JOIN Telegram

दैनंदिन सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नसंच | Mega Bharti GK Quiz 7

Mega Bharti GK Quiz 7 – Check here most important GK questions along with their answers. To Know each details about Mega Bharti Gk Quiz 2023 in Marathi we have Launced Questions and Answers Based on Day To day General Knowledge . Studnets solve this Question Quiz on GK  and Know How Much Knowledge You Have about it :

सर्वात महत्वाचे GK प्रश्न त्यांच्या उत्तरांसह येथे पहा. मेगा भरती जीके क्विझ २०२३ बद्दलचे प्रत्येक तपशील मराठीत जाणून घेण्यासाठी आम्ही दैनंदिन सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न आणि उत्तरे सुरू केली आहेत. स्टुडनेट्स GK वरील ही प्रश्नमंजुषा सोडवा आणि तुम्हाला त्याबद्दल किती ज्ञान आहे ते जाणून घ्या. परीक्षेकरिता नक्कीच उपयुक्त पडतील !!

1924
Created on By MahaBharti Exam Team

Mega Bharti GK Quiz 7

मेगा भरती जीके क्विझ २०२३ बद्दलचे प्रत्येक तपशील मराठीत जाणून घेण्यासाठी आम्ही दैनंदिन सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न आणि उत्तरे सुरू केली आहेत.

1 / 15

रशिया या देशाचे चलन खालीलपैकी कोणते आहे?

2 / 15

मानस अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?

3 / 15

पानिपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली?

4 / 15

'गीतांजली' चे लेखक कोण आहेत?

5 / 15

'लोकहितवादी' हे टोपण नाव कोणाचे आहे?

6 / 15

राज्यघटनेच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?

7 / 15

त्रिपुरा मुख्यमंत्री सध्या कोण आहेत?

8 / 15

खालीलपैकी कोणता देश काळ्या समुद्राशी सीमा जोडत नाही?

9 / 15

लॉर्ड मेकॅलेने 1837 मध्ये तयार केलेल्या दंडविधानाला मान्यता व दिवाणी आणि फौजदारी कायदे केव्हा मंजूर केले?

10 / 15

रेटिना कोणत्या अवयवात आढळतो?

11 / 15

कोणते राज्य 'ओवर द टॉप मंच सी स्पेस' सुरु करणार आहे?

12 / 15

'तोरणमाळ' हे महाराष्ट्रातील क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण असून त्याची समुद्रसपाटीपासून उंची किती मीटर आहे?

13 / 15

लॉर्ड रिपनच्या काळात युरोपियन व भारतीय न्यायाधीशांना समान अधिकार देणारे बिल 1882 मध्ये पास झाले ते कोणते?

14 / 15

भारतीय महिला T -20 कप्तान कोण आहे?

15 / 15

'विक्रम -1' रॉकेटच्या तिसऱ्या संस्करणाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले त्याचे नाव काय?

Your score is

The average score is 47%

0%


test99

Leave a Comment

Available for Amazon Prime