चालू घडामोडी २०२५ पेपर ६ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..!

133
Created on By MahaBharti Exam Team
chalu ghdamodi

चालू घडामोडी एप्रिल २०२५ पेपर ६

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 20

1. 7 व्या बिमस्टेक शिखर परिषदेचे अध्यक्ष पद कोणत्या देशाकडे आहे ?

2 / 20

2. महाराष्ट्र शासनाचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?

3 / 20

3. टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा कोणत्या फलंदाजाच्या नावावर आहेत ?

4 / 20

4. आशियाई बॅडमिंटन स्पर्धा 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे ?

5 / 20

5. स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?

6 / 20

6. चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?

7 / 20

7. भारताचा पहिला न्यूक्लियर सबमरीन बेस INS Varsha कोठे स्थापन करण्यात येणार आहे ?

8 / 20

8. महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?

9 / 20

9. खेलो इंडिया युथ गेम्स 2025 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे ?

10 / 20

10. हिंदी चित्रपट सृष्टीतील मानाचा स्व.राज कपूर जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?

11 / 20

11. टी 20 क्रिकेटमध्ये 13 हजार धावा करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू कोण ठरला आहे ?

12 / 20

12. भारताच्या सुरुची सिंग हिने नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत कोणते पदक मिळवले आहे ?

13 / 20

13. कोणत्या राज्यातील जानासू येथे हिमालयात बर्फाच्या खाली देशातील सर्वात लांब रेल्वे बोगदा तयार करण्यात आला आहे ?

14 / 20

14. अंबाजोगाई हे महाराष्ट्रातील कितवे कवितेचे गावं ठरणार आहे ?

15 / 20

15. 6 वी बिमस्टेक शिखर परिषद 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले होते ?

16 / 20

16. पहिल्या पंचायत उन्नती सूचनाक रिपोर्ट मध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे ?

17 / 20

17. नुकतेच चर्चेत असलेला रिव्हर ब्लाइंडनेस हा एक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय आजार आहे, जो कोणत्या घटकामुळे होतो ?

18 / 20

18. 150 वी अंतर संसदीय संघ महासभाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे ?

19 / 20

19. पाच हजार मीटर चालण्याच्या आशियाई १८ वर्षाखालील शर्यतीत भारताच्या नितीन गुप्ता ने कोणते पदक जिंकले आहे ?

20 / 20

20. भारत नॉर्डिक शिखर संमेलन २०२४ कोठे आयोजित करण्यात येणार आहे?

टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.

Your score is

The average score is 48%

0%


Available for Amazon Prime