चालू घडामोडी २०२५ पेपर ११ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..!

283
Created on By MahaBharti Exam Team
chalu ghdamodi

चालू घडामोडी मार्च २०२५ पेपर ११

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 20

1. कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या प्रस्तावाला लोकसभेने मंजुरी दिली आहे?

2 / 20

2. राज्यसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या बाजूने किती मते पडली?

3 / 20

3. Space x ने खालीलपैकी कोणते मिशन लॉन्च केले आहे?

4 / 20

4. शिशु वाटिका उपक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे?

5 / 20

5. ४७ वी जूनियर गर्ल्स नॅशनल हँडबॉल चॅम्पियनशिप २०२५ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?

6 / 20

6. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण PFRDA चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?

7 / 20

7. आर्थिक वर्षे २०२४-२५ मध्ये GST संकलनात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?

8 / 20

8. राष्ट्रकुल संघटनेमध्ये किती सदस्य आहेत ?

9 / 20

9. आर्थिक वर्षे २०२४-२५ मध्ये देशाचे GST संकलन किती लाख कोटी रुपये झाले आहे?

10 / 20

10. शर्ली बोतवे राष्ट्रकुल देशाची पहिली आफ्रिका महिला महासचिव बनली असून त्या कोणत्या देशाशी संबंधित आहेत ?

11 / 20

11. फेब्रुवारी २०२५ पर्यंत रेल्वे स्थानकावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात कोणते राज्य आघाडीवर आहे?

12 / 20

12. देशात आईस्क्रीम विक्रीत महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे?

13 / 20

13. ४७ वी जूनियर गर्ल्स नॅशनल हँडबॉल चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?

14 / 20

14. ISSF विश्व कप २०२५ चे आयोजन कोठे करण्यात येत आहे?

15 / 20

15. दुसऱ्या संयुक्त राष्ट्र क्रीडा आयोजनाचा सहआयोजक म्हणून भारत कोणत्या स्पर्धेचे आयोजन करणार आहे?

16 / 20

16. अमेरिका देशाने भारतातून आयात होणाऱ्या वस्तूवर किती टक्के आयात शुल्क लागू केले आहे?

17 / 20

17. RBI च्या डेप्युटी गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती झाली आहे?

18 / 20

18. १२ व्या आशिया हॉकी कप २०२५ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे?

19 / 20

19. मियामी ओपन २०२५ पुरुष एकेरी चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?

20 / 20

20. फोर्ब्स २०२५ च्या अब्जाधीशांच्या यादीनुसार भारत देश कितव्या क्रमांकावर आहे?

टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.

Your score is

The average score is 40%

0%


Available for Amazon Prime