चालू घडामोडी २०२५ पेपर ७ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..!

998
Created on By MahaBharti Exam Team
chalu ghdamodi

चालू घडामोडी मार्च २०२५ पेपर ७

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 20

1. AIKEYME अभ्यास भारत आणि कोणादरम्यान आयोजित करण्यात येणार आहे?

2 / 20

2. प्रचंड या लढाऊ हेलिकॉप्टरचे वजन किती टन आहे?

3 / 20

3. महाराष्ट्रात रोजगार हमी योजनेच्या मजुरी दरात किती रुपयांची वाढ करण्यात आली आहे?

4 / 20

4. BCCI च्या लोकपाल पदावर नियुक्ती करण्यात आलेले न्या. अरुण मिश्रा हे कोणत्या राज्याशी सबंधित आहेत?

5 / 20

5. टाटा मोटर्स ने कोणाची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन निवड केली आहे?

6 / 20

6. महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

7 / 20

7. अजय शेठ यांची भारताच्या कोणत्या विभागाच्या सचिव पदी निवड झाली आहे?

8 / 20

8. राष्ट्रीय समुद्री खेळ २०२५ चे आयोजन कोठे करण्यात येत आहे?

9 / 20

9. भारताच्या वित्त सचिव पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?

10 / 20

10. मुंबई येथे कोणत्या कालावधीत राष्ट्रीय समुद्री खेळ २०२५ चे आयोजन करण्यात येणार आहे?

11 / 20

11. खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत पुण्याच्या ईश्वर टाक ने कोणत्या खेळात सुवर्ण पदक जिंकले आहे?

12 / 20

12. One Time settlement scheme २०२५ कोणत्या राज्याद्वारे लाँच करण्यात आली आहे?

13 / 20

13. केंद्रीय सुरक्षा मंत्रिमंडळ समितीने कोणत्या कंपनीकडून १५६ लढाऊ प्रचंड हेलिकॉप्टर खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे?

14 / 20

14. भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ जय भट्टाचार्य यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या संचालक पदी निवड करण्यात आली आहे?

15 / 20

15. कोणत्या देशामध्ये भूकंपाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे आणीबाणीची स्थिती जाहीर करण्यात आली आहे?

16 / 20

16. बायो सारथी हा उपक्रम कोणत्या मंत्रालय लॉन्स करण्यात आला आहे?

17 / 20

17. ग्लोबल सिस्टीम फॉर मोबाईल कम्युनिकेशन असोसिएशन च्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

18 / 20

18. केंद्र सरकारने १ एप्रिल पासून देशी चण्यावर किती टक्के आयात शुल्क लागू केले आहे?

19 / 20

19. महाराष्ट्र राज्यात १ एप्रिल पासून रोजगार हमी योजनेच्या मजुरांना किती रुपये मजुरी मिळणार आहे?

20 / 20

20. ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.

Your score is

The average score is 47%

0%


Available for Amazon Prime