JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

BEST बस वाहक परीक्षा अपेक्षित प्रश्नसंच 3 – BEST Bus Conductor Online Test 3

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

BEST Bus Conductor Online Test 3

BEST Bus Conductor Online Quiz: Don’t wait until the exam day. Practice with our BEST Mumbai Bus Conductor Mock Test 2026 and strengthen your preparation with high-quality questions, detailed explanations, and real exam experience. Attempt the free online test today and stay one step ahead in your journey towards selection. BEST Bus Conductor Exam Preparation | BEST Bus Conductor Free Mock Test | BEST Bus Conductor Practice Test |

BEST बस वाहक परीक्षा ऑनलाईन होणार; पद्धती व अभ्यासक्रम येथे बघा

 

146
BEST Mumbai Bus Conductor Mock Test 2026

BEST Bus Conductor Test 3

या मॉक टेस्टची वैशिष्ट्ये
✅ BEST बस वाहक CBT परीक्षेच्या नवीन स्वरूपावर आधारित
✅ अंकगणित, सामान्य ज्ञान व भाषा ज्ञान या तीनही विषयांचा समावेश
✅ बहुपर्यायी (MCQ) प्रश्न
✅ प्रत्येक प्रश्नास योग्य उत्तर
✅ मोफत ऑनलाइन सराव
✅ मोबाइल व संगणकावर सहज उपलब्ध
✅ नियमित नवीन प्रश्नसंच
✅ परीक्षेपूर्वी आत्मविश्वास वाढविण्यास उपयुक्त

BEST मुंबई बस वाहक भरती 2026 मध्ये यश मिळवण्यासाठी आजच ही मोफत मॉक टेस्ट सोडवा आणि आपल्या तयारीला योग्य दिशा द्या.

1 / 30

भारतातील पहिली 'वंदे भारत एक्सप्रेस' कोणत्या दोन शहरांदरम्यान धावली?

2 / 30

माहितीचा अधिकार कायदा (RTI Act) भारतात कधी लागू झाला?

3 / 30

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (ISRO) स्थापना कोणत्या वर्षी झाली?

4 / 30

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) मुख्यालय कोठे आहे?

5 / 30

महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे?

6 / 30

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस (International Tiger Day) दरवर्षी कधी साजरा केला जातो?

7 / 30

सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने 'e-Zero FIR' सेवा सुरू केली?

8 / 30

विद्युत क्षेत्राचे SI एकक काय आहे?

9 / 30

भारतीय अंतराळ कार्यक्रमांचे जनक कोणाला म्हटले जाते?

10 / 30

जागतिक आदिवासी दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो?

11 / 30

विसंगत आकडा ओळखा: 4, 7, 13, 25, 51, 97

12 / 30

beabb - ab - ca - या रचनेत जागी कोणती अक्षरे येतील?

13 / 30

एका पिशवीत एक रुपया, 50 पैसे आणि 25 पैशांची नाणी 5:8:24 या गुणोत्तरात आहेत. जर एकूण रक्कम ₹480 असेल, तर त्या पिशवीत 50 पैशांची नाणी किती असतील, ते काढा.

14 / 30

6 मीटर लांबीची तार 24 ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे तयार केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती?

15 / 30

उद्यानंतर तिसऱ्या दिवशी जर बुधवार असेल, तर काल जो दिवस होता त्याच्या अगोदरचा तिसरा दिवस कोणता होता?

16 / 30

Select the correct past tense version of the given sentence.

The teacher explains the topic clearly.

17 / 30

Give the synonym of underlined word.

He found almost all barring two or three

18 / 30

Select the most appropriate articles to fill in the blanks.

_____ rice is the staple diet of _______ Bengalis.

19 / 30

Select the wrongly spelt word

20 / 30

She is the ..... hard working girl of the class.

21 / 30

'शरीर' या शब्दाचे लिंग कोणते?

22 / 30

संकेतार्थी वाक्य कोणत्या अव्ययावरून ओळखावीत?

23 / 30

'मी काय सांगतो आहे ते नीट ऐका.' या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा.

24 / 30

खालीलपैकी पुराण कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखा.

25 / 30

'उन्माद' या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखा.

26 / 30

Find out the wrong number from the following number series?
5, 7, 16, 57, 244, 1245, 7506

27 / 30

Find out the wrong number from the following number series?
99, 80, 64, 48, 35, 24

28 / 30

Find the missing term from the following number series ?
4, 10, 40, 190, 940, ?, 23440

29 / 30

Select the missing term from the following number series ?
1, 3, 6, 8, 16, 18, 36, 38, ?

30 / 30

Select the missing term from the following number series ?
13, 18 16, 21, 19, 24, ?

Your score is

The average score is 55%

Table of Contents

Leave a Comment