JOIN Telegram

भूमी अभिलेख अपेक्षित प्रश्न क्वीझ ११ – Bhumi Abhilekh Sample Paper 11

Bhumi Abhilekh Daily Quiz Paper 11  – Bhumi Abhilekh written Examinations Important questions are covered in this Quiz examinations. 

भूमी अभिलेख लेखी परीक्षेस अनुसरून महत्वाच्या प्रश्नांचा पेपर येथे आम्ही प्रकाशित ठरत आहोत. या टेस्ट पेपर मध्ये महत्वाचे प्रश्न समाविष्ट केले आहेत, जे पुढील लेखी परीक्षेस नक्कीच उपयुक्त पडतील. 

643
Created on By MahaBharti Exam Team

Bhumi Abhilekh Quiz 11

भूमि अभिलेख गट क लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर क्रमांक ११ सोडवा.

1 / 25

'यथेच्छ' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

2 / 25

प्रविण, अजय, राहुल, सोहम आणि तनिश यामध्ये प्रविण उंचीने दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि सोहं हा सर्वात ठेंगू व्यक्तीपेक्षा उंच आहे, दुसऱ्या क्रमांकावर आहे. (उंचीने) जर त्यांना उंचीच्या क्रमाने उभे केल्यास मध्यभागी कोण असेल?

अ) सर्वात उंचीच्या क्रमाने उभे केल्यास अजय हा तीन क्रमांकाने सोहमच्या वय आहे.

ब) राहुल हा सोहमपेक्षा उंच आहे परंतु प्रविणपेक्षा बुटका आहे.

क) तनिश सर्वात बुटका नाही. प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी माहिती पुरेशी आहे ते सांगणारा पर्याय निवडा.

3 / 25

A, B, C, D आणि E एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. या कुटुंबात दोन बाप, दोन मुले, तीन पुरुष आणि दोन महिला आहेत. डॉक्टरचा मुलगा असलेल्या वकिलाची बायको शिक्षिका आहे. E पुरुष नाही, वकिलाची पत्नीही नाही. कुटुंबात C सर्वात लहान तर D सर्वात मोठा आहे. B पुरुष आहे.

कोणाची बायको शिक्षिका आहे?

4 / 25

अक्षय आणि अहमद यांच्या वयाच्या बेरजेचे 4 पट 92 येते. अहमद आणि अमृता यांच्या वयाच्या बेरजेची तिप्पट 42 येते. अमृताच्या वयाची 5 पट अक्षयच्या वयाच्या दुपटीइतकी येते तर अहमदचे वय काय?

5 / 25

रिमेशचे वय रिहानच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. त्यांच्या वयाची बेरीज 27 वर्षे आहे. तर रिमेशचे वय किती?

6 / 25

खालीलपैकी एकवचनी रूप शोधा.

7 / 25

पुष्पा दररोज एका पुस्तकाची 24 पाने वाचते. तिला संपूर्ण पुस्तक वाचण्यास 36 दिवस लागतात. तिने दररोज 18 पाने वाचल्यास तिला किती दिवस लागतील?

8 / 25

सहा वाहने एक ओळीत उभी केली आहे. उजव्या टोकाला असलेले वाहन निवडा.

  • उजव्या टोकाला असलेले वाहन डम्पर नाही.
  • मोटर बाईक व डम्पर एकमेकांच्या शेजारी नाहीत.
  • छोटी व्हॅन व गाडी एकमेकांच्या शेजारी आहेत.
  • लॉरी डाव्या बाजूचे 1 ले वाहन आहे.
  • टेम्पो हे उजवीकडून 2 रे वाहन आहे.

9 / 25

Each one of our houses _________ to let

10 / 25

Choose the incorrect alternative from the following:

11 / 25

Choose the correct antonym of – reduce.

12 / 25

न्हावा-शेवा बंदर कोठे आहे?

13 / 25

Choose the correct synonym of: Knack

14 / 25

कोणता देश जानेवारी 2022 मध्ये UNSC च्या दहशतवाद प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष पद सांभाळणार?

15 / 25

एका सांकेतिक भाषेत KGLFT ला PTOUG असे लिहिले जाते. तर त्याच सांकेतिक भाषेत MERSA कसे लिहिले जाईल?

16 / 25

कोणत्या दिवशी भारतात 'सुशासन दिवस' साजरा करतात?

17 / 25

A चा पगार B पेक्षा रु. 300 ने जास्त आहे. B चा पगार C पेक्षा रु. 200 ने जास्त आहे. जर B आणि C चा एकूण पगार 1800 असेल तर A चा पगार किती?

18 / 25

रेशमाचे वय तिच्या भावाच्या वयाच्या 1/2 आणि आईच्या वयाच्या 1/6 पट आहे. भावाच्या व आईच्या वयातील फरक 24 वर्षे असल्यास रेशमा व तिचा भाऊ यांच्या वयांची बेरीज किती?

19 / 25

'क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी, नपुसकलिंगी, एकवचनी असते व कर्ता किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार ते बदलत नाही. हे कोणत्या प्रयोगाचं वैशिष्ट्य आहे?

20 / 25

Identify the adjective in the sentence.
The hand has five fingers.

21 / 25

केंद्रीय सरकार_____या 'उदारमतवादी मुस्लिम' व्यक्तीच्या जीवनावर आधारित नाटकांची एक मालिका प्रसारित करण्याची योजना आखत आहे.

22 / 25

संपूर्ण महाराष्ट्राचे हवामान खालीलपैकी एक प्रकारचे आहे?

23 / 25

प्रश्नचिन्हाच्या जागी कोण येईल?

A3Z, E8V, I18X, ?

24 / 25

खालील वाक्यातील कर्ता शोधा.

'आई न दिसल्यामुळे पियूने रडून गोंधळ घातला'.

25 / 25

'आंबे' या शब्दाचे मूळरूप लक्षात घेतल्यास त्याचे लिंग कोणते ते ओळखा.

Your score is

The average score is 31%

0%


test99

Leave a Comment

Available for Amazon Prime
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
कॉन्टेस्ट
अँप डाउनलोड