भूमी अभिलेख अपेक्षित प्रश्न क्वीझ १० – Bhumi Abhilekh Sample Paper 10

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Bhumi Abhilekh Daily Quiz Paper 10 – Bhumi Abhilekh written Examinations Important questions are covered in this Quiz examinations. 

भूमी अभिलेख लेखी परीक्षेस अनुसरून महत्वाच्या प्रश्नांचा पेपर येथे आम्ही प्रकाशित ठरत आहोत. या टेस्ट पेपर मध्ये महत्वाचे प्रश्न समाविष्ट केले आहेत, जे पुढील लेखी परीक्षेस नक्कीच उपयुक्त पडतील. 

488
Created on By MahaBharti Exam Team

Bhumi Abhilekh Quiz 10

भूमि अभिलेख गट क लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर क्रमांक १० सोडवा.

1 / 25

एका वस्तूची किंमत रु. 5000 आहे जर त्या वस्तूवर 12% सूट मिळाल्यास त्या वस्तूची किंमत किती होईल?

2 / 25

Fill in the blank with the correct option:

3 / 25

A, B, C, D आणि E हे पाच खेळाडू वेगवेगळे खेळ खेळतात. ते हॉकी, क्रिकेट, कबड्डी आणि खो-खो चार खेळ खेळतात. A तीन खेळ खेळतो पण हॉकी खेळत नाही. B आणि E तीन खेळ खेळतात पण कबड्डी खेळात नाही. D दोन खेळ खेळतो पण खो-खो खेळत नाही. D दोन खेळ खेळतो पण खो-खो खेळात नाही. C आणि D समान खेळ खेळ जोडी खेळात नाहीत. A आणि B खेळत असलेले समान खेळ कोणते?

 

4 / 25

Choose the correct alternative.
___________ Carefulness could have saved the situation.

5 / 25

217 : 262 : : 715 : ?

6 / 25

हापूस आंब्याची झाडे_____जिल्ह्यात आढळतात.

7 / 25

समीर हा कबीर पेक्षा उंच आहे, कबीर हा अमीर पेक्षा उंच आहे, सुधीर हा शिशिर पेक्षा उंच आहे, शिशिर हा कबीर पेक्षा उंच आहे. तर सर्वामध्ये ठेंगणा कोण?

8 / 25

Choose the correct sentence.

9 / 25

'कन्या' शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

10 / 25

तीन संख्यांचे गुणोत्तर 5:7:3 आहे व प्रत्येक संख्येत 8 मिळविल्यानंतर या संख्येची बेरीज 99 होते, तर सर्वात लहान संख्या कोणती?

11 / 25

ढाकणा - कोलकाझ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे.

12 / 25

महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू केला गेला?

13 / 25

27 ची 12 पट ही 36 ची किती पट होईल?

14 / 25

पश्चिम महाराष्ट्रातील______जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात.

15 / 25

एका विशिष्ट रकमेवर 10 टक्के वार्षिक चक्रवाढ व्याजाने तीन वर्षात 2648 रु. चक्रवाढ व्याज प्राप्त होते तर ती रक्कम कोणती?

16 / 25

विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा.

तो म्हणाला आवडले का तुला हे पुस्तक

17 / 25

एका सांकेतिक भाषेत DOUBLE हे GSFXO असे लिहितात, तर त्याच भाषेत MISTER हे कसे लिहिता येईल?

18 / 25

तारापूर अणुविद्युत केंद्र____जिल्ह्यात आहे.

19 / 25

प्रयोग ओळखा. - शिक्षिकेने विद्यार्थ्यांना शिकविले'!

20 / 25

Which one of the following is not a figure of speech:

21 / 25

A , B, C, D, K, L, M  व O हे संशोधक X, Y व Z या तीन वेगवेगळ्या संस्थांगत काम करतात. ते सौर ऊर्जा, शाश्वत विकास व शेतीच्या कामासाठी जलसुगी या तीन क्षेत्रांत ते काम करतात. कोणत्याही एका क्षेत्रात दोनपेक्षा कमी वा तीनपेक्षा जास्त व्यक्ती काम करत नाहीत आणि एका संस्थेत त्यांच्यापैकी तिघांच्यापैकी जास्त व्यक्ती काम करत नाहीत. K हा जलसुगीत संशोधन करणाऱ्या B बरोबर शाश्वत विकासात Y या संस्थेत संशोधन करतो. A व M हे समान क्षेत्रात काम करतात पण शाश्वत विकासात नव्हे आणि Y या संस्थेत काम करीत नाहीत. C  हा संशोधक Z या संस्थेत, सौरऊर्जेत, फक्त D शाश्वत विकासात संशोधन कर्नाऱ्याबरोबरकाम करतो. L हा जलसुगीत संशोधन करतो आणि A जॅम करतो त्या संस्थेत काम करत नाही. O हा सौरऊर्जा क्षेत्रात काम करत नाही. कोणत्या संस्थेत/ संस्थांत किमान एकतरी संशोधक सौरऊर्जा क्षेत्रात काम करतो याचे उत्तर देण्यासाठी पर्याय निवडा.

22 / 25

एक माणूस 15 किमी दक्षिणेकडे चालला आणि नंतर उजवीकडे वळला नंतर 13 किमी चालून तो डावीकडे वळला आणि 25 किमी चालला. नैमप्रत्य आता तो आरंभ स्थळाच्या कोणत्या बाजूला आहे?

23 / 25

विरुद्धार्थी शब्द सांगा. 'खिन्न'

24 / 25

'ही इमारत उंच आहे' या वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात रूपांतर खालीलपैकी कोणते असेल?

25 / 25

Give a single word for one who complies dictionary.

Your score is

The average score is 37%

0%

Leave a Comment


Available for Amazon Prime