महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२५ वर आधारीत महत्वाचे प्रश्न, सर्व परीक्षेस उपयुक्त Maharashtra Arthsankalp 2025 Important Questions Free Mock Test Series Previous Year PDF Papers WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Join Instagram Join Now 2484 माफ करा, आपला वेळ संपला आहे..! Created on March 15, 2025 By MahaBharti Exam Team महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२५ वर आधारीत महत्वाचे प्रश्न, सर्व परीक्षेस उपयुक्त महाराष्ट्र सरकारद्वारे नवीन अर्थ संकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पातील विविध मुद्दे महत्वाचे आहे. निश्चितच पुढील परीक्षेत यावर अनेक प्रश्न विचारण्यात येतील. यावरच आधारित हि टेस्ट आहे. सर्व प्रश्न महत्वाचे आहे लखस्त ठेवा! 1 / 20 1. महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी किती हजार कोटी महसूल तुटीचा अर्थसंकल्प २०२५-२६ विधानसभेत मांडला आहे? A. ४८ B. ४४ C. ४७ D. ४५ 2 / 20 2. महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेची आकारमान किती लाख कोटी झाले आहे? A. ४६ B. ४७ C. ४४ D. ४५ 3 / 20 3. महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? A. 78 B. 330 C. 288 D. 188 4 / 20 4. महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये नगरविकास विभागासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आले A. १३,५४० B. १०,६२९ C. ११,२४० D. १७,७७७ 5 / 20 5. महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये हातमाग विणकरासाठी कोणत्या ठिकाणी अर्बन हट केंद्राची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली आहे? A. छत्रपती संभाजीनगर B. मुंबई C. नागपूर D. पुणे 6 / 20 6. महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये जलसंपदा क्षेत्रासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आले आहे? A. १६ B. १५ C. १७ D. १८ 7 / 20 7. महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये आरोग्य क्षेत्रासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आले आहे? A. ३७७७ B. ३८२७ C. ३५०० D. ३४०० 8 / 20 8. महाराष्ट्रावरील कर्ज पुढील आर्थिक वर्षात किती लाख कोटीवर जाईल असा अंदाज अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये वर्तविला आहे? A. ९ लाख ३३ हजार B. ८ लाख ३५ हजार C. ७ लाख ३० हजार D. ९ लाख ३२ हजार 9 / 20 9. महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये कोणत्या ठिकाणी २५० एकर क्षेत्रावर इनोव्हेशन सिटी उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे? A. भिवंडी B. ठाणे C. नवी मुंबई D. नाशिक 10 / 20 10. महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये उर्जा क्षेत्रासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आले आहे? A. २३ B. २१ C. २५ D. २२ 11 / 20 11. महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये कृषी क्षेत्रासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आले आहे? A. ९००० B. ९७०० C. ९५०० D. ९८०० 12 / 20 12. महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये क्रिडा क्षेत्रासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे? A. ५०० B. ५५५ C. ५४० D. ५३७ 13 / 20 13. महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये महिला व बालविकास विभागासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे? A. ३२,५४७ B. ३३,५०७ C. ३१,९०७ D. ३०,७६० 14 / 20 14. महाराष्ट्र सरकार रस्ते विकासासाठी कोणाची मदत घेणार आहे? A. IMF B. RBI C. World Bank D. आशियाई डेव्हलपमेंट बँक 15 / 20 15. महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये गृह विभागासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आले आहे? A. २३३७ B. २२३७ C. २३३० D. २४४० 16 / 20 16. महाराष्ट राज्याचा अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये कोणत्या राज्यातील पानिपत येथे स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे? A. तेलंगणा B. राजस्थान C. हिमाचल प्रदेश D. हरियाणा 17 / 20 17. महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये ग्रामविकास क्षेत्रासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आले आहे? A. १७,५५५ B. ११,४८० C. १३,४६० D. १४,५६० 18 / 20 18. महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये भांडवली खर्च साठी किती टक्के तरतूद करण्यात आले आहे? A. १५ B. १४ C. १३ D. ११ 19 / 20 19. महाराष्ट्र राज्याचे कर्जाचे प्रमाण स्थूल राज्य उत्पन्नाच्या किती टक्के आहे? A. १९.८५ B. १८.५२ C. १७.८९ D. १८.५० 20 / 20 20. महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये कोणत्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा केली आहे? A. वेरूळ B. तुळापूर C. रत्नागिरी D. संगमेश्वर टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. Your score isThe average score is 36% LinkedIn Facebook 0% Restart quiz