SSC MTS Salary 2024 – SSC MTS ला किती पगार मिळतो ते जाणून घ्या
SSC MTS वेतन 24,000 रुपये ते 28,000 रुपये प्रति महिना आहे. हवालदार पदासाठी भरती झालेल्या उमेदवारांना 27,684 रुपये मासिक वेतन मिळेल. SSC MTS हवालदार यांची संपूर्ण पगार रचना, नोकरी प्रोफाइल, भत्ते आणि अधिक तपशील पहा. तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप … Read more