चालू घडामोडी २०२५ पेपर ७ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..! 115 Free Mock Test Series Previous Year PDF Papers WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Join Instagram Join Now माफ करा, आपला वेळ संपला आहे..! Created on April 30, 2025 By MahaBharti Exam Team चालू घडामोडी एप्रिल २०२५ पेपर ७ सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. 1 / 20 1. भगवदगीता आणि भरत मुनींच्या नाट्यशास्त्राच्या हस्तलिखितांसह किती दस्तावेजांचा युनेस्कोच्या जागतिक स्मृती रजिस्टर मधे समावेश झाला आहे? A. ७५ B. ७३ C. ७४ D. ७७ 2 / 20 2. महाराष्ट्राच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे वितरण कोणाच्या असते करण्यात आले आहे? A. सी पी राधाकृष्णन B. एकनाथ शिंदे C. दत्ता भरणे D. अजित पवार 3 / 20 3. १५ वी हॉकी इंडिया सीनियर मेन नॅशनल चॅम्पियनशिप चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? A. बिहार B. हरियाणा C. झारखंड D. पंजाब 4 / 20 4. आंतरराष्ट्रीय बिग cat अलायन्स चे मुख्यालय कोणत्या देशात स्थापन करण्यात येणार आहे? A. फ्रान्स B. भारत C. चीन D. अमेरिका 5 / 20 5. केंद्र सरकारने समीर कुमार सिन्हा कोणत्या विभागाच्या सचिव पदी निवड केली आहे? A. महसूल B. नागरी विमान वाहतूक C. वित्त D. गृह 6 / 20 6. Athlete पासपोर्ट मॅनेजमेंट युनिट सुरू करणारा भारत कितवा देश बनला आहे? A. १९ B. १७ C. १८ D. १५ 7 / 20 7. ऑनलाइन परमनंट लोक अदालत सेवा सुरू करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? A. तामिळनाडू B. गुजरात C. पश्चिम बंगाल D. केरळ 8 / 20 8. राकेश शर्मा यांच्या नंतर ४० वर्षानंतर कोण आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणार आहेत? A. अरविंद कुमार B. आदित्य जगताप C. शुभांशू शुक्ला D. पंकज अडवाणी 9 / 20 9. मार्च महिन्यात भारताची सोने आयात किती अब्ज डॉलर झाली आहे? A. ४.५५ B. ४.४९ C. ४.४७ D. ३.३४ 10 / 20 10. केंद्र सरकारने कोणाची महसूल सचिव पदी नियुक्ती केली आहे? A. अजित जोशी B. रोहित शर्मा C. अरविंद श्रीवास्तव D. पंकज अडवाणी 11 / 20 11. वर्ल्ड बिलियर्ड्स एमपीएससी स्पर्धा कोठे पार पडली आहे? A. कुवेत B. भारत C. आयर्लंड D. कॅनडा 12 / 20 12. केंद्र सरकारने अरविंद श्रीवास्तव यांची कोणत्या विभागाच्या सचिव पदी नियुक्ती केली आहे? A. महसूल B. वाणिज्य C. कृषी D. उद्योग 13 / 20 13. Etalin hydroelectric project कोणत्या राज्यातील आहे? A. पश्चिम बंगाल B. गुजरात C. अरुणाचल प्रदेश D. गोवा 14 / 20 14. राकेश शर्मा यांच्या नंतर किती वर्षानंतर शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणार आहेत? A. ४३ B. ४५ C. ४१ D. ४० 15 / 20 15. भारताची पहिली मिसेस ग्लोब इंटरनॅशनल विजेता कोण ठरली आहे? A. अनुराधा गर्ग B. माधुरी दीक्षित C. नीना गुप्ता D. जुही चावला 16 / 20 16. The chief minister and the Spy Book कोणी लिहिले आहे? A. ए एस दुलत B. विक्रम सूद C. विश्वास पाटील D. अभय सिंह 17 / 20 17. केंद्र सरकारने कोणाची नागरी विमान वाहतूक सचिव पदी नियुक्ती केली आहे? A. विजय वडेट्टीवार B. अक्षय कुमार C. अमित देशमुख D. समीर कुमार सिन्हा 18 / 20 18. खालीलपैकी कशाचा युनेस्कोच्या जागतिक स्मृती रजिस्टर मधे समावेश झाला आहे? A. भगवदगीता B. गीतारामायण C. रामायण D. महाभारत 19 / 20 19. भारतातील पहिले पूर्ण डिजिटल साक्षरता राज्य कोणते बनले आहे? A. तमिळनाडू B. कर्नाटक C. गोवा D. केरळ 20 / 20 20. वर्ल्ड बिलियर्ड्स किताब कोणी जिंकला आहे? A. अमित यादव B. सौरव कोठारी C. जितेंद्र सिंग D. पंकज अडवाणी टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. Your score isThe average score is 46% LinkedIn Facebook 0% Restart quiz