List of Document Required For GMC Nagpur Bharti – नागपूर GMC अंतर्गत ६८० रिक्त पदांसाठी लागणारी कागत पत्र पडताळणी साठी लागणारी यादी जाहीर
List of Document Required For GMC Nagpur Bharti: वैद्यकीय शिक्षण व औषधे द्रव्ये विभागाच्या अधिनस्त असलेल्या नागपूर जिल्हातील शासकीय वैद्यकीय/दंत/आयुर्वेद महाविद्यालय व संलग्णीत रुग्णालयातील गट-ड (वर्ग-४) संवर्गातील समकक्ष सरळसेवेच्या ६८० रिक्त पदांची निवड यादी व प्रतिक्षा यादी तयार करण्या करीता उमेदवारां कडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले असून (ऑनलाईन कंप्यूटर बेस टेस्ट) परीक्षा घेवून त्याचा निकाल … Read more