Maharashtra Police Bharti Rules And GR 2024
पोलीस भरतीसाठी लागू असलेले शासन निर्णय
Maharashtra Police Bharti Rules And GR 2024 – Police Recruitment Process has already started. Many students are confused about New Maharashtra Police Recruitment Rules and GR. Here we are providing you all Latest Maha Police Bharti GR and Rules. Studnets can check Post wise Maha Police Service Rule and can fill their applictaion form as per new Police GR. Download Police Constable (Admission to Service) Rules PDF From below .
⏰How to Apply Police Bharti 2024-पोलीस भरती ऑनलाईन अर्ज कसा करावा ?
⏰Maharashtra Police Bharti Important Book List – महत्वाची पुस्तकांची याद
पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, 2011 |Government Decisions Applicable to MahaPolice Recruitment
- पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, 2011, दिनांक 16.06.2011
- पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, 2011, 5 कि.मी. ऐवजी 1600 मीटर व 3 कि.मी. ऐवजी 800 मीटर, दिनांक 07.01.2016
- पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, 2011, खुल्या प्रवर्गाकरिता 28 वर्षे व मागसवर्गीय प्रवर्गाकरिता 33 वर्षे वयोमर्यादाबाबत़, दिनांक 22.02.2016
- पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) (सुधारणा)नियम 2016, माजी सैनिकांसाठी शारिरीक चाचणी परिक्षेत सवलत, दिनांक 17.03.2016
- पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) (सुधारणा)नियम 2016, हलकी वाहने चालविण्याचा (LMV)परवाना धारण करण्याबाबत, दिनांक 27.07.2016
- महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) (2 री सुधारणा)नियम 2018 गडचिरोली जिल्हयातील भरतीसाठी स्थानिक उमेदवारांनी अर्ज करणे. गोंडी व माडीया भाषेची 100 गुणांची लेखी चाचणी परिक्षा देणे, दिनांक 23.03.2018
- महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश)(पहिली सुधारणा) नियम 2022 प्रथम शारिरीक चाचणी 50 गुणांची व नंतर लेखी परिक्षा 100 गुणांची, दिनांक 23.06.2022
- महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश)(दुसरी सुधारणा) नियम 2022, NCC “क” प्रमाणपत्र धारण करणारे उमेदवार पाच अधिकच्या (बोनस) गुणांसाठी पात्र असतील, दिनांक 20.10.2022
- महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश)(तिसरी सुधारणा) नियम 2022 कमाल वयोमर्यादा वाढ, दिनांक 03.11.2022
Police Constable Driver (Admission to Service) Rules
महाराष्ट्र सहायक पोलीस उप निरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक (सेवाप्रवेश) नियम, 2019
- महाराष्ट्र सहायक पोलीस उप निरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक (सेवाप्रवेश) नियम, 2019, दिनांक 06.09.2019
- महाराष्ट्र सहायक पोलीस उप निरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक (सेवाप्रवेश) नियम, 2022 शारिरीक चाचणी 50 गुण, लेखी चाचणी 100 गुण व वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी 50 गुण, दिनांक 27.06.2022
- महाराष्ट्र सहायक पोलीस उप निरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक (सेवाप्रवेश) (दुसरी सुधारणा)नियम, 2022 गडचिरोली जिल्हयातील उमेदवारांना अतिरिक्त 100 गुणांची गोंडी आणि माडीया भाषेची लेखी चाचणी परिक्षा देण्याबाबत, दिनांक 23.09.2022
- महाराष्ट्र सहायक पोलीस उप निरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक (सेवाप्रवेश) (तृतीय सुधारणा)नियम, 2022 शारिरीक चाचणीत 50% गुण प्राप्त करणारे उमेदवारांना संबंधीत प्रवर्गामधील 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी परीक्षेसाठी बोलवण्यास पात्र असल्याबाबत, दिनांक 23.09.2022
- 05 महाराष्ट्र सहायक पोलीस उप निरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक (सेवाप्रवेश) (चौथी सुधारणा) नियम, 2022 कमाल वयोमर्यादा वाढ, दिनांक 03.11.2022
Armed Police Constable (Entry into Service) Rules
महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष)(सेवाप्रवेश) नियम, 2012
- महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) (सेवाप्रवेश) नियम, 2012, दिनांक 08.10.2012
- महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) (सेवाप्रवेश) (पहिली सुधारणा) नियम, 2022 शारिरीक चाचणी 100 गुण व लेखी चाचणी 100 गुणांबाबत, दिनांक 23.06.2022
- महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) (सेवाप्रवेश) (दुसरी सुधारणा) नियम, 2022 कमाल वयोमर्यादा वाढ
Police Recruitment 2024 – Government Decisions and Circulars Applicable for Police Recruitment
पोलीस भरती २०२१ – पोलीस भरतीसाठी लागू असलेले शासन निर्णय व परिपत्रक
महिला आरक्षणाबाबत शासन निर्णय
प्रकल्पग्रस्त व भुकंपग्रस्तबाबत शासन निर्णय
- महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग प्रकल्पग्रस्तांना शासकीय/निमशासकीय सेवेत गट-क व गट-ड मधील पदांवर नियुक्ती देताना उच्चतम वयोमर्यादा शिथिल करण्याबाबत, , दिनांक 03.02.2007
- महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग प्रकल्पग्रस्तांना असलेल्या 5% समांतर आरक्षणांतर्गत भुकंपग्रस्तांसाठी ठेवलेले आरक्षण काढून भुकंपग्रस्तांसाठी स्वतंत्रपणे 2% समांतर आरक्षण लागू करणेबाबत, दिनांक 27.08.2009
- महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग प्रकल्पग्रस्त व्यक्ती व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींना तसेच भूकंपग्रस्तांना शासकीय सेवेतील गट-क व गट-ड पदांवर नियुक्ती देण्याबाबत, दिनांक 27.10.2009
माजी सैनिकांबाबत शासन निर्णय
- महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग माजी सैनिकांना शासन सेवेत नेमणुक देताना गट क व गट ड च्या पदांवर दिलेली सवलत, दिनांक 16.04.1981
- महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग युध्दात / सैन्यदलातील सेवेत मृत्यू पावलेल्या किंवा अपंग झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांस शासकीय सेवेत भरतीकरिता पसंतीक्रम देणेबाबत, दिनांक 02.09.1983
- महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग सेवेत असताना कामास आलेल्या तसेच संर्घषात अथवा सेवेत असताना अपंग झालेल्या संरक्षण सेवेतील व्यक्तींच्या कुटूंबियास शासकीय सेवेत नियुक्तीस सवलत, दिनांक 22.04.1988
- महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग माजी सैनिकांच्या शैक्षणिक अर्हतेबाबत, दिनांक 05.10.1989
- महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग शासन सेवेत सरळ सेवा भरतीसाठी समांतर आरक्षण (Horizontal Reservation) कार्यान्वीत करण्यासाठी अनुसरायाची कार्यपध्दती विहीत करण्याबाबत, दिनांक 16.03.1999
- महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग माजी सैनिकांसाठी शासन सेवेतील वर्ग 3 व वर्ग 4 मधील पदांसाठी विहीत वयोमर्यादेतील सवलत, दिनांक 20.08.2010
- महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग पोलीस शिपाई भरती माजी सैनिकांना शारिरीक पात्रतेत सवलत देणेबाबत, दिनांक 09.09.2011
- महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग “माजी सैनिक” यांना शासन सेवेतील गट “क” व गट “ड” च्या पदावर भरतीसाठी सवलत देणेबाबत, दिनांक 30.04.2013
- महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग पोलीस शिपाई भरती माजी सैनिकांना शारिरीक पात्रतेत सवलत देणेबाबत, दिनांक 17.03.2016
अंशकालीन पदवीधर/ पदवीधारक बाबत शासन निर्णय
पोलीस पाल्यबाबत शासन निर्णय
अनाथ आरक्षणाबाबत शासन निर्णय
चारित्र्य पडताणी बाबत शासन निर्णय
- महाराष्ट्र शासन, गृह विभाग पोलीस शिपाई पदावर नियुक्ती करताना चारित्र्य पडताळणी संदर्भातील प्रकरणाबाबत निर्णय घेण्याकरिता समिती गठीत करणेबाबत आणि अशा प्रकरणामध्ये करावयाची कार्यपध्दती संदर्भात, दिनांक 19.07.2017
- महाराष्ट्र शासन, गृह विभागपोलीस शिपाई पदावर नियुक्ती करताना चारित्र्य पडताळणी संदर्भातील प्रकरणांवर विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समितीने घेतलेल्या निर्णयाविरुध्दच्या अपिलांवर सुनावणी घेऊन निर्णय घेण्याचे अधिकार अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव (अपील व सुरक्षा) यांना प्रदान करणेबाबत , दिनांक 30.09.2022
अंशदायी निवृत्तीतवेन योजनेबाबत शासन निर्णय
- महाराष्ट्र शासन, वित्त विभाग राज्य शासनाच्या सेवेत 1 नोव्हेंबर, 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत, दिनांक 31.10.2005
- महाराष्ट्र शासन, वित्त विभाग राज्य शासनाची नवीन परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना (DCPS) केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) समाविष्ट करण्याबात, दिनांक 21.08.2014
खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांबाबत शासन निर्णय
समकक्ष परिक्षेबाबत शासन निर्णय
- महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग इयत्ता 10, इयत्ता 11 वी व इयत्ता 12 वी च्या परीक्षेशी समकक्ष परीक्षा. , दिनांक 20.06.2005
- महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग इयत्ता 10, इयत्ता 11 वी व इयत्ता 12 वी च्या परीक्षेशी समकक्ष असलेल्या परिक्षांची समकक्षता घोषित करण्याबात, दिनांक 20.06.2005
- विद्यापीठे, मानीव विद्यापीठे, ऐच्छिक मान्य शैक्षणिक संस्था यांनी प्रदान केलेल्या पदव्या / पदविका समकक्षता, दिनांक 14.06.1999
समांतर आरक्षणाबाबत शासन निर्णय
- महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग शासन सेवेत सरळसेवा भरतीसाठी समांतर आरक्षण कार्यान्वित करण्याबाबतच्या कार्यपध्दतीबाबत मार्गदर्शनार्थ स्पष्टीकरण , दिनांक 13.08.2014
- महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग शासन सेवेत सरळसेवा भरतीसाठी समांतर आरक्षण कार्यान्वित करण्याबाबतच्या कार्यपध्दतीबाबत , दिनांक 19.12.2018
लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र बाबत शासन निर्णय
खेळाडू आरक्षणाबाबत शासन निर्णय
- महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5% आरक्षण सर्व समावेशक सुचना , दिनांक 01.07.2016
- महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रिडा विभागराज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5% आरक्षण सर्व समावेशक सुचना, दिनांक 10.10.2017
- महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5% आरक्षण सर्व समावेशक सुचना, दिनांक 15.11.2017
- महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5% आरक्षण सर्व समावेशक सुचना, दिनांक 16.11.2017
- महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5 टक्के आरक्षण , दिनांक 17.03.2017
- महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5% आरक्षण , दिनांक 18.08.2016
- महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5 टक्के आरक्षण , दिनांक 27.03.2017
- महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी आरक्षण ठेवण्याबाबत , दिनांक 30.04.2005
- महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5% आरक्षण सर्व समावेशक सुचना, दिनांक 11.03.2019
महाराष्ट्र – कर्नाटक सीमा भागातील गावांबाबत शासन निर्णय