चालू घडामोडी २०२५ पेपर ५ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..!

308
Created on By MahaBharti Exam Team
chalu ghdamodi

चालू घडामोडी एप्रिल २०२५ पेपर ५

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 20

1. अर्जेंटिना येथे पार पडलेल्या हंगामातील पहिल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताने कितवे स्थान पटकावले आहे ?

2 / 20

2. ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरमच्या सल्लागार मंडळावर कोणाची नियुक्ती झाली आहे ?

3 / 20

3. रशियात कोणत्या दिवशी विजय दिन साजरा करण्यात येतो ?

4 / 20

4. निती आयोगाच्या २०२३ मधील गरिबी निर्देशकांच्या अहवालानुसार देशातील गरिबी २४.९५ टक्केवरून किती टक्के कमी झाली आहे ?

5 / 20

5. भारताचे पहिले high altitude climate रिसर्च स्टेशन चे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे ?

6 / 20

6. भारताने सर्वाधिक साखर निर्यात कोणत्या देशाला केली आहे ?

7 / 20

7. 14 एप्रिल 2025 रोजी आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची कितवी जयंती साजरी करत आहोत ?

8 / 20

8. स्ट्रायट्रॅक्स वर्ल्ड airport अवॉर्ड २०२५ मध्ये आशियातील सर्वोत्कृष्ट विमानतळ कोणते ठरले आहे ?

9 / 20

9. केंद्र सरकारने नौदलासाठी कोणत्या देशाकडून 26 राफेल विमान खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे ?

10 / 20

10. अर्जेंटिना येथे पार पडलेल्या हंगामातील पहिल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताने ४ सुवर्णासह एकूण किती पदके जिंकली आहेत ?

11 / 20

11. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला ?

12 / 20

12. कोणत्या विमानतळाला भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले आहे ?

13 / 20

13. अर्जेंटिना येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या रुद्राक्ष पाटील ने कोणते पदक जिंकले आहे ?

14 / 20

14. GP DRASTI प्रोग्राम कोणत्या राज्याने सुरू केला आहे ?

15 / 20

15. कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दुसऱ्या महायुद्धात जर्मनी विरुद्ध विजय मिळवल्याच्या विजयी दिनाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे ?

16 / 20

16. राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचे 26 वे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

17 / 20

17. Globel टेक्नॉलॉजी समिट २०२५ कोठे आयोजित करण्यात आली आहे ?

18 / 20

18. भारतीय रिझर्व बँकेने रेपो दर 6.25 टक्क्यावरून किती टक्के केला आहे ?

19 / 20

19. सोहिनी राजोल यांची कोणत्या संस्थेच्या कार्यकारी संचालक पदी नियुक्ती झाली आहे?

20 / 20

20. बॉक्सिंग विश्वचषक पुरुष स्पर्धा २०२५ मध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक पदक जिंकले आहेत?

टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.

Your score is

The average score is 49%

0%


Available for Amazon Prime