माफ करा, आपला वेळ संपला आहे..!
चालू घडामोडी जून २०२५ पेपर १८
सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.
1 / 20
1. सिक्कीम राज्याच्या स्थापनेला किती वर्षे पूर्ण झाले आहेत?
2 / 20
2. आसाम राज्याने कोणत्या AI अँकर ला लाँच केले आहे?
3 / 20
3. हिना खान कोणत्या देशाची tourisam ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन निवड केली आहे?
4 / 20
4. SAAF U-१९ football championship २०२५ चे विजेतेपद भारताने कोणाला पराभूत करून जिंकले आहे?
5 / 20
5. एप्रिल मध्ये भारताची सागरी अन्न निर्यात किती टक्क्यांनी वाढली आहे?
6 / 20
6. खालीलपैकी कोणाची दक्षिण कोरिया tourisam ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन निवड केली आहे?
7 / 20
7. SAAF U-१९ football championship २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
8 / 20
8. ज्ञान भारतम मिशन कधी सुरू करण्यात येणार आहे?
9 / 20
9. हर्षल पटेल सर्वात कमी चेंडूत किती आयपीएल बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे?
10 / 20
10. भारताचा चलनसाठा किती अब्ज डॉलर वर पोहचला असून तो ७ महिन्यातील उच्चांक आहे?
11 / 20
11. कोणत्या राज्याने AI अँकर अंकिता ला लाँच केले आहे?
12 / 20
12. खालीलपैकी कोण सर्वात कमी चेंडूत १५० आयपीएल बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे?
13 / 20
13. तेलंगणा सरकारने कोणासाठी इंदिरा सौर गिरी जल विकास योजना लाँच केली आहे?
14 / 20
14. २०२५ हे समुदायाचे वर्ष म्हणून कोणी घोषित केले आहे?
15 / 20
15. तेलंगणा सरकार इंदिरा सौर गिरी जल विकास योजनेअंतर्गत किती लाख एकर जमीन पाण्याखाली आणणार आहे?
16 / 20
16. सागर मे सम्मान कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे?
17 / 20
17. SAAF U-१९ football championship २०२५ आयोजन कोणत्या कालावधीत अरुणाचल प्रदेश मध्ये करण्यात आले होते?
18 / 20
18. इंदिरा सौर गिरी जल विकास योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे?
19 / 20
19. ज्ञान भारतम मिशन कोणत्या मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात येणार आहे?
20 / 20
20. SAAF U-१९ football championship २०२५ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
Your score is
The average score is 37%
Restart quiz