नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज पेपर 3 – IGR Maharashtra Test Series Paper 3

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

IGR Maharashtra Test Series Paper 3 – Nondani mudrank vibhag Paper 1 is given for coming Examinations. Candidates can solve the Paper from Following sections. This is Mock Test Carries 5 questions on each topic.

Mock Exam Exam Syllabus Peon 2025 : ▪️इंग्रजी 5 प्रश्न ▪️मराठी 5 प्रश्न ▪️सामान्य ज्ञान 5 प्रश्न ▪️गणित बुद्धिमत्ता 5 प्रश्न

पुढील नवीन पेपर अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा 

1118

 

माफ करा, आपला वेळ संपला आहे..!


Created on By MahaBharti Exam Team
IGR Maharashtra Test Series

IGR Maharashtra Test Series Paper 3

IGR Maharashtra Test Series Paper 3  नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज पेपर

1 / 20

1. पृथ्वीची व सजीवाची संरक्षण छत्री असे कोणत्या वायूला म्हणतात?

2 / 20

2. Recognize the part of speech of the underlined word:

'It's twenty years since I have seen her'.

3 / 20

3. पुस्तक वहीपेक्षा लांब आहे. पेनची लांबी वहीपेक्षी कमी आहे, तर सर्वाधिक लांब काय?

4 / 20

4. _______हे नाझीवादाचे चिन्ह म्हणून स्वीकारले गेले होते?

5 / 20

5. आधुनिक रशियाचा निर्माता असे कोणास म्हणतात?

6 / 20

6. तो म्हणाला मी येईन वाक्यातील विरामचिन्हाचा प्रकार ओळखा?

7 / 20

7. खालीलपैकी रीती वर्तमानकाळी क्रियापद ओळखा?

8 / 20

8. भारताची पूर्णतः स्वदेशी बनावटीची पहिली अणुपाणबुडी कोणती?

9 / 20

9. एका संख्येला 36 ने भागले असता बाकी 25 उरते. त्याचा संख्येला 9 ने भागले असता बाकी किती उरेल?

10 / 20

10. 1, 3, 7, 13, 21, 31, 43, ......... ही मालिका पूर्ण करा.

11 / 20

11. Choose the wrong sentence.

12 / 20

12. खालीलपैकी कोणता अक्षरगट इतरांपेक्षा वेगळा आहे.

13 / 20

13. तिचे केस म्हणजे जणू काही रेशमाच्या लढ्याचं आहेत?

14 / 20

14. विस्मयक हा____या रसाचा स्थायीभाव होय?

15 / 20

15. ढोलके पिटणे. या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा?

16 / 20

16. Choose the correct forms of the verb to complete the following sentence.

He spoke so softly that mobody could______what he said.

17 / 20

17. Choose the correct passive voice from the following:

18 / 20

18. जागतिक महासागर  साजरा केला जातो?

19 / 20

19. 12/15 म्हणजे शेकडा किती?

20 / 20

20. Fill in the blank with the cohesive device.

_______the problem is a significant one.

टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.

Your score is

The average score is 49%

0%


Available for Amazon Prime