Police Bharti Marathi And GK Question Paper 5

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Police Bharti Marathi And GK Question Paper 5 : Maharashtra Police Bharti Mock Test Paper 5 – Police Constable, Driver written Examinations Important questions are covered in this Quiz examinations.

पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर लेखी परीक्षा परीक्षेस अनुसरून महत्वाच्या प्रश्नांचा पेपर येथे आम्ही प्रकाशित ठरत आहोत. या टेस्ट पेपर मध्ये महत्वाचे प्रश्न समाविष्ट केले आहेत, जे पुढील लेखी परीक्षेस नक्कीच उपयुक्त पडतील. 

5126
Created on By MahaBharti Exam Team

Police Bharti Daily Quiz Paper 5

महाराष्ट्रातील विविध स्पर्धा परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 20

लॉर्ड माउंटबॅटन यांनी कोणाचे वर्णन "एका माणसाचे सैन्य" असे केले आहे?

2 / 20

विस्मयक हा____या रसाचा स्थायीभाव होय?

3 / 20

2021 च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण?

4 / 20

घनतेचे SI पद्धतीतला एकक काय आहे?

5 / 20

मला परीक्षेची भीती वाटते. अधोरेखित शब्दाची विभक्ती सांगा.

6 / 20

संयुक्त राष्ट्र संघाकडून 2023 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरे करणार आहे?

7 / 20

महाराष्ट्रातील 2020 चे पद्मभूषण विजेते कोण आहेत?

8 / 20

भारताची पूर्णतः स्वदेशी बनावटीची पहिली अणुपाणबुडी कोणती?

9 / 20

खालील वाक्याचा काळ ओळखा.- तो शाळेत जात होता.

10 / 20

दुष्प्राप्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

11 / 20

पुढील समूहात न जुळणारा शब्द शोधा.

12 / 20

खालीलपैकी रीती वर्तमानकाळी क्रियापद ओळखा?

13 / 20

जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरणात गोळीबाराचा आदेश कोणी दिला?

14 / 20

खालीलपैकी विशेषनाम ओळखा?

15 / 20

ध्वनीची वारंवारिता कष्ट मोजली जाते?

16 / 20

समाजसुधारणेची महाराष्ट्रातील पहिली चळवळ कोणती?

17 / 20

भारतातील पहिले पेपरलेस न्यायालय कोणते?

18 / 20

ओलीसुकी करणे, या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता?

19 / 20

पुढील शब्दापासून विशेषण कशाप्रकारे तयार होईल ते चार पर्यायांतून निवडा. - नागपूर

20 / 20

खालीलपैकी सिद्ध क्रियाविशेषण अव्यय ओळखा?

Your score is

The average score is 42%

0%

Leave a Comment