नवोदय विद्यालय प्रवेश, 29‎ एप्रिलला 23 केंद्रांवर परीक्षा | Jawahar Navodaya Vidyalaya Exam Date 2023

Jawahar Navodaya Vidyalaya Exam Date 2023

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Jawahar Navodaya Vidyalaya Exam Date 2023: Jawahar Navodaya Vidyalaya Latur Written Examination for filling up 80 seats in Class VI. It will be held on April 29. This examination will be held at 36 examination centers in Latur district. The entrance exam is of written format and those who have applied online for this exam, their exam admit card is available on the website and must bring the print of this admit card at the time of the exam.

जवाहर नवोदय विद्यालय लातूरमध्ये इयत्ता सहावीतील ८० जागा भरण्यासाठीची लेखी परीक्षा दि. २९ एप्रिल रोजी होणार आहे. ही परीक्षा लातूर जिल्ह्यातील ३६ परीक्षा केंद्रांवर होईल. प्रवेशपरीक्षा लेखी स्वरूपाची असून, ज्यांनी या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज केलेले आहेत, त्यांचे परीक्षा प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहे परीक्षेवेळी या प्रवेश पत्राची प्रिंट घेऊन येणे आवश्यक आहे.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

 

NVS Class 6 Entrance Exam Previous Year Question Paper – मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF

परीक्षार्थीनी आपल्या प्रवेश पत्रावर दिलेल्या परीक्षा केंद्रावर २९ एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजता उपस्थित राहणे बंधनकारक आहे. पालक व ते शिकत असलेल्या शाळेतील शिक्षक मुख्याध्यापकांनी याबाबत मुलांना अवगत कराते अधिक माहितीसाठी प्रवेशपरीक्षा प्रभारी बी. डी. शेख, व्ही. एच. खिल्लारे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालय लातूरचे प्राचार्य आर. रामू यांनी केले

संकेतस्थळावरून प्रवेशपत्र घ्या…
■ प्रवेशपूर्व परीक्षा २९ एप्रिल रोजी जिल्ह्यातील ३६ परीक्षा केंद्रांवर होणार आहेत. ज्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत, त्यांना प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध
■ प्रवेशपत्राची प्रिंट घेऊन येणे आवश्यक आहे. प्रवेशपत्रावर परीक्षा केंद्र नमूद आहे.

Jawahar Navodaya Vidyalaya Sindhudurg Navodaya Selection Test Entrance Exam on 29th April!

सिंधुदुर्ग जिल्हातील सांगेली येथील नवोदय विद्यालयात २०२३.२४ या शैक्षणिक वर्षासाठी 6 वी वर्गात प्रवेश घेण्यासाठी होणारी परीक्षा दिनांक २९.एप्रिल ( शनिवार ) रोजी होणार आहे. परीक्षार्थिनी ठीक सकाळी १०:३० वाजता आपल्या परीक्षा केंद्रावर हजर असणे अनिवार्य आहे. परीक्षार्थिनी सोबत प्रवेश पत्र, आपल्या शाळेचे ओळखपत्र, आधार कार्ड व मास्क आणणे गरजेचे आहे.अधिक माहिती साठी ०२३६३-२४२७१३, ९४०३२०९८६४ व परीक्षा प्रमुख श्री. जे. बी. पाटील (३४२०२९४५८४) व श्री. एस. पी. हिरेमठ (७४४७६०६१४९) असे प्राचार्य कळवितात.

प्रवेश मिळवण्याचे टप्पे-

  • प्रवेश प्रक्रिया सुरू
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख
  • परीक्षेसाठी प्रवेश पत्र
  • पहिल्या टप्प्यातील परीक्षेची तारीख
  • दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेसाठी प्रवेश पत्र
  • दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेची तारीख
  • निकाल

Leave a Comment