तर सर्वाधिक लांब काय?

8 / 20

M2PQ चा N2QR शी जसा संबंध आहे तसा P2ST चा खालीलपैकी कशाशी संबंध आहे?

9 / 20

एका रकमेची 2 वर्षाची रास 5800 रु. व 5 वर्षाची रास 7000 रु. असल्यास ती रक्कम व व्याजदर काढा.

10 / 20

एका नावेत सरासरी 22 कि.ग्रॅम  वजनाची 25 मुले बसली. नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन 24 कि.ग्रॅम झाले, तर नावाड्याचे वजन किती?

11 / 20

200 रुपयांच्या वस्तूची किंमत 20% ने वाढवली. नंतर ही वाढलेली किंमत 20% ने कमी केली, तर त्या वस्तूची शेवटची किंमत तिच्या मुळच्या किंमतीपेक्षा कितीने ने जास्त होईल?

12 / 20

मानसीला चार मावश्या व तीन मामा आहेत. त्यापैकी एक मावशी डॉक्टर आहे तर डॉक्टर मावशीला अनुक्रमे किती भाऊ व बहिणी आहेत?

13 / 20

पाण्याची एक टाकी एका नळाने 6 तासांत भरते, तर तीच पूर्ण भरलेली टाकी दुसऱ्या नळाने 4 तासांत पूर्ण रिकामी होते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले, तर पूर्ण भरलेली टाकी किती तासांत रिकामी होईल?

14 / 20

0.4×0.04×0.004=_____?

15 / 20

क्रांतिदिनाला शुक्रवार असेल तर बालदिनाला कोणता वार असेल?

16 / 20

जेव्हा मी सकाळी 7 वाजता घरात प्रवेश केला तेव्हा माझी सावली डाव्या बाजूला होती तर माझे घर कोणते मुखी आहे?

17 / 20

एका घड्याळामध्ये 4:30 वाजले आहेत. ते घड्याळ अशा पद्धतीने ठेवले आहे कि आता त्या घड्याळातील मिनिटाकता पूर्व दिशा दाखवितो तर त्याचा तासकाटा कोणती दिशा दाखवीत असेल?

18 / 20

एका शहराची लोकसंख्या 67, 85, 369 आहे. त्यामधील श्रीमंतांची संख्या 7,00,269 आहे व गरिबांची संख्या 35, 72,864 आहे. उरलेली मध्यमवर्गीयांची संख्या आहे. तर त्या शहरातील मध्यमवर्गीयांची संख्या किती?

19 / 20

एका ठराविक प्रकारच्या गणित पद्धतीत जर 4×3=16, 6×4=28, 4×2=12 असेल तर 9×5=?

20 / 20

अनिल दक्षिणेकडे तोंड करून उभा राहिला व त्याने उजवीकडे चालण्यास सुरुवात केली. त्या दिशेने काही अंतर चालल्यावर तो पुन्हा उजवीकडे वळला व अर्धा किलोमीटर अंतर त्याने पळत कापले. त्यानंतर तो पाठ फिरवून उभा राहिला तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला असेल?

Your score is

The average score is 37%

0%

Leave a Comment


Available for Amazon Prime