चालू घडामोडी २०२५ पेपर १८ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..!

294
Created on By MahaBharti Exam Team
chalu ghdamodi

चालू घडामोडी जून २०२५ पेपर १८

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 20

1. सिक्कीम राज्याच्या स्थापनेला किती वर्षे पूर्ण झाले आहेत?

2 / 20

2. हर्षल पटेल सर्वात कमी चेंडूत किती आयपीएल बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे?

3 / 20

3. SAAF U-१९ football championship २०२५ चे विजेतेपद भारताने कोणाला पराभूत करून जिंकले आहे?

4 / 20

4. तेलंगणा सरकार इंदिरा सौर गिरी जल विकास योजनेअंतर्गत किती लाख एकर जमीन पाण्याखाली आणणार आहे?

5 / 20

5. खालीलपैकी कोण सर्वात कमी चेंडूत १५० आयपीएल बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे?

6 / 20

6. SAAF U-१९ football championship २०२५ आयोजन कोणत्या कालावधीत अरुणाचल प्रदेश मध्ये करण्यात आले होते?

7 / 20

7. SAAF U-१९ football championship २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?

8 / 20

8. आसाम राज्याने कोणत्या AI अँकर ला लाँच केले आहे?

9 / 20

9. कोणत्या राज्याने AI अँकर अंकिता ला लाँच केले आहे?

10 / 20

10. ज्ञान भारतम मिशन कोणत्या मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात येणार आहे?

11 / 20

11. भारताचा चलनसाठा किती अब्ज डॉलर वर पोहचला असून तो ७ महिन्यातील उच्चांक आहे?

12 / 20

12. एप्रिल मध्ये भारताची सागरी अन्न निर्यात किती टक्क्यांनी वाढली आहे?

13 / 20

13. सागर मे सम्मान कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे?

14 / 20

14. SAAF U-१९ football championship २०२५ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?

15 / 20

15. तेलंगणा सरकारने कोणासाठी इंदिरा सौर गिरी जल विकास योजना लाँच केली आहे?

16 / 20

16. खालीलपैकी कोणाची दक्षिण कोरिया tourisam ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन निवड केली आहे?

17 / 20

17. २०२५ हे समुदायाचे वर्ष म्हणून कोणी घोषित केले आहे?

18 / 20

18. इंदिरा सौर गिरी जल विकास योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे?

19 / 20

19. हिना खान कोणत्या देशाची tourisam ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन निवड केली आहे?

20 / 20

20. ज्ञान भारतम मिशन कधी सुरू करण्यात येणार आहे?

टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.

Your score is

The average score is 46%

0%


Available for Amazon Prime