भूमी अभिलेख अपेक्षित प्रश्न क्वीझ १२ – Bhumi Abhilekh Sample Paper 12

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Bhumi Abhilekh Daily Quiz Paper 12 – Bhumi Abhilekh written Examinations Important questions are covered in this Quiz examinations. 

भूमी अभिलेख लेखी परीक्षेस अनुसरून महत्वाच्या प्रश्नांचा पेपर येथे आम्ही प्रकाशित ठरत आहोत. या टेस्ट पेपर मध्ये महत्वाचे प्रश्न समाविष्ट केले आहेत, जे पुढील लेखी परीक्षेस नक्कीच उपयुक्त पडतील. 

564
Created on By MahaBharti Exam Team

Bhumi Abhilekh Quiz 12

भूमि अभिलेख गट क लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर क्रमांक १२ सोडवा.

1 / 20

Fill in the blank with the suitable article .
She has ________new television set.

2 / 20

सर्व शब्द अर्थपूर्ण होती असा पर्याय कोणता?

Tra_____Fre____Cra____Mar______Ma_____

3 / 20

How many parts of speech are there in English languages?

4 / 20

Give the verb form of ‘class’

5 / 20

उत्तर - दक्षिण असलेल्या रस्त्यावर A आणि B यांची घरे एकमेकांसमोर आहेत, A चे घर पश्चिमेकडे आहे. A त्याच्या घरातून बाहेर येतो, डावीकडे वळतो. 5 किमी जातो, उजवीकडे वळतो, 5 किमी चालून D च्या घरासमोर पोहचतो. B अगदी असेच करतो आणि C च्या घरासमोर पोहचतो. या संदर्भात खालीलपैकी योग्य विधान कोणते?

6 / 20

'तू मुद्दाम मला त्रास दिला' या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे?

7 / 20

प्रश्नचिन्हाच्या जागी कोण येईल?

A3Z, E8V, I18X, ?

8 / 20

Find the correct feminine noun of ‘fox’

9 / 20

1, 3, 7, 13, 21, 31, 43, ......... ही मालिका पूर्ण करा.

10 / 20

पहिल्या वर्षी एका शहराची लोकसंख्या 8% ने वाढली व दुसऱ्या वर्षी 8% ने कमी झाली. तिसऱ्या वर्षी पुन्हा 10% वाढ त्यामध्ये झाली. तर सुरुवातीच्या 1,00,000 लोकसंख्या असलेल्या शहराची लोकसंख्या तिसऱ्या वर्षी किती असेल?

11 / 20

उषा कमलापेक्षा वेगाने धावते; प्रीती स्वातीपेक्षा हळू धावते; स्वाती कमला पेक्षा हळू धावते. सर्वात हळू कोण धावते?

12 / 20

रामलक्ष्मण, पापपुण्य, विटीदांडू ही  कोणत्या समासाची उदाहरणे आहेत?

13 / 20

वाक्यातील अधीरेखित शब्द म्हणजे-

'फुले उमलली होती आणि फुलपाखरे त्यांच्याभोवती नाचत होती'

14 / 20

Choose the adjective form of the word ‘CENSOR’

15 / 20

87, 47, 27, 17, ........ ही मालिका पूर्ण करा.

16 / 20

√2.16/x = 0.6 तर, x=?

17 / 20

'दगडावर केलेले कोरीव काम' चा शब्दसमूहासाठी एक अयोग्य शब्द सुचवा.

18 / 20

'घोस' शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.

19 / 20

पाच एकसारखे डबे आहेत. त्यात वेगवेगळ्या वस्तू बंद असून, आतील सामग्रीचे वितरण दर्शक लेबल डब्यावर पुढीलप्रमाणे लावलेले आहेत.

सामग्री                                            लेबल

दोन चेंडू                  -                    BB

दोन पेन                  -                     PP

दोन घड्याळ          -                      WW

एक घड्याळ व एक चेंडू -               WB

एक घड्याळ व एक पेन  -               WP

कोणीतरी एका डब्यांचे लेबल्स अशा प्रकारे बदलविले की, कोणत्याही डब्यामध्ये ती समग्री नाही, जिचे लेबल त्या डब्यावर आहे. जर WB आणि PP लेबल लावलेले डबे उघडले आणि त्यातील चार वस्तूंपैकी कोणतीही घड्याळ नसेल तर WW असे लेबल ज्या डब्यावर असेल त्या डब्याच्या बाबतीत कोणते विधान सत्य असेल?

20 / 20

सोडावा. 23/7+19/7-7/4-11/4= किती?

Your score is

The average score is 36%

0%

Leave a Comment


Available for Amazon Prime