Maha TET Syllabus And Exam Pattern 2024
Maha TET Syllabus And Exam Pattern 2024 PDF, in Marathi Syllabus
Maha TET Syllabus And Exam Pattern 2024 – Maharashtra Teacher Eligibility Test – 2024 is the Most Famous Exam amongst Candidates who wants to become Teacher. As candidates from Maharashtra State, its compulsory for them to Crack Maha TET Exam so that they can pursue their Career in Teaching Field. No Age limit to apply for MAHA TET exam. In this section we are going to Know About Maha TET Syllabus 2024, How Will Be the Exam Pattern For Maharashtra Teacher Eligibility Test – 2024, Topics in Maha TET Exam, What is the cut off for Maha TET Exam 2024 so that you can prepare accordingly. Download Maha TET Syllabus And Exam Pattern 2024, Maha TET Syllabus And Exam Pattern 2024, MAHA TET Syllabus 2024 PDF download, Maharashtra TET Syllabus in Marathi, Hindi, Urdu, and exam pattern..
राज्य परीक्षा परिषदेतर्फे दि. १० नोव्हेंबरला ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ घेतली जाणार आहे. सकाळी १०:३० ते १ (पेपर १) आणि २ ते ४:३० (पेपर २) या वेळेत परीक्षा होणार असल्याची माहिती परिषदेच्या उपायुक्तांनी कळविली आहे. ही परीक्षा घेण्याची जबाबदारी शासनाने राज्य परीक्षा परिषदेवर सोपविली आहे. इयत्ता १ ली ते ५ वी व इयत्ता ६ वी ते ८ वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडल, सर्व माध्यम अनुदानित/ विना अनुदानित, कायम अनुदानित, आदी शाळांमध्ये शिक्षण सेवक / शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवार (दि. ९) पासून सुरू झाली असून, अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर देण्यात आली आहे. दि. २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबरपर्यंत प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेण्याची मुदत देण्यात आली आहे. तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:
Click here To Apply For Maha TET Exam 2024
Maha TAIT Exam Sample Paper
Maharashtra TET Syllabus 2024 (Paper 1, 2) PDF Download
Since there is a constant demand for the recruitment of teachers on these posts, the Education Department has decided to recruit at least 2,500 teacher posts every year. Accordingly, it was decided to take TET. However, the TET was delayed due to the code of conduct for assembly elections. However, four days ago, the education department announced the schedule It has been informed that TET will be conducted for teacher recruitment. As the TET will be conducted in the month of September, candidates will have to prepare for the exam along with filling the application form. Application Filling Process Teachers will be recruited in government pre-primary and upper primary schools. So DEd and BEd holders will get an opportunity to give TET. It has been suggested that the application should be submitted online with all the information. It is necessary to pay the fee at the time of application and after depositing the bank cheque, its number must be mentioned on the application.
शिक्षक भरतीसाठी टीईटी घेण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. सप्टेंबर महिन्यात टीईटी घेतली जाणार असल्याने अर्ज भरण्यासह परीक्षेची तयारी देखील परीक्षार्थीना करावी लागणार आहे.
शिक्षक भरतीसाठी आवश्यक असलेली टीईटी १३ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षक भरतीची संधी हुकलेल्या अनेकांना मोठा दिलासा मिळणार असून, इच्छुकांनी ५ ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करावेत, अशी सूचना करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पंधरा हजार शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे. तसेच भरतीसाठी पात्र ठरलेल्या १३,५०० उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांच्या तपासणीचे काम पूर्ण करण्यात आले असून गेल्या काही दिवसांपासून पात्र उमेदवारांचे आरक्षण योग्य की अयोग्य याबाबतची पोलीस पडताळणी सुरू झाली आहे. लवकरच
नवीन शिक्षक भरतीचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
Old Update – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि.२१/१/२०२१ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – २०२१ पेपर I (इ.१ली ते ५वी गट) पेपर II (इ.६वी ते ८वी गट) चा अंतरिम निकाल परिषदेच्या https://mahatet.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.
पेपर I व II साठी प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल दि. २१/१०/२०२२ रोजी सांयकाळी ५:०० वाजल्यापासून संकेतस्थळावर पाहता येईल. या परीक्षेच्या निकालाच्या अनुषंगाने गुण पडताळणी करावयाची असल्यास परीक्षा परिषदेकडे दि. ०५/११/२०२२ पर्यंत उमेदवारांच्या लॉगिनमधून ऑनलाईन पध्दतीने आपली विनंती नोंदविता येईल. अन्य मार्गाने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या उमेदवारांनी आपले निवेदन दिनांक ०५/११/२०२२ पर्यंत [email protected] या ईमेल वर पाठवावे. दिनांक ०५/११/२०२२ नंतर प्राप्त झालेल्या निवेदनांचा तसेच ईमेल व्यतिरिक्त अन्य मार्गाने आलेल्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
पात्र उमेदवारांना प्रमाणपत्राची प्रत संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथ.), जि.प./ शिक्षण निरिक्षक मुंबई (उ/द/प) यांचेमार्फत पाठविण्यात येईल.
Maha TAIT Syllabus and Exam Pattern 2024
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 – ( MAHATET 2021 ) निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या उमेदवारांचे बैठक क्रमांक.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 – ( MAHATET 2021 ) अंतरिम निकालानुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांचे बैठक क्रमांक.
अ. क्र. | कार्यवाहीचा टप्पा | दिनांक व कालावधी |
---|---|---|
1. | ऑनलाइन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी | ०९/०९/२०२४ ते ३०/०९/२०२४ |
2. | प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेणे | २८/१०/२०२४ ते १०/११/२०२४ |
3. | शिक्षक पात्रता परीक्षा पेपर I दिनांक व वेळ | दि. १०/११/२०२४ वेळ १०.३० AM ते १३.०० PM |
4. | शिक्षक पात्रता परीक्षा पेपर II दिनांक व वेळ | दि. १०/११/२०२४ वेळ १४.३० PM ते १७.०० PM |
5. | परीक्षा शुल्क भरण्याचा मूदत वाढ कालावधी | दि. ३०/०९/२०२४ ते ०३/१०/२०२४ वेळ ११.०० AM |
Maharashtra TET Exam New Update 2024
Maharashtra TET Exam New Update 2024 – It is mandatory to pass TET for the post of primary teacher. Actions are being taken to eliminate the error caused by the government decision of 2016. The qualifications of primary teachers are determined by the National Council for Teacher Education (NCTE). It is mandatory to follow it. Therefore, while giving compassionate appointments, care should be taken to ensure that the candidate has passed TET, the Education Department has given feedback. So now it is clear that only the TET passed candidates will be appointed to the teaching staff post on compassionate basis.
प्राथमिक शिक्षक होण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. तसेच अनुकंपा तत्त्वावर शिक्षणसेवक पदासाठीही टीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, अनुकंपा तत्त्वावर शिक्षणसेवक पदावर नियुक्ती देताना संबंधित उमेदवार टीईटी उत्तीर्ण असण्याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ग्रामविकास विभागाकडून सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या संदर्भातील निर्देश पत्राद्वारे देण्यात आले. अनुकंपा तत्त्वावरील शिक्षणसेवक नियुक्तीसाठी उमेदवाराला टीईटी आणि केंद्रीय भरतीपूर्व निवड परीक्षा या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीत सवलत असेल किंवा कसे या बाबत ग्रामविकास विभागाने शालेय शिक्षण विभागाकडे अभिप्राय मागितला होता.
मित्रांनो, MAHA TET परीक्षेचा नमुना प्रश्नसंच आणि अभ्यासक्रम PDF 2024 खाली दिलेले आहेत. महाराष्ट्राच्या शिक्षक पात्रता परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या उमेदवारांना मार्किंग स्कीम आणि पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये विचारलेल्या विषयांची माहिती असणे आवश्यक आहे. तसेच मित्रांनो, प्राथमिक शिक्षक म्हणून काम करू इच्छिणाऱ्या इच्छुकांसाठी पेपर 1 तर माध्यमिक शिक्षक म्हणून करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी पेपर 2 आयोजित केला जातो. जर आपल्याला शिक्षक करियर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नमूद केल्याप्रमाणे MAHA TET परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम PDF 2024 चेयांच्या बद्दल पूर्ण माहिती असेल आवश्यक आहे. त्या अनुषंगाने आम्ही खाली या परीक्षेबद्दल पूर्ण माहिती आणि सिल्याबस देत आहोत.
Maharashtra TET Selection Process 2024
शिक्षक पात्रता परीक्षा ही दोन स्तरावर घेतली जाणार आहे.
- प्राथमिक स्तर ( पेपर एक I) इ. १ ली ते इ. ५ वी वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी
- उच्च प्राथमिक स्तर (पेपर-दोन II) इ. ६ वी ते इ. ८ वी या वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी
- प्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरावर अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी दोन्ही पेपर अनिवार्य असतील.
ABOUT MAHA TET Exam 2024
- MAHA TET exam, a Maharashtra state-level Teacher Eligibility Test which is conducted to recruit the: Primary school Teachers, and. Upper Primary Level Teachers
- Select the class (level) for which Teacher Eligibility Test is to be given from the dropdown list correctly.For Class 1st to 5th (Paper 1) and Class 6th to 8th (Paper 2) if the applicant is eligible and willing to appear for both the exams then ‘Both’ / Select this option for both. (There is no need to apply separately for both papers.)
- A candidate securing at least 60% marks in this examination (55% for Scheduled Castes, Scheduled Tribes, Scheduled Castes / Nomadic Tribes, Special Backward Classes, Other Backward Classes, Economically Weaker Sections and Disabled candidates) will be considered eligible.
Who Are Eligible For MahaTET Exam 2024
Maharashtra TET Syllabus And Exam Pattern 2024 |MAHA TET Exam Pattern
पेपर (१) (इ. १ ली ते इ. ५ वी – प्राथमिक स्तर) – Maha TET Paper 1 Syllabus
महाराष्ट्र टेट अभ्यासक्रम 2024 PDF Download
१) भाषा-१ व २) भाषा-२
या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा-१ व भाषा-२ विषय घेता येतील.
भाषा-१ | मराठी | इंग्रजी | उर्दु | बंगाली / गुजराती / तेलुगू / सिंधी / कन्नड / हिंदी |
भाषा-२ | इंग्रजी | मराठी | मराठी किंवा इंग्रजी | मराठी किंवा इंग्रजी |
इ. १ ली ते ५ वी असलेला अभ्यासक्रमातील पाठ्यक्रम राहील
३) बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र :-
या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी व ६ ते ११ वर्षे वयोगटाच्या विद्यार्थ्याच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. याच बरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारीत प्रश्नांचाही सामावेश असेल. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पध्दती, मूल्यमापन पध्दती यावर आधारीत प्रश्नांचा समावेश राहील.
या विषयासाठी अध्यापन शिक्षण पदविका अभ्यासक्रमावर आधारीत सध्या राज्यात सुरु असलेला विहित पाठ्यक्रम लागू राहील.
४) गणित :-
गणित विषयाशी संबंधित प्रश्न हे गणितातील मुलभूत संबोध, तार्किकता, समस्या निराकरण व गणित विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारीत असतील.
गणित विषयाची व्याप्ती इ. १ ली ते इ. ५ वी च्या प्रचलित अभ्यासक्रमावरील असेल.
५) परिसर अभ्यास :-
परिसर अभ्यास विषयाशी संबंधित प्रश्न हे इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयातील मुलभूत संबोध व या विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारीत असतील.
परिसर अभ्यासाची व्याप्ती इ. १ ली ते ५ वी च्या प्रचलित अभ्यासक्रमानुसार असेल. मात्र पुनर्रचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम-२०१२ मध्ये इ. १ ली व इ. २ री ला स्वतंत्रपणे परिसर अभ्यास हा विषय नाही. परिसर अभ्यास हा विषय प्रथम भाषा व गणित या विषयामध्ये एकात्मिक पध्दतीने समाविष्ट केलेला आहे. इ ३ री ते इ. ५ वी चा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २००४ मधील इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान या विषयांचा पाठ्यक्रम लागू राहील.
काठिण्य पातळी :- वरील सर्व विषयांच्या इयत्ता १ ली ते ५ वी च्या अभ्यासक्रमातील घटकावर, माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील.
संदर्भ :-
- प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम व पाठ्यक्रम
- प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम
- संबंधित विषयांची राज्य शासनाची विहित केलेली प्रचलित इ. १ ली ते १० वी ची पाठ्यपुस्तके
पेपर(२) (इ. ६ वी ते ८ वी – उच्च प्राथमिक स्तर)-Maharashtra TET Exam Paper 2 Syllabus
पाठ्यक्रमाची (Syllabus) व्याप्ती :-
या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा-१ व भाषा-२ विषय घेता येतील.
भाषा-१ | मराठी | इंग्रजी | उर्दु | बंगाली / गुजराती / तेलुगू / सिंधी / कन्नड / हिंदी |
भाषा-२ | इंग्रजी | मराठी | मराठी किंवा इंग्रजी | मराठी किंवा इंग्रजी |
इ. ६ वी ते ८ वी प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित भाषेचा पाठ्यक्रम लागू राहील.
३) बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र :-
या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी व ११ ते १४ वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. याच बरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारीत प्रश्नांचाही समावेश राहील. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पध्दती, मूल्यमापन पध्दती यावर आधारीत प्रश्नांचा समावेश राहील.
या विषयासाठी प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व ११ ते १४ वयोगटाशी सबंधित प्रचलित बी. एड. अभ्यासक्रमातील भाग या अभ्यासक्रमावर आधारीत विहित केलेला व सध्या राज्यात सुरु असलेला पाठ्यक्रम लागू राहील.
४ अ) गणित व विज्ञान विषय गट :-
गणित व विज्ञान विषय गटासाठी एकूण ६० गुण असून त्यापैकी ३० गुण गणितासाठी व ३० गुण विज्ञानासाठी राहतील. या विषय स्तरातील प्रश्न हे विज्ञान व गणितातील मुलभूत संबोध, समस्या निराकरण क्षमता, गणित व विज्ञानाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान या संबधीचे असतील.
प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित विषयाचा इयत्ता ६ वी ते ८ वी चा पाठ्यक्रम लागू राहील.
४ ब) सामाजिक शास्त्रे विषय गट :-
सामाजिक शास्त्रासाठी एकूण ६० गुणांचे प्रश्न असतील. सदर प्रश्न हे सामाजिक शास्त्रातील संकल्पना, आशय व अध्यापनशास्त्रीय ज्ञानासंबंधी असतील.
प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इ. ६ वी ते ८ वी च्या अभ्यासक्रमावर आधारीत संबंधित विषयाचा पाठ्यक्रम लागू राहील.
काठिण्य पातळी :- वरील सर्व विषयांच्या इयत्ता ६ वी ते ८ वी चे अभ्यासक्रमातील घटकावर, उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील.
संदर्भ :-
- प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इ. ६ वी ते ८ वी व पाठ्यक्रम
- प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम
- प्रचलित संबंधित विषयांची राज्य शासनाने विहित केलेली प्रचलित इ. १ ली वी ते १२ वी ची पाठ्यपुस्तके
- प्रचलित बी.एड्. अभ्यासक्रम व पाठ्यक्रम
MAHA TET Exam Pattern 2024
शिक्षक पात्रता परीक्षा ही दोन स्तरावर घेतली जाणार आहे.
- प्राथमिक स्तर ( पेपर एक I) इ. १ ली ते इ. ५ वी वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी
- उच्च प्राथमिक स्तर (पेपर-दोन II) इ. ६ वी ते इ. ८ वी या वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी
- प्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरावर अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी दोन्ही पेपर अनिवार्य असतील.
पेपर(१) (इ. १ ली ते इ. ५ वी – प्राथमिक स्तर) – TET Exam Pattern For Paper 1
MAHA TET Syllabus in Marathi 2024
- एकूण गुण १५०
- कालावधी-२ तास ३० मिनिटे
अ.क्र. | विषय (सर्व विषय अनिवार्य) | गुण | प्रश्न संख्या | प्रश्न स्वरुप |
१ | बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र | ३० | ३० | बहुपर्यायी |
२ | भाषा-१ | ३० | ३० | बहुपर्यायी |
३ | भाषा-२ | ३० | ३० | बहुपर्यायी |
४ | गणित | ३० | ३० | बहुपर्यायी |
५ | परिसर अभ्यास | ३० | ३० | बहुपर्यायी |
एकूण | १५० | १५० |
पेपर(१) (इ. १ ली ते इ. ५ वी)
अ. क्र. | माध्यम | पेपर सांकेतांक | विभाग १ | विभाग २ | विभाग ३ | विभाग ४ | विभाग ५ |
भाषा (३० गुण) | भाषा (३० गुण) | बालमानसशास्र व अध्यापनशास्र (३० गुण) | गणित (३० गुण) | परिसर अभ्यास (३० गुण) | |||
प्रश्न क्र.१ ते ३० | प्रश्न क्र.३१ ते ६० | प्रश्न क्र.६१ ते ९० | प्रश्न क्र.९१ ते १२० | प्रश्न क्र.१२१ ते १५० | |||
१ | मराठी | १०१ | इंग्रजी | मराठी | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी |
२ | इंग्रजी | २०१ | इंग्रजी | मराठी | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी |
३ | उर्दु | ३०१ | इंग्रजी किंवा मराठी | उर्दु | उर्दु व इंग्रजी | उर्दु व इंग्रजी | उर्दु व इंग्रजी |
४ | हिंदी | ४०१ | इंग्रजी किंवा मराठी | हिंदी | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी |
५ | बंगाली | ५०१ | इंग्रजी किंवा मराठी | बंगाली | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी |
६ | कन्नड | ६०१ | इंग्रजी किंवा मराठी | कन्नड | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी |
७ | तेलुगु | ७०१ | इंग्रजी किंवा मराठी | तेलुगु | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी |
८ | गुजराती | ८०१ | इंग्रजी किंवा मराठी | गुजराती | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी |
९ | सिंधी | ९०१ | इंग्रजी किंवा मराठी | सिंधी | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी |
पेपर(२) (इ. ६ वी ते ८ वी – उच्च प्राथमिक स्तर) – MAHA TET Exam Pattern For Paper 2
- एकूण गुण १५०
- कालावधी-२ तास ३० मिनिटे
अ.क्र. | विषय (सर्व विषय अनिवार्य) | गुण | प्रश्न संख्या | प्रश्न स्वरुप |
१ | बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र | ३० | ३० | बहुपर्यायी |
२ | भाषा-१ | ३० | ३० | बहुपर्यायी |
३ | भाषा-२ | ३० | ३० | बहुपर्यायी |
४ | अ) गणित व विज्ञान किंवा ब) सामाजिक शास्त्रे |
६० | ६० | बहुपर्यायी |
एकूण | १५० | १५० |
पेपर(२) (इ. ६ वी ते ८ वी)
अ. क्र. | माध्यम | पेपर सांकेतांक | विभाग १ | विभाग २ | विभाग ३ | विभाग ४ | |
भाषा (३० गुण) | भाषा (३० गुण) | बालमानसशास्र व अध्यापनशास्र (३० गुण) | गणित व विज्ञान (६० गुण) | सामाजिक शास्र (६० गुण) | |||
प्रश्न क्र.१ ते ३० | प्रश्न क्र.३१ ते ६० | प्रश्न क्र.६१ ते ९० | प्रश्न क्र.९१ ते १५० | प्रश्न क्र.९१ ते १५० | |||
१ | मराठी | १०२ | इंग्रजी | मराठी | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी |
२ | इंग्रजी | २०२ | इंग्रजी | मराठी | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी |
३ | उर्दु | ३०२ | इंग्रजी किंवा मराठी | उर्दु | उर्दु व इंग्रजी | उर्दु व इंग्रजी | उर्दु व इंग्रजी |
४ | हिंदी | ४०२ | इंग्रजी किंवा मराठी | हिंदी | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी |
५ | बंगाली | ५०२ | इंग्रजी किंवा मराठी | बंगाली | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी |
६ | कन्नड | ६०२ | इंग्रजी किंवा मराठी | कन्नड | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी |
७ | तेलुगु | ७०२ | इंग्रजी किंवा मराठी | तेलुगु | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी |
८ | गुजराती | ८०२ | इंग्रजी किंवा मराठी | गुजराती | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी |
९ | सिंधी | ९०२ | इंग्रजी किंवा मराठी | सिंधी | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी |
पेपर II मधील अ.क्र १ ते ३ विषय अनिवार्य आहेत. गणित व विज्ञान शिक्षकांसाठी विषय ४ मधील “अ” आणि सामाजिक शास्त्र शिक्षकांसाठी विषय ४ मधील “ब” व इतर शिक्षकांसाठी विषय क्र ४ मधील “अ” किंवा “ब” पैकी कोणताही एक विषय निवडता येईल.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा 2024 चे वेळापत्रक-Maha TET Schedule 2024
अ.क्र. | कार्यवाहीचा टप्पा | दिनांक व कालावधी |
---|---|---|
१ | ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी | — |
२ | प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे. | — |
३ | शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – I दिनांक व वेळ | — |
४ | शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – II दिनांक व वेळ | — |
Mala tet dyaychi aahe
Tet