PMC Bharti Score Card OUT – लिपिक-टंकलेखक पदाची गुणपत्रिका उपलब्ध

PMC Bharti Score Card OUT

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

PMC Bharti Score Card OUT : Visit the website below to check the results of the examination conducted for the post of Assistant Legal Officer at the establishment of Pune Municipal Corporation and the list of eligible candidates for document verification.

💫PMC Bharti List Of Documents Required

PMC Recruitment 2022 : लिपिक-टंकलेखक पदाची गुणपत्रिका उपलब्ध केलेली आहे.

Important Dates

Commencement of Result 24 – 11 – 2022
Closure of Result 31 – 12 – 2022

PMC Lipik Score Card Download

(किमान अर्हता गुण:९०)

Candidates in this list to remain present with all original documents fulfilling the eligibility criteria mentioned in the Recruitment Advertisement for document verification on dt. 28/11/2022 to 02/12/2022, at Shri Chhatrpati Shivaji Maharaj hall, 3rd Floor, Pune Municipal Corporation, Main Building, Shivajinagar, Pune – 411005.

Candidates in this list to remain present with all original documents fulfilling the eligibility criteria mentioned in the Recruitment Advertisement for document verification after verification of candidates in main list and communication made by Email/Updates on website about date by Pune Municipal Corporation at Shri Chhatrpati Shivaji Maharaj hall, 3rd Floor, Pune Municipal Corporation, Main Building, Shivajinagar, Pune – 411005.


पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सहाय्यक विधी अधिकारी पदासाठी झालेल्या परीक्षेचा निकाल व कागदपत्र पडताळणीस पात्र उमेदवारांची यादी पाहण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या.

  • किमान अर्हता गुण : ९०
  • Document Verification : कागदपत्रे तपासणीसाठी पात्रता यादीमधील उमेदवारांनी दि. ०१/११/२०२२ सकाळी ११:०० वाजता, श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, तिसरा मजला, पुणे मनपा मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे – ४११००५ या ठिकाणी सेवाभरती जाहिरातीमध्ये नमूद केलेले पात्रतेचे निकष पूर्ण करणारे सर्व मूळ कागदपत्रे घेऊन समक्ष उपस्थित राहावे.

Assistant Legal Officer Result 2022 List

PMC Assistant Legal Officer Document Verification List


PMC Bharti Score Card OUT – Pune Municipal Corporation had conducted exam for Junior Engineer Mechanical Posts, Junior Engineer (Traffic Planning) Posts. Now PMC has released Score card for Individual candidates to check. Those who have applied for PMC can download their PMC Score Card 2022. It will be available from 11th October 2022 to 31 October 2022 on below website. PMC JE Cut Off is 90. Students can download their list also:

🧿PMC Clerk Question Paper 2022 PDF, Answer Key, Solution

पुणे महापालिकेने कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) पदांसाठी परीक्षा घेतली होती. आता PMC ने वैयक्तिक उमेदवारांना तपासण्यासाठी स्कोअर कार्ड जारी केले आहे. ज्यांनी PMC साठी अर्ज केला आहे ते त्यांचे PMC स्कोअर कार्ड 2022 डाउनलोड करू शकतात. ते 11 ऑक्टोबर 2022 ते 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत खालील वेबसाइटवर उपलब्ध असेल. PMC JE कट ऑफ 90 आहे. विद्यार्थी त्यांची यादी देखील डाउनलोड करू शकतात:

🔥PMC GK For 2022 Exam

Score Card for Online PMC Examination

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

सदर यादीमधील उमेदवारांनी दि. ३१/१०/२०२२ सकाळी ११:०० वाजता, श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, तिसरा मजला, पुणे मनपा मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे – ४११००५ या ठिकाणी सेवाभरती जाहिरातीमध्ये नमूद केलेले पात्रतेचे निकष पूर्ण करणारे सर्व मूळ कागदपत्रे घेऊन समक्ष उपस्थित राहावे.

Junior Engineer (Civil) Document Verification List

सदर यादीमधील उमेदवारांनी दि. ३१/१०/२०२२ सकाळी ११:०० वाजता, श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, तिसरा मजला, पुणे मनपा मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे – ४११००५ या ठिकाणी सेवाभरती जाहिरातीमध्ये नमूद केलेले पात्रतेचे निकष पूर्ण करणारे सर्व मूळ कागदपत्रे घेऊन समक्ष उपस्थित राहावे.

Junior Engineer (Civil) Waiting List

कागदपत्रे तपासणीसाठी पात्र उमेदवार यादीमधील सर्व उमेदवारांची कागदपत्रे पडताळणीनंतर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी पुणे महानगरपालिकेद्वारे इमेल / संकेतस्थळावर दिलेल्या दिनांकास श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, तिसरा मजला, पुणे मनपा मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे – ४११००५ या ठिकाणी सेवाभरती जाहिरातीमध्ये नमूद केलेले पात्रतेचे निकष पूर्ण करणारे सर्व मूळ कागदपत्रे घेऊन समक्ष उपस्थित राहावे.

✔️Score Card For JE Civil Posts

Important Dates

Commencement of Result 11 – 10 – 2022
Closure of Result 31 – 10 – 2022

💯Download PMC JE Score Card 2022

 

2 thoughts on “PMC Bharti Score Card OUT – लिपिक-टंकलेखक पदाची गुणपत्रिका उपलब्ध”

Leave a Comment


Available for Amazon Prime