ICDS Mukhyasevika Syllabus and Exam Pattern – महिला बालविकास मुख्यसेविका भरती परीक्षा संदर्भात संपूर्ण माहिती येथे बघा
ICDS Mukhyasevika Syllabus and Exam Pattern 2024 – 2025 ICDS Mukhyasevika Syllabus and Exam Pattern:महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयांतर्गत मुख्यसेविका नागरी प्रकल्प (गट-क संवर्ग) पदासाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे. या पदभरतीसाठी एकूण 102 रिक्त पदे असून, परीक्षा पूर्णतः वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात (CBT) असेल. उमेदवारांना 90 … Read more