चालू घडामोडी २०२५ पेपर १४ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..! 76 Free Mock Test Series Previous Year PDF Papers WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Join Instagram Join Now माफ करा, आपला वेळ संपला आहे..! Created on June 09, 2025 By MahaBharti Exam Team चालू घडामोडी जून २०२५ पेपर १४ सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. 1 / 20 1. भारतीय नौदलाने युद्धनौकावरून अँटी शिप मिसाईलची चाचणी केली तिची क्षमता किती किलोमीटर पर्यंत आहे? A. ८०० B. ८५० C. ७५० D. ७०० 2 / 20 2. खालीलपैकी कोणता खेळाडू आयपीएल मधील सर्वात युवा शतकवीर ठरला आहे? A. प्रियांश आर्या B. वैभव सूर्यवंशी C. आयुष म्हात्रे D. रियान पराग 3 / 20 3. कोणत्या भारतीय व्यक्तीला order of Art and letters award ने सन्मानित करण्यात आले आहे? A. राणी मुखर्जी B. विद्या बालन C. रेखा राव D. पायल कपाडिया 4 / 20 4. कोणत्या राज्यातील सिमलीपाल ला भारतातील १०७ वे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले आहे? A. ओडिशा B. राजस्थान C. केरळ D. तामिळनाडू 5 / 20 5. कोणत्या देशाने पायल कपाडिया यांना order of Art and letters award ने सन्मानित केले आहे? A. जपान B. रशिया C. फ्रान्स D. जर्मनी 6 / 20 6. नवी दिल्ली राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी किती मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित केले आहे? A. ७१ B. ७४ C. ७५ D. ७० 7 / 20 7. केंद्र सरकारने पाकिस्तान देशाच्या किती You tube चॅनल वर बंदी घातली आहे? A. १९ B. १५ C. १७ D. १६ 8 / 20 8. भारत नौदलासाठी फ्रान्स देशाकडून ६४ हजार कोटी रुपयांची किती लढाऊ विमाने खरेदी करणार आहे? A. २८ B. २५ C. २६ D. २७ 9 / 20 9. सिमलीपाल ला भारतातील कितवे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले आहे? A. १०९ B. १०६ C. १०८ D. १०७ 10 / 20 10. आयपीएल मध्ये सर्वाधिक वेगवान शतक ३० चेंडूत कोणाच्या नावावर आहे? A. रोहित शर्मा B. युसुफ पठाण C. विराट कोहली D. ख्रिस गेल 11 / 20 11. कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्यासाठी जागतिक दिन कधी साजरा करण्यात येतो? A. २८ एप्रिल B. २९ एप्रिल C. २८ एप्रिल D. २७ एप्रिल 12 / 20 12. खालीलपैकी कोणती कंपनी जागतिक रँकिंग मध्ये अव्वल स्थानावर आहे? A. अल्फाबेट इंक B. रिलायन्स इंडस्ट्रीज C. सौदी अरामको D. Microsoft 13 / 20 13. मॉस्को आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये कोणत्या भारतीय डायरेक्टरला बेस्ट डायरेक्टर पुरस्कार मिळाला आहे? A. अनुराग कश्यप B. राजू हिरानी C. प्रदिप कुर्बाह D. करण जोहर 14 / 20 14. सौदी अरामको कंपनी किती बिलियन डॉलर्स नेटवर्थ सह जागतिक रँकिंग मध्ये अव्वल स्थानावर आहे? A. ४३० B. ४५० C. ४७० D. ४४० 15 / 20 15. वैभव सूर्यवंशी आयपीएल मध्ये कितवे वेगवान शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे? A. २ B. १ C. ४ D. ३ 16 / 20 16. केंद्र सरकारने कोणत्या देशाच्या १६ You tube चॅनल वर बंदी घातली आहे? A. अफगाणिस्तान B. पाकिस्तान C. चीन D. अमेरिका 17 / 20 17. वैभव सूर्यवंशी ने आयपीएल मध्ये किती चेंडूत सर्वात वेगवान दुसरे शतक झळकावले आहे? A. ३४ B. ३३ C. ३७ D. ३५ 18 / 20 18. भारत नौदलासाठी कोणत्या देशाकडून ६४ हजार कोटी रुपयांची २६ लढाऊ विमाने खरेदी करणार आहे? A. फ्रान्स B. जर्मनी C. जपान D. रशिया 19 / 20 19. मॉस्को आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये प्रदिप कुर्बाह यांना बेस्ट डायरेक्टर अवॉर्ड मिळाला असून ते कोणत्या राज्याशी सबंधित आहेत? A. मेघालय B. सिक्कीम C. नागालँड D. त्रिपुरा 20 / 20 20. World Social रिपोर्ट २०२५ कोणी जारी केला आहे? A. वर्ल्ड बँक B. युनायटेड नेशन C. UNICEF D. RBI टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. Your score isThe average score is 42% LinkedIn Facebook 0% Restart quiz