JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

DVET Group C Bharti Syllabus 2026 – पदानुसार परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

DVET Group C Bharti Syllabus 2026

DVET Group C Bharti Syllabus 2026 : Another Huge Recruitment of the year has been Publsihed by DVET after DVET craft Inspector. DVET has issued Group C notification for this Online Computer Based Exam is going to be conducted by Directorate of Vocational Education and Training. If you are planning to apply for this you must Know about DVET Exam Group C Selection Process. Here in this article you will getv all information related to DVET Grou C Exam 2026. So read full article till end and get each and evry details at one palec. Very soon we will launch DVET Group C Bharti Test Series. So Do Follow MahaBharti.in/exam. And Dont Forget to download DVET Group C Bharti Syllabus 2026 , DVET Group C Bharti Exam Pattern and Syllabus 2026.

♨️DVET Mock Test 2026

♨️DVET Craft Instructor Exam Pattern And Syllabus 2026- CBT 2 भरती अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप

DVET Maharashtra Syllabus 2026

DVET द्वारे DVET क्राफ्ट इन्स्पेक्टर नंतर वर्षातील आणखी एक मोठी भरती प्रकाशित केली आहे. DVET ने या ऑनलाइन संगणक आधारित परीक्षेसाठी गट C अधिसूचना जारी केली आहे जी व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाद्वारे घेतली जाणार आहे. जर तुम्ही यासाठी अर्ज करण्याची योजना आखत असाल तर तुम्हाला DVET परीक्षा गट C निवड प्रक्रियेबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. येथे या लेखात तुम्हाला DVET Grou C परीक्षा 2026 शी संबंधित सर्व माहिती मिळेल. त्यामुळे पूर्ण लेख शेवटपर्यंत वाचा..व अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

DVET Group C Bharti Selection Process 2026

 व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय उमेदवारांना शॉर्टलिस्ट करण्यासाठी व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय ऑनलाइन परीक्षा 2026 आयोजित करणार आहे

DVET Group C Recruitment Exam Pattern 2026

Check Post wise DVET Group C Exam Pattern and Syllabus at below. Each Post has different Exam Pattern. So dont miss to read about the post you are applying for:

सामायिक परीक्षा / व्यावसायिक चाचणी जाहिरातीमधील पदाकरिता खालीलप्रमाणे Computer Based Test स्वरुपाची सामायिक परीक्षा/व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. उमेदवाराने अर्जात नमूद केलेल्या माहितीच्या आधारे मूळ प्रमाणपत्र / दस्तऐवज यांची पडताळणी करण्याच्या अटीस अधिन राहून उमेदवारास सामायिक परीक्षा / व्यावसायिक चाचणीकरिता उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात येईल. परीक्षेस उपस्थित राहण्यास उमेदवारास परवानगी दिली याचा अर्थ उमेदवार सदर पदाकरिता पात्र आहे असा होत नाही.

DVET Instructor CBT 1 Exam Pattern

  • निदेशक (पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम) पदाकरिता १२० गुणांची सामायिक परीक्षा (CBT – १) व ८० गुणांची व्यावसायिक चाचणी (CBT-२) घेण्यात येईल.
  • सामायिक परीक्षेत ४५% किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांची व्यावसायिक चाचणी (CBT-२) घेण्यात येईल.
  • सामायिक परीक्षा (CBT- १) तसेच व्यावसायिक चाचणी (CBT – २) करिता उपस्थित राहिलेल्या व एकूण गुणांच्या (२०० गुण) ४५% किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या तसेच विहित शैक्षणिक अर्हता, अनुभव व अन्य आवश्यक अर्हता धारण केलेल्या उमेदवारांचा गुणवत्ता यादीकरिता विचार केला जाईल.
Sr. NoSubjectएकूण प्रश्न संख्या(60)दर्जामाध्यमएकूण गुण(120)काला- वधी
1Marathi Language15माध्यमिक प्रमाणात
परीक्षा
(S.S.C.)
मराठी &
इंग्रजी
30१ तास (६० मिनिटे)
2English Language1530
3General Intelligence1530
4General Knowledge1530

DVET Group C Exam Pattern For Other Posts

निदेशक (पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम) पदे वगळता उर्वरित पदांकरिता २०० गुणांची सामायिक परीक्षा (CBT) घेण्यात येईल. सदर पदांकरिता व्यावसायिक चाचणी राहणार नाही. सामायिक परीक्षेत ४५% किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या तसेच विहित शैक्षणिक अर्हता, अनुभव व अन्य आवश्यक अर्हता धारण केलेल्या उमेदवारांचा गुणवत्ता यादीकरिता विचार केला जाईल.

परीक्षांचे आयोजन सर्वसाधारणपणे जिल्हा स्तरावर करण्यात येईल. तथापि, पदभरतीकरिता प्राप्त अर्ज विचारात घेऊन परीक्षेचे ठिकाण निश्चित करण्याचे / बदल करण्याचे अधिकार संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांना राहतील.

सामायिक परीक्षेचे स्वरुप खालीलप्रमाणे राहील.

कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार (तांत्रिक) – DVET Junior Surveyor cum Junior Apprenticeship Advisor (Technical)
Exam Pattern

Sr. NoSubjectएकूण प्रश्न संख्या(100)दर्जामाध्यमएकूण गुण(200)काला- वधी
1Marathi Language25माध्यमिक प्रमाणात
परीक्षा
(S.S.C.)
मराठी &
इंग्रजी
50१ १/२ तास (९० मिनिटे)
2English Language2550
3General Intelligence2550
4General Knowledge2550

DVET Exam Pattern For अधीक्षक (तांत्रिक) Superintendent (Technical)

Millwrite Maintenance Mechanic (Mechanical/ Electrical/ Electronics), Hostel Superintendent, Store Keeper, Assistant StoreKeeper

Sr. NoSubjectएकूण प्रश्न संख्या(100)दर्जामाध्यमएकूण गुण(200)काला- वधी
 
1Marathi Language25माध्यमिक प्रमाणात
परीक्षा
(S.S.C.)
मराठी &
इंग्रजी
50१ १/२ तास (९० मिनिटे)
2English Language2550
3General Intelligence2550
4General Knowledge2550

DVET Exam Pattern For Clerk Post

Sr. NoSubjectएकूण प्रश्न संख्या(100)दर्जामाध्यमएकूण गुण(200)काला- वधी
 
1Marathi Language25पदवी (Graduation)मराठी &
इंग्रजी
50१ १/२ तास (९० मिनिटे)
2English Language2550
3General Intelligence2550
4General Knowledge2550

DVET Instructor CBT 2 Exam Pattern

Sr. NoSubjectएकूण प्रश्न संख्या(60)परीक्षेचे स्वरुपमाध्यमएकूण गुण(120)काला- वधी
1संबंधित
व्यवसाय
अभ्यासक्रम
अभ्यासक्रम)
Instructor (Pre-
Vocational
Related)
40वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची (Objective MCQ Type) Computer Based Test (CBT-2)
Syllabus for relevant trade (Available on www.dvet.gov.in web portal)
मराठी &
इंग्रजी
80पाऊण तास (४५ मिनिटे)

DVET Group C Bharti Syllabus 2026

Except For the Post of Clerk Level of exam will be SSC and For Clerk Exam level of Exam will be HSC.

Sr. NoSubjectSyllabus
1Marathi LanguageParts of Sentence (Karta, Karma etc), Tenses-03 types, Kinds of sentences, Identification of Samaas (Dvigu, Dvandwa, Avyayeebhav), Change of gender(ling), Change of Number (vachan), Synonyms, Antonyms, Correction of Sentence Unseen Passage, Identification of Prayog (Kartari, Karmani,Bhave)
2English LanguageQuestions in this component will be designed to test the candidate’s understanding and knowledge of English language and will be based on spot the error, fill in the blanks, synonyms, antonyms, spelling/detecting mis-spelt words, idioms & phrases, one word substitution, Improvement of sentences, active/passive voice of verbs, conversion Into direct/ indirect narration, shuffling of sentence parts, comprehension passage.
3General IntelligenceAs per standard syllabus
4General KnowledgeGeography, Environment, Social History, Current affairs (questions about Maharashtra)

Table of Contents

1 thought on “DVET Group C Bharti Syllabus 2026 – पदानुसार परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम”

Leave a Comment