माफ करा, आपला वेळ संपला आहे..!
चालू घडामोडी जून २०२५ पेपर १४
सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.
1 / 20
1. केंद्र सरकारने कोणत्या देशाच्या १६ You tube चॅनल वर बंदी घातली आहे?
2 / 20
2. वैभव सूर्यवंशी ने आयपीएल मध्ये किती चेंडूत सर्वात वेगवान दुसरे शतक झळकावले आहे?
3 / 20
3. कोणत्या राज्यातील सिमलीपाल ला भारतातील १०७ वे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले आहे?
4 / 20
4. कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्यासाठी जागतिक दिन कधी साजरा करण्यात येतो?
5 / 20
5. केंद्र सरकारने पाकिस्तान देशाच्या किती You tube चॅनल वर बंदी घातली आहे?
6 / 20
6. मॉस्को आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये कोणत्या भारतीय डायरेक्टरला बेस्ट डायरेक्टर पुरस्कार मिळाला आहे?
7 / 20
7. सौदी अरामको कंपनी किती बिलियन डॉलर्स नेटवर्थ सह जागतिक रँकिंग मध्ये अव्वल स्थानावर आहे?
8 / 20
8. खालीलपैकी कोणती कंपनी जागतिक रँकिंग मध्ये अव्वल स्थानावर आहे?
9 / 20
9. सिमलीपाल ला भारतातील कितवे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले आहे?
10 / 20
10. भारतीय नौदलाने युद्धनौकावरून अँटी शिप मिसाईलची चाचणी केली तिची क्षमता किती किलोमीटर पर्यंत आहे?
11 / 20
11. नवी दिल्ली राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी किती मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित केले आहे?
12 / 20
12. World Social रिपोर्ट २०२५ कोणी जारी केला आहे?
13 / 20
13. आयपीएल मध्ये सर्वाधिक वेगवान शतक ३० चेंडूत कोणाच्या नावावर आहे?
14 / 20
14. खालीलपैकी कोणता खेळाडू आयपीएल मधील सर्वात युवा शतकवीर ठरला आहे?
15 / 20
15. कोणत्या देशाने पायल कपाडिया यांना order of Art and letters award ने सन्मानित केले आहे?
16 / 20
16. कोणत्या भारतीय व्यक्तीला order of Art and letters award ने सन्मानित करण्यात आले आहे?
17 / 20
17. भारत नौदलासाठी कोणत्या देशाकडून ६४ हजार कोटी रुपयांची २६ लढाऊ विमाने खरेदी करणार आहे?
18 / 20
18. वैभव सूर्यवंशी आयपीएल मध्ये कितवे वेगवान शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे?
19 / 20
19. भारत नौदलासाठी फ्रान्स देशाकडून ६४ हजार कोटी रुपयांची किती लढाऊ विमाने खरेदी करणार आहे?
20 / 20
20. मॉस्को आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये प्रदिप कुर्बाह यांना बेस्ट डायरेक्टर अवॉर्ड मिळाला असून ते कोणत्या राज्याशी सबंधित आहेत?
टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
Your score is
The average score is 40%
Restart quiz