चालू घडामोडी २०२५ पेपर १५ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..!

260
Created on By MahaBharti Exam Team
chalu ghdamodi

चालू घडामोडी जून २०२५ पेपर १५

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 20

1. महाराष्ट्रात सेवा हक्क दिन कधी साजरा करण्यात येतो?

2 / 20

2. वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट २०२५(वेव्हज) चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे?

3 / 20

3. भारतातून UK मध्ये होणाऱ्या गुंतवणुकीत कोणत्या राज्यातील कंपन्याच्या वाटा सर्वाधिक आहे?

4 / 20

4. वर्ल्ड गोल्ड कौन्सिल माहितीनुसार भारतात सोन्याची मागणी जानेवारी मार्च २०२५ तिमाहीत किती टक्क्यांनी घसरली आहे?

5 / 20

5. भारतातून UK मध्ये होणाऱ्या गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्यातील कंपन्याच्या सर्वाधिक किती टक्के वाटा आहे?

6 / 20

6. कोणत्या राज्यातील ९६ वर्षाच्या कलाकार भिमव्वा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

7 / 20

7. UK मध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी थेट परकीय गुंतवणूक FDI कोणत्या देशातून होते?

8 / 20

8. इंटरनॅशन डान्स डे कधी साजरा करण्यात येतो?

9 / 20

9. महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाच्या ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

10 / 20

10. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांच्या हस्ते किती व्यक्तींना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे?

11 / 20

11. Akshvi हे आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित डिजिटल पोर्टल कोणत्या देशाने लाँच केले आहे?

12 / 20

12. भारत देश जगात मत्स्य उत्पादनात कितव्या क्रमांकावर आहे?

13 / 20

13. चीन मध्ये सुदिरमन कप टुर्नामेंट चे आयोजन करण्यात येत असून ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

14 / 20

14. वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट २०२५(वेव्हज) चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

15 / 20

15. भारतात पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी संस्था कोठे स्थापन होणार आहे?

16 / 20

16. कर्नाटक राज्यातील ९६ वर्षाच्या भिमव्वा यांना कोणत्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

17 / 20

17. सुदिरमन कप टुर्नामेंट चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे?

18 / 20

18. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गासाठी एकूण किती स्टील ब्रीज बांधण्यात येणार आहेत?

19 / 20

19. सध्या देशभरात एकूण किती डॉप्लर वेदर रडार नेटवर्क कार्यरत आहेत?

20 / 20

20. पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने पर्यटन मित्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे?

टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.

Your score is

The average score is 44%

0%


Available for Amazon Prime