चालू घडामोडी २०२५ पेपर १३ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..! 231 Free Mock Test Series Previous Year PDF Papers WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Join Instagram Join Now माफ करा, आपला वेळ संपला आहे..! Created on May 28, 2025 By MahaBharti Exam Team चालू घडामोडी मे २०२५ पेपर १३ सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. 1 / 20 1. वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार देशातील गरिबीचा दर सध्या ६१.८ टक्के वरून किती टक्के वर आला आहे? A. २६.७ B. २७.७ C. २३.८ D. २५.५ 2 / 20 2. वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार मागील १० वर्षात किती कोटी लोकांना अत्याधिक गरिबीतून बाहेर काढले आहे? A. १५.५ B. १७.३ C. १८.९ D. १७.१ 3 / 20 3. वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार सध्या भारतातील युवकांमध्ये बेरोजगारी दर किती टक्के आहे? A. १३.३ B. १४.३ C. ११.१ D. १५.५ 4 / 20 4. भारतातील कोणत्या कंपनीने जगातील टॉप २५ कंपनीच्या यादीत स्थान मिळवले आहे? A. टाटा सन्स B. बजाज C. इन्फोसिस D. रिलायन्स इंडस्ट्रीज 5 / 20 5. रिलायन्स इंडस्ट्रीज ची नेटवर्थ किती लाख कोटी रुपये झाली आहे? A. ८.८९ B. ९.२५ C. ९.७५ D. ७.७७ 6 / 20 6. आयपीएल मध्ये सूर्यकुमार यादव ने किती हजार धावांचा टप्पा पार केला आहे? A. ४ B. ५ C. ३ D. २ 7 / 20 7. जागतिक लसीकरण सप्ताह २०२५ कधी साजरा करण्यात येत आहे? A. २४ ते ३० एप्रिल B. २३ ते २७ एप्रिल C. २५ ते २९ एप्रिल D. २६ ते ३० एप्रिल 8 / 20 8. स्टॅनफोर्ड AI इंडेक्स २०२५ मध्ये AI investment मध्ये भारताची रँक कितवी आहे? A. ७ B. ३ C. ५ D. ४ 9 / 20 9. भारताची शहरी बेरोजगारी २०२४-२५ पहिल्या तिमाहीत घसरून किती टक्के झाली आहे? A. ८.८ B. ६.६ C. ६.९ D. ७.५ 10 / 20 10. आयपीएल मध्ये १५० सामने जिंकणारा पहिला संघ कोणता ठरला आहे? A. मुंबई इंडियन्स B. राजस्थान रॉयल C. चेन्नई सुपर किंग D. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 11 / 20 11. वाघ अभयारण्य बफर झोन विकास योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? A. उत्तर प्रदेश B. मध्य प्रदेश C. केरळ D. तामिळनाडू 12 / 20 12. वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार भारतातील उच्च शिक्षण घेतलेल्या युवकांमध्ये बेरोजगारी दर किती टक्के आहे? A. २९ B. २८ C. २७ D. २६ 13 / 20 13. वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार भारताच्या ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील गरिबीचा फरक ७.७ टक्के वरून किती टक्के वर आला आहे? A. १.९ B. १.५ C. १.७ D. १.३ 14 / 20 14. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने एकूण संपतीच्या बाबतीत जगातील टॉप २५ कंपनीच्या यादीत कितवे स्थान पटकावले आहे? A. २१ B. २३ C. २० D. २२ 15 / 20 15. टाईम हायर education आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग २०२५ मध्ये कोणत्या विद्यापीठांने भारतात पहिले स्थान पटकावले आहे? A. मुंबई युनिव्हर्सिटी B. भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू C. दिल्ली युनिव्हर्सिटी D. JNU, दिल्ली 16 / 20 16. सूर्यकुमार यादव आयपीएल मध्ये कमी चेंडूत ४ हजार धावा पूर्ण करणारा कितवा वेगवान फलंदाज ठरला आहे? A. ३ B. ४ C. १ D. २ 17 / 20 17. स्टॅनफोर्ड AI इंडेक्स २०२५ मध्ये AI investment मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? A. अमेरिका B. रशिया C. फ्रान्स D. चीन 18 / 20 18. ग्लोबल भारत परिषद कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येत आहे? A. तेलंगणा B. पंजाब C. राजस्थान D. आंध्र प्रदेश 19 / 20 19. Dream technology ची पहिली भारतीय ब्रँड ॲम्बेसेडर कोण बनली आहे? A. दीपिका पदुकोण B. प्रियांका चोप्रा C. रश्मिका मंदाना D. Kriti senon 20 / 20 20. मुंबई इंडियन्स आयपीएल मध्ये किती सामने जिंकणारा पहिला संघ ठरला आहे? A. १७५ B. १२५ C. २०० D. १५० टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. Your score isThe average score is 36% LinkedIn Facebook 0% Restart quiz