Maharashtra Agriculture Supervisor Syllabus PDF – कृषी पर्यवेक्षक परीक्षा संबंधित पूर्ण माहिती

Maharashtra Agriculture Supervisor Syllabus PDF

कृषी पर्यवेक्षक परीक्षा संबंधित पूर्ण माहिती

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Maharashtra Agriculture Supervisor Syllabus PDF – A Huge Recruitment is Going to be conducted in Maharashtra State Krushi Department. As The government has issued Distrcit Vise Krushi Vibhag Exam Notification for Krishi paryavekshak Exam 2023. The State Govt is going to fill this vacancies through a limited departmental examination for the cadre of Agriculture Supervisor in the state. Candidates who are awaiting for Maha Krushi Vibhag Exam 2023 here they can apply for Krishi paryavekshak Group C Exam 2023. For this you must Know about Krishi paryavekshak Exam Pattern, Krishi paryavekshak Syllabus and other detail information regarding Maharashtra Agriculture Supervisor Group C Exam 2023. You can check all this information in this section. Download Maharashtra Agriculture Supervisor Syllabus PDF

agriculture supervisor syllabus pdf download

राज्यात कृषी पर्यवेक्षक (Agriculture Supervisor) संवर्गासाठी कृषी सहाय्यक संवर्गामधून मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे भरती प्रक्रिया (Agriculture Recruitment) राबविण्याबाबत शासनाने जाहिराती प्रसिद्ध केल्याआहेत. यामुळे कृषी सहायकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. कृषी पर्यवेक्षक संवर्गासाठी मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे भरतीप्रक्रिया ‘आयबीपीएस’ या संस्थेमार्फत राबविण्यास येणार आहे. तुम्हाला कृषी पर्यवेक्षक परीक्षेचा पॅटर्न, कृषी पर्यवेक्षक अभ्यासक्रम आणि महाराष्ट्र कृषी पर्यवेक्षक गट क भरती परीक्षा संबंधित पूर्ण माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. या विभागात ही सर्व माहिती तुम्ही तपासू शकता. महाराष्ट्र कृषी पर्यवेक्षक अभ्यासक्रम PDF डाउनलोड करा

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

Maharashtra Agriculture Supervisor Selection Process 2023

निवडीचे निकष : कृषि पर्यवेक्षक (गट क) या संवर्गातील पदावरील मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे – करावयाच्या नियुक्त्या या सदरच्या परीक्षेच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे निवड करुन करण्यात येतील. परीक्षेद्वारे निवडीसाठी आवश्यक किमान गुण व परीक्षेमध्ये उमेदवारांना समान गुण मिळाल्यास गुणवत्ता यादीतील प्राधान्यक्रम शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रानिमं १२२२/ प्र.क्र.५४ / का. १३-अ, दिनांक ४ मे २०२२ मधील तरतुदीनुसार राहील.

Maha Krishi paryavekshak  Exam Pattern 2023

परीक्षेचा अभ्यासक्रम व योजना :
१. सदर परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम शासन अधिसूचना कृषि व पदुम विभाग, दि.२८ नोव्हेंबर, २०१८ अन्वये विहित करण्यात आल्यानुसार राहील.
२. विभागीय परीक्षेसाठी दोन पेपर असतील : सामान्य विषय (पेपर- १) व कृषि विभागाचे विषय (पेपर-२).
३. प्रत्येक पेपरसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे १०० प्रश्न आणि तितकेच गुण आणि ९० मिनिटांचा कालावधी असेल.

महाराष्ट्र शासन राजपत्र कृषि व पदुम विभाग दि. २९/१/२०१८ व दि. २८/११/ २०१८ मध्ये विहीत केलेल्या अटी तसेच शासन पत्र दिनांक २९/०८/२०१९ अन्वये प्राप्त सूचनांच्या आधारे तसेच मुळ अर्ज क्र. २६०/२०२१ मध्ये मा.म.प्र. न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी दिनांक ०५.०४.२०२२ रोजी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागातील कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषि सहसंचालक, कार्यालयांतर्गत गट-क संवर्गातील कृषि पर्यवेक्षकाची रिक्त पदे विभागात कार्यरत असणाऱ्या कृषि सहाय्यक (गट-क) या संवर्गातील कर्मचाऱ्यांमधून मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे गुणवत्तेच्या आधारे निवड करून भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयात कृषि सहाय्यक, गट-क या पदावर दिनांक ०१ जानेवारी, २०२३ रोजी पाच वर्षे नियमित सेवा केलेल्या व्यक्ती अर्ज करण्यास पात्र असतील.

Maharashtra Krushi Paryavekshak Bharti  Exam Details

Departmental Examination

(1) The Departmental Examination shall be conducted at the divisional headquarter level under supervision and control of concemed Joint Director (Agriculture) of the Division.

(2) The Departmental Examination shall comprise of two papers, one is General Subjects (Paper-1) and another is Departmental Subjects (Paper-II), specified in the Schedule appended to these rules

.(3) Each paper shall be of 100 marks and of one and half hours’ duration

(4) The Departmental Examination Pattern shall contain multiple choice question papers of the subjects based on the Syllabus as specified in the Schedule appended thereto.

Maharashtra Agriculture Supervisor Syllabus 2023

♟Download Full Krushi Vibhag Bharti Exam Pattern And Syllabus PDF

 

How to apply for agricultural supervisor vacancy in Maharashtra?

Brief Information: Agriculture Department, Maharashtra has Announced Notification for the recruitment of Agricultural Supervisor vacancy. Those Candidates who are interested in the vacancy details & completed all eligibility criteria can read the Notification & Apply Online.

Leave a Comment

Available for Amazon Prime