माफ करा, आपला वेळ संपला आहे..!
चालू घडामोडी एप्रिल २०२५ पेपर ६
सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.
1 / 20
1. अंबाजोगाई हे महाराष्ट्रातील कितवे कवितेचे गावं ठरणार आहे ?
2 / 20
2. टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा कोणत्या फलंदाजाच्या नावावर आहेत ?
3 / 20
3. भारत नॉर्डिक शिखर संमेलन २०२४ कोठे आयोजित करण्यात येणार आहे?
4 / 20
4. भारताच्या सुरुची सिंग हिने नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत कोणते पदक मिळवले आहे ?
5 / 20
5. पहिल्या पंचायत उन्नती सूचनाक रिपोर्ट मध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे ?
6 / 20
6. कोणत्या राज्यातील जानासू येथे हिमालयात बर्फाच्या खाली देशातील सर्वात लांब रेल्वे बोगदा तयार करण्यात आला आहे ?
7 / 20
7. महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?
8 / 20
8. आशियाई बॅडमिंटन स्पर्धा 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे ?
9 / 20
9. स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?
10 / 20
10. 150 वी अंतर संसदीय संघ महासभाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे ?
11 / 20
11. खेलो इंडिया युथ गेम्स 2025 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे ?
12 / 20
12. 6 वी बिमस्टेक शिखर परिषद 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले होते ?
13 / 20
13. पाच हजार मीटर चालण्याच्या आशियाई १८ वर्षाखालील शर्यतीत भारताच्या नितीन गुप्ता ने कोणते पदक जिंकले आहे ?
14 / 20
14. टी 20 क्रिकेटमध्ये 13 हजार धावा करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू कोण ठरला आहे ?
15 / 20
15. हिंदी चित्रपट सृष्टीतील मानाचा स्व.राज कपूर जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?
16 / 20
16. नुकतेच चर्चेत असलेला रिव्हर ब्लाइंडनेस हा एक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय आजार आहे, जो कोणत्या घटकामुळे होतो ?
17 / 20
17. 7 व्या बिमस्टेक शिखर परिषदेचे अध्यक्ष पद कोणत्या देशाकडे आहे ?
18 / 20
18. भारताचा पहिला न्यूक्लियर सबमरीन बेस INS Varsha कोठे स्थापन करण्यात येणार आहे ?
19 / 20
19. महाराष्ट्र शासनाचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?
20 / 20
20. चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?
टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
Your score is
The average score is 20%
Restart quiz