माफ करा, आपला वेळ संपला आहे..!
चालू घडामोडी मार्च २०२५ पेपर ८
सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.
1 / 15
1. कोणत्या दोन देशा दरम्यान व्यापार वाढवण्यासाठी LIBA ची स्थापना करण्यात आली आहे?
2 / 15
2. २०२४ मध्ये कोणता देश चहा निर्यातीत प्रथम क्रमांकावर आहे?
3 / 15
3. भारतातील पहिल्या नाईट सफारी चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?
4 / 15
4. एलिट महिला राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत कोणी प्रथम स्थान मिळवले आहे?
5 / 15
5. भारतीय वायुदलाने कोणत्या विमानाने म्यानमारला मदत सामग्री पाठवले आहे?
6 / 15
6. ६६ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता कोण ठरला आहे?
7 / 15
7. Saarthi AI chat bot कोणत्या राज्याने लाँच केले आहे?
8 / 15
8. सागरमाथा संवादाचे आयोजन कोणत्या देशाद्वारे करण्यात येणार आहे?
9 / 15
9. एबेल पुरस्कार २०२५ कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
10 / 15
10. EX प्रचंड प्रहार अभ्यासाचे आयोजन भारतीय सेना द्वारा कोठे करण्यात आले होते?
11 / 15
11. २०२४ मध्ये चहा निर्यातीत भारताचा कितवा क्रमांक राहिला आहे?
12 / 15
12. इलेक्ट्रिक वाहनांना चार्जिंगची सुविधा पुरविण्यात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?
13 / 15
13. ६६ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोठे पार पडली आहे?
14 / 15
14. भूकंपग्रस्त म्यानमारच्या मदतीसाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे?
15 / 15
15. आर्थिक वर्षे २०२४-२५ तिसऱ्या तिमाहीत भारतातील कोणती बँक सर्वाधिक नफा कमावणारी बँक ठरली आहे?
टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
Your score is
The average score is 43%
Restart quiz