Nagpur Mahanagarpalika Syllabus And Exam Pattern – नागपूर महानगरपालिकेच्या भरती प्रक्रियेसाठी एक्साम पॅटर्न व अभ्यासक्रम
Nagpur Mahanagarpalika Syllabus And Exam Pattern: नागपूर महानगरपालिकेच्या भरती प्रक्रियेसाठी संगणक आधारित ऑनलाइन पद्धतीने (Computer Based Test – CBT) परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल. परीक्षेमध्ये एकूण 100 प्रश्न असतील, ज्यासाठी प्रत्येक प्रश्नाला 2 गुण देण्यात येतील आणि परीक्षेचे एकूण गुण 200 असतील. परीक्षेचा कालावधी 2 तासांचा असेल. परीक्षा एकाचवेळी न … Read more