नवीन निगेटिव्ह मार्किंग पॅटर्न सोबत,समाज कल्याण भरती अपेक्षित प्रश्नसंच २०२५ – Maharashtra Samaj Kalyan Vibhag Mock Test 2025
लक्ष द्या : मित्रांनो, समाज कल्याण भरती परीक्षा २०२५ मध्ये Negative मार्क्स आहेत, सुरुवातीला notification मध्ये दिले नव्हते मात्र आत्ता 0.5 निगेटिव्ह दिले आहेत हॉल तिकीट मधील दुसऱ्या पानावर सूचना आहेत त्या वाचा. म्हणून या मोक टेस्ट मध्ये सुद्धा आता आम्ही चुकीच्या उत्तराला ० .५ निगेटिव्ह मार्किंग केले आहे. समाज कल्याण भरती अपेक्षित प्रश्नसंच … Read more