चालू घडामोडी २०२५ पेपर ७ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..! 112 Free Mock Test Series Previous Year PDF Papers WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Join Instagram Join Now माफ करा, आपला वेळ संपला आहे..! Created on April 30, 2025 By MahaBharti Exam Team चालू घडामोडी एप्रिल २०२५ पेपर ७ सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. 1 / 20 1. वर्ल्ड बिलियर्ड्स किताब कोणी जिंकला आहे? A. सौरव कोठारी B. जितेंद्र सिंग C. अमित यादव D. पंकज अडवाणी 2 / 20 2. केंद्र सरकारने कोणाची नागरी विमान वाहतूक सचिव पदी नियुक्ती केली आहे? A. विजय वडेट्टीवार B. अक्षय कुमार C. समीर कुमार सिन्हा D. अमित देशमुख 3 / 20 3. भारतातील पहिले पूर्ण डिजिटल साक्षरता राज्य कोणते बनले आहे? A. कर्नाटक B. तमिळनाडू C. केरळ D. गोवा 4 / 20 4. मार्च महिन्यात भारताची सोने आयात किती अब्ज डॉलर झाली आहे? A. ४.४७ B. ४.४९ C. ३.३४ D. ४.५५ 5 / 20 5. महाराष्ट्राच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे वितरण कोणाच्या असते करण्यात आले आहे? A. दत्ता भरणे B. अजित पवार C. एकनाथ शिंदे D. सी पी राधाकृष्णन 6 / 20 6. केंद्र सरकारने समीर कुमार सिन्हा कोणत्या विभागाच्या सचिव पदी निवड केली आहे? A. महसूल B. नागरी विमान वाहतूक C. गृह D. वित्त 7 / 20 7. १५ वी हॉकी इंडिया सीनियर मेन नॅशनल चॅम्पियनशिप चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? A. झारखंड B. बिहार C. हरियाणा D. पंजाब 8 / 20 8. आंतरराष्ट्रीय बिग cat अलायन्स चे मुख्यालय कोणत्या देशात स्थापन करण्यात येणार आहे? A. फ्रान्स B. अमेरिका C. भारत D. चीन 9 / 20 9. The chief minister and the Spy Book कोणी लिहिले आहे? A. ए एस दुलत B. विक्रम सूद C. विश्वास पाटील D. अभय सिंह 10 / 20 10. Etalin hydroelectric project कोणत्या राज्यातील आहे? A. गुजरात B. पश्चिम बंगाल C. अरुणाचल प्रदेश D. गोवा 11 / 20 11. राकेश शर्मा यांच्या नंतर ४० वर्षानंतर कोण आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणार आहेत? A. अरविंद कुमार B. पंकज अडवाणी C. शुभांशू शुक्ला D. आदित्य जगताप 12 / 20 12. ऑनलाइन परमनंट लोक अदालत सेवा सुरू करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? A. पश्चिम बंगाल B. केरळ C. तामिळनाडू D. गुजरात 13 / 20 13. भारताची पहिली मिसेस ग्लोब इंटरनॅशनल विजेता कोण ठरली आहे? A. माधुरी दीक्षित B. नीना गुप्ता C. अनुराधा गर्ग D. जुही चावला 14 / 20 14. केंद्र सरकारने अरविंद श्रीवास्तव यांची कोणत्या विभागाच्या सचिव पदी नियुक्ती केली आहे? A. महसूल B. वाणिज्य C. कृषी D. उद्योग 15 / 20 15. केंद्र सरकारने कोणाची महसूल सचिव पदी नियुक्ती केली आहे? A. रोहित शर्मा B. अजित जोशी C. पंकज अडवाणी D. अरविंद श्रीवास्तव 16 / 20 16. भगवदगीता आणि भरत मुनींच्या नाट्यशास्त्राच्या हस्तलिखितांसह किती दस्तावेजांचा युनेस्कोच्या जागतिक स्मृती रजिस्टर मधे समावेश झाला आहे? A. ७७ B. ७३ C. ७४ D. ७५ 17 / 20 17. राकेश शर्मा यांच्या नंतर किती वर्षानंतर शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणार आहेत? A. ४५ B. ४१ C. ४० D. ४३ 18 / 20 18. खालीलपैकी कशाचा युनेस्कोच्या जागतिक स्मृती रजिस्टर मधे समावेश झाला आहे? A. महाभारत B. रामायण C. गीतारामायण D. भगवदगीता 19 / 20 19. Athlete पासपोर्ट मॅनेजमेंट युनिट सुरू करणारा भारत कितवा देश बनला आहे? A. १९ B. १५ C. १८ D. १७ 20 / 20 20. वर्ल्ड बिलियर्ड्स एमपीएससी स्पर्धा कोठे पार पडली आहे? A. आयर्लंड B. कुवेत C. कॅनडा D. भारत टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. Your score isThe average score is 47% LinkedIn Facebook 0% Restart quiz