Maharashtra Jeevan Pradhikaran Exam Cut Off – यंदा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती २०२६ चा कट ऑफ किती लागला येथे बघा अधिकृत कट ऑफ !!
Maharashtra Jeevan Pradhikaran Post Wise Exam Cut Off 2026 Maharashtra Jeevan Pradhikaran Exam Cut Off: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आस्थापेनवरील गट-अ, गट-ब आणि गट-क संवर्गातील एकूण ११ संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्याकरीता दिनांक ४.११.२०२५ रोजी मजीप्रा जाहिरात क्र. १/२०२५ प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर परिक्षा IBPS या संस्थेमार्फत दिनांक २८.०२.२०२६, दिनांक ०२.०३.२०२६ व दिनांक ०५.०३.२०२६ रोजी घेण्यात … Read more