BMC Junior Steno Exam Pattern and Syllabus PDF – मुंबई महापालिकेद्वारे २२६ कनिष्ठ लघुलेखक भरती परीक्षेकरिता अभ्यासक्रम जाहीर

BMC Junior Steno Exam Pattern and Syllabus PDF

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

BMC Junior Steno Exam Pattern and Syllabus PDF: 226 vacant posts in various establishments of Brihanmumbai Municipal Corporation in the category of Junior Stenographer (In-Ni-M) are to be filled by direct service. Recruitment Process consit of Online CBT. For this BMC Junior Steno Exam Pattern  is given below. Those candidates who are registering for this recruitment process can check this BMC Junior Steno Exam Pattern  and Syllabus 2023. Follow this exam Pattern and study as per given syllabus to score maximum marks in Municipal Corportaion Mumbai Junior Steno Exam 2023. Download BMC Junior Steno Exam Pattern and Syllabus PDF from below:

Download MCGM Admit Card 2023

BMC कनिष्ठ लघुलेखक परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम: बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने कनिष्ठ लघुलेखक २२६ जागांसाठी परीक्षा अधिसूचना प्रकाशित केली आहे. विद्यार्थी बृहन्मुंबई महानगरपालिका कनिष्ठ लघुलेखक परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम 2023 तपासू शकतात. आम्ही तुम्हाला BMC कनिष्ठ लघुलेखक परीक्षा नमुना 2023 दिला आहे. BMC कनिष्ठ लघुलेखक निवड प्रक्रिया 2023 तपासा आणि BMC कनिष्ठ लघुलेखक परीक्षा 2023 ची तयारी कशी करावी हे जाणून घ्या.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

निवडीचे निकष व कार्यपध्दती :-
‘कनिष्ठ लघुलेखक (इं-नि-म)’ या पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार, दि. 01.08.2023 रोजी, विहित केलेली अर्हता व अटी / शर्ती धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा संगणकावर घेण्यात येईल. सदर परिक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे बनविलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून विहित आरक्षणानुसार निवडयादी तयार करण्यात येईल.
अ) निवडीचे निकष
‘कनिष्ठ लघुलेखक (इं-नि-म)’ या पदासाठी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा, पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील, परंतु त्यापैकी मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या दर्जाच्या (इ. 12 वी) समान राहील व त्याचे स्वरुप पुढीलप्रमाणे असेल.

कनिष्ठ लघुलेखक(इं-नि-म) भरती-2023- ऑनलाईन परिक्षेबाबत सूचना

BMC Junior Steno Exam Pattern 2023

BMC Junior Steno Exam Pattern 2023

Mumbai Municipal Corporation Stenographer Syllabus 2023

  • इंग्रजी भाषा व व्याकरण ही ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतून तसेच, मराठी भाषा व व्याकरण, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयांची परीक्षा मराठी भाषेतून घेतली जाईल.
  • सामान्य ज्ञान या विषयामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भातील प्रश्न व इतर विषयांशी निगडीत प्रश्न अंतर्भूत असतील.
  • बौध्दिक चाचणी परीक्षेचे स्वरुप पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेनुसार असेल.

मौखिक चाचणी घेण्यात येणार नाही.

‘कनिष्ठ लघुलेखक (इं-नि-म)’ पदाची अर्हता धारण करणा-या पात्र उमेदवारांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परिक्षेमध्ये प्राप्त होणा-या एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवडयादी तयार करण्यात येईल.
(ब) बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परिक्षेमध्ये प्राप्त होणा-या एकूण गुणांचे परिगणन केल्यानंतर, दोन किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवारांचे गुण समान झाल्यास, अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास धारण केलेल्या उच्च शैक्षणिक अर्हतेनुसार प्राधान्यक्रम देण्यात येईल.
(क) उपरोक्त ‘ब’ नुसार, क्रमवारी समान आल्यास उमेदवाराने उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्याच्या दिनांकानुसार प्राधान्यक्रम देण्यात येईल.
(2) उपरोक्त ‘क’ नुसार क्रमवारी समान आल्यास उमेदवाराच्या जन्मतारेखनुसार प्राधान्यक्रम देण्यात येईल. (वयाने ज्येष्ठ असलेल्यांचा क्रम वरती लागेल.)
(ड) वरील निकष लागूनही उमेदवारांचा गुणवत्ताक्रम समान येत असल्यास अशा उमेदवारांचा गुणवत्ताक्रम त्यांच्या आडनावाच्या आद्याक्षरानुसार निश्चित करण्यात येईल.
उपरोक्त निवडीच्या निकषांनुसार पुरेसे उमेदवार उपलब्ध न झाल्यास निवडीचे निकष शिथिल करण्याचे अधिकार महानगरपालिका आयुक्तांना राहतील.

परीक्षा केंद्रांविषयी नियमावली :-

अ) संबंधित प्रवेश पत्रामध्ये दिलेल्या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल.
ब) परीक्षेसाठी प्रवेश पत्रामध्ये देण्यात आलेले परीक्षा केंद्र / स्थळ / तारीख / सत्र यामध्ये बदल करण्याबाबतची विनंती मान्य करता येणार नाही.
क) तथापि, कोणत्याही प्रकारच्या प्रशासकिय व्यवहार्यतेकरीता कोणतेही परीक्षा केंद्र / स्थळ / तारीख/सत्र यामध्ये बदल करण्याचा अधिकार परीक्षा आयोजक संस्था आपल्याकडे राखून ठेवत आहे.
ड) उमेदवार स्वतःच्या जोखमीवर परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी उपस्थित राहतील. कोणत्याही स्वरुपातील इजा किंवा नुकसानीसाठी परीक्षा आयोजक संस्था जबाबदार राहणार नाही.
इ) परीक्षेसाठी प्रवेश पत्रावर नमूद केलेल्या वेळेनंतर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणा-य उमेदवारास परीक्षेस बसण्याची परवानगी देण्यात येणार नाही. कॉल लेटरवर नमूद केलेली रीपोटींग वेळ ही परीक्षा सुरु होण्यापुर्वीची आहे. परीक्षेचा कालावधी 100 मिनिटांचा असला तरी, उमेदवारांना विविध प्राथमिक औपचारीकता पुर्ण करण्यासाठी जसे की विविध कागदपत्रांची पडताळणी इत्यादी बाबीच्या पुर्ततेसाठी परीक्षा कालावधीच्या सुमारे 1 तास आधी परीक्षा स्थळी उपस्थित राहणे बंधनकारक आहे

Mumbai Municipal Corporation Stenographer Syllabus 2023

The Mumbai Municipal Corporation (MMC) conducts a written examination and a skill test for the recruitment of junior stenographers. The candidates who qualify the written examination are eligible for the skill test. The written examination consists of two papers: Paper I and Paper II. The syllabus for each paper is given below:

Paper I

Paper I is an objective type paper that tests the candidates’ general knowledge, general intelligence, and English language. The paper consists of 100 questions, each carrying one mark. The duration of the paper is one hour. The syllabus for Paper I is as follows:

– General Knowledge: This section covers the topics related to current affairs, history, geography, polity, economy, science, sports, awards, and culture of India and Maharashtra. The candidates are expected to have a basic knowledge of these topics and be aware of the recent developments and events.
General Intelligence: This section tests the candidates’ reasoning, analytical, and problem-solving abilities. The questions are based on topics such as analogies, similarities and differences, spatial visualization, spatial orientation, problem-solving, analysis, judgment, decision making, visual memory, discrimination, observation, relationship concepts, arithmetic reasoning, verbal and figure classification, arithmetical number series, non-verbal series, coding and decoding, statement conclusion, syllogistic reasoning, etc.
– English Language: This section tests the candidates’ understanding and knowledge of the English language. The questions are based on topics such as vocabulary, grammar, sentence structure, synonyms, antonyms, word usage, idioms and phrases, comprehension, etc.