BEST बस वाहक परीक्षा अपेक्षित प्रश्नसंच 7 – BEST Bus Conductor Online Test 7

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

BEST Bus Conductor Online Test 7

BEST Bus Conductor Online Quiz: Don’t wait until the exam day. Practice with our BEST Mumbai Bus Conductor Mock Test 2026 and strengthen your preparation with high-quality questions, detailed explanations, and real exam experience. Attempt the free online test today and stay one step ahead in your journey towards selection. BEST Bus Conductor Exam Preparation | BEST Bus Conductor Free Mock Test | BEST Bus Conductor Practice Test |

BEST बस वाहक परीक्षा ऑनलाईन होणार; पद्धती व अभ्यासक्रम येथे बघा

99
BEST Mumbai Bus Conductor Mock Test 2026

BEST Bus Conductor Test 7

या मॉक टेस्टची वैशिष्ट्ये
✅ BEST बस वाहक CBT परीक्षेच्या नवीन स्वरूपावर आधारित
✅ अंकगणित, सामान्य ज्ञान व भाषा ज्ञान या तीनही विषयांचा समावेश
✅ बहुपर्यायी (MCQ) प्रश्न
✅ प्रत्येक प्रश्नास योग्य उत्तर
✅ मोफत ऑनलाइन सराव
✅ मोबाइल व संगणकावर सहज उपलब्ध
✅ नियमित नवीन प्रश्नसंच
✅ परीक्षेपूर्वी आत्मविश्वास वाढविण्यास उपयुक्त

BEST मुंबई बस वाहक भरती 2026 मध्ये यश मिळवण्यासाठी आजच ही मोफत मॉक टेस्ट सोडवा आणि आपल्या तयारीला योग्य दिशा द्या.

1 / 30

प्रधानमंत्री सूर्य घर योजनेसाठी (PM Surya Ghar Yojana) किती कोटी रुपयांच्या बजेटला मंजुरी देण्यात आली आहे?

2 / 30

युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (University of Western Australia) भारतात आपले कॅम्पस कुठे स्थापन करणार आहे?

 

3 / 30

कॉमनवेल्थ गेम्स २०२६ (Commonwealth Games 2026) मध्ये भारताने किती सुवर्णपदके जिंकली?

4 / 30

भारताचे पहिले टेलिव्हिजन मॅन्युफॅक्चरिंग झोन (TMZ) कोणत्या शहरात स्थापन केले जाईल?

5 / 30

केंद्रीय मंत्रिमंडळाने ₹३.१५ लाख कोटींच्या बजेटसह 'पीएम-किसान' योजना कधीपर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे?

6 / 30

समास ओळखा - डोंगरमाथा

7 / 30

'नर्तिका' या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द शोधा.

8 / 30

वाक्यातील नामाची पुनरुक्ती टाळण्यासाठी जो शब्द येतो त्याला काय म्हणतात?

9 / 30

'वारा' या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला पर्याय ओळखा.

10 / 30

समूहदर्शक शब्द लिहा - गाय

11 / 30

Choose the appropriate form of the verb and complete the sentence? The officer..... the villager's problems.

12 / 30

Select the sentence that correctly uses the present continuous tense:

13 / 30

I am punctual.....

14 / 30

He is tall….. His age.

15 / 30

Give the orders.

Make the passive voice of the sentence

16 / 30

खालीलपैकी कोणत्या पेशींमध्ये अनेक केंद्रक असतात?

17 / 30

१८५७ च्या उठावादरम्यान चांदा जिल्ह्यात झालेल्या बंडाचे नेतृत्व करणारा गोंड आदिवासी सरदार खालीलपैकी कोण होता?

18 / 30

दौलताबादचा किल्ला कोणी बांधला?

19 / 30

भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात मूलभूत कर्तव्ये समाविष्ट आहेत?

20 / 30

भारतीय राज्यघटना............ रोजी स्वीकारण्यात आली.

21 / 30

एका विशिष्ट सांकेतिक भाषेत, 'BURN' हे '1894' असे संकेतबद्ध केले आणि 'BUNT' हे '9684' असे संकेतबद्ध केले. तर दिलेल्या सांकेतिक भाषेत 'T' साठी कोणता संकेत असेल?

22 / 30

30 दिवसांच्या एका महिन्यात 5 शनिवार आहेत. त्या महिन्याचा पहिला दिवस कोणता असेल?

23 / 30

जर + म्हणजे -, × म्हणजे +, - म्हणजे ÷ आणि ÷ म्हणजे ×, तर

15 - 4 ÷ 12 + 9 ÷  2 × 18 - 2 = ?

24 / 30

225m लांबीची एक ट्रेन ती ज्या दिशेने जात आहे त्याच दिशेने 6km/hr वेगाने धावणाऱ्या माणसाला 15 सेकंदात ओलांडून पुढे जाते, तर ट्रेनचा वेग किती असेल?

25 / 30

पावणे तीन वाजता घड्याळातील काट्यांची स्थिती कशी असेल?

26 / 30

एक अंतर कापायला लागणाऱ्या वेळेत 20 टक्के घट करण्यासाठी ट्रक चालकाला ट्रकच्या वेगात किती टक्के वाढ करायला हवी?

27 / 30

एका वर्गातील 8 मुलांची सरासरी उंची 168 सें.मी. आहे. त्यांच्यात 9 वा मुलगा मिसळल्यानंतर त्यांची सरासरी उंची 167 सें.मी. होते, तर 9 व्या मुलाची उंची किती सें.मी. असेल?

28 / 30

एका विद्यार्थ्याला 30 टक्के मार्क मिळाले व तो 20 मार्कांनी नापास झाला. दुसऱ्याला 35 टक्के मार्क मिळाले तेव्हा त्याला पास होण्यासाठी लागणाऱ्या मार्कांपेक्षा 10 मार्क जास्त शिल्लक मिळाले, तर परीक्षा किती गुणांची असेल?

29 / 30

एका मैदानात पुरुष खेळाडू आणि महिला खेळाडू यांचे गुणोत्तर 4:1 आहे तर खालीलपैकी कोणती संख्या एकूण खेळाडू संख्या दर्शवू शकेल?

30 / 30

तीन संख्यांपैकी पहिली व दुसरी चे गुणोत्तर 3:5 आहे, दुसरी व तिसरीचे 3:4 आहे. जर 3 री संख्या 80 असल्यास पहिली संख्या कोणती?

Your score is

The average score is 50%

Click Here For All Papers Of BEST

Table of Contents

Leave a Comment